Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhule Crime: धक्कादायक! गर्भपाताच्या गोळ्यांचा अतिरेक; अविवाहित 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू

धुळे जिल्ह्यात 18 वर्षीय तरुणीने गर्भपातासाठी अधिक प्रमाणात गोळ्या घेतल्याने तिचा मृत्यू झाला. ती 6 महिन्यांची गरोदर होती. प्रकृती बिघडल्याने ICU मध्ये उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. पोलिस तपास सुरू.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 15, 2026 | 02:43 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 18 वर्षीय तरुणी 6 महिन्यांची गरोदर होती
  • गर्भपातासाठी घेतलेल्या गोळ्यांचा अतिरेक जीवघेणा ठरला
  • मोहाडी पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद, तपास सुरू
धुळे: धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अविवाहित तरुणीने गर्भपाताच्या अधिक गोळ्यांचे सेवन केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत तरुणी हि १८ वर्षांची असून ती सहा महिन्यांची गरोदर होती. अधिक प्रमाणात औषधांची तिचा रक्तदाब कमी होऊन झटके येऊ लागले. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. या घटनेने मोहाडी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

काय घडलं नेमकं?

मृत १८ वर्षीय तरुणीला प्रकृती खालावल्यामुळे देवपुरातील एका खासगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी केली असता, ती तरुणी २४ आठवड्यांची (६ महिने) गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. गरोदरपणा लपवण्यासाठी किंवा गर्भपात करण्यासाठी तिने काही औषधांचे सेवन केले होते, अशी माहिती डॉक्टरांनी तिच्या कुटुंबीयांना दिली.

Sangli Crime: आंतरजातीय विवाहाचा भयानक शेवट! चारित्र्य संशयातून पतीने 20 वर्षीय पत्नीची लोखंडी रॉडने हत्या

उपचारादरम्यान मृत्यू

गर्भपाताच्या गोळ्यांचे प्रमाण अधिक झाल्यामुळे तरुणीचा रक्तदाब वेगाने कमी झाला आणि तिला झटके येऊ लागले. तिची प्रकृती चिंताजनक झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला तातडीने हिरे शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. तेथील अतिदक्षता विभागात (ICU) तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला.

मोहाडी पोलिसांत नोंद

या घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे. इतक्या मोठ्या कालावधीचा गर्भ पाडण्यासाठी तिला गोळ्या कोणी दिल्या? आणि तिच्या गर्भात असलेला मूल नेमका कोणाचा? अश्या सगळ्या प्रश्नांचा तपास पोलीस करत आहे.

पिंपळनेरमध्ये पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने वार, आरोपी फरार

धुळे येथून हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून पतीनेच त्याच्या पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे समोर आले आहे. यात पत्नीचा गंभीर जखमी झाली. तिच्यावर धुळे येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपीचे नाव गोरख महाले असे आहे. तर पीडितेच्या नाव यशोदा असे आहे. ही घटना पिंपळनेर शहराच्या परिसरात घडली.

घरगुती वादातून हॉटेल मालकाची निर्घृण हत्या; लोखंडी पाईप डोक्यात घातला अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: धुळे जिल्ह्यात, देवपूर व हिरे रुग्णालय परिसरात.

  • Que: मृत्यूचे कारण काय होते?

    Ans: गर्भपाताच्या गोळ्यांचा अतिरेक झाल्याने रक्तदाब कमी होऊन मृत्यू झाला.

  • Que: पोलिस काय तपास करत आहेत?

    Ans: गोळ्या कोणी दिल्या, गर्भपातामागे कोण होते याचा तपास सुरू आहे.

Web Title: Dhule crime shocking fatal overuse of abortion pills unmarried 18 year old woman dies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
1

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती
2

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला
3

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार
4

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.