Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बोंबला! चोर चोरी करायला गेला, दारु प्यायला अन् तिथेच झोपला, सकाळी घरमालकालाचं विचारतो तुम्ही कोण?

बुधवारी रात्री उशिरा तीन चोरट्यांनी एका घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दोन चोरट्यांनी सुमारे दीड लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पलायन केले, मात्र तिसरा चोर दयालपुरमचा रहिवासी दीपक शुक्ला हा दारूच्या नशेत नग्न अवस्थेत घरात झोपला होता.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Sep 11, 2023 | 04:49 PM
बोंबला! चोर चोरी करायला गेला, दारु प्यायला अन् तिथेच झोपला, सकाळी घरमालकालाचं विचारतो तुम्ही कोण?
Follow Us
Close
Follow Us:
चोर चोरी करायला येतो आणि चोरी करताना असं काही होतं की तो स्वत: अडचणीत येतो. त्यामुळे ऐनवेळी फजिती होऊन चोरी पोलिसांच्या तावडीत सापडल्याच्या घटना अनेकदा उघडकीस आल्या आहेत. उत्तरप्रदेशमधूनही अशीत एक घटना उघडकीस आली आहे जी ऐकूण तुम्हाला हसू आवरणार नाही. कानपूरमध्ये तीन चोरट्यांनी घरातून चोरी करण्याचा कट रचला होता. मात्र, यातील एका चोरट्याने  इतकी दारू प्यायली की, दारूच्या नशेत तो घरातच झोपी गेला. (drunk thief enter house for robbery sleeps all nigh) तर इतर दोन चोरटे घरातील मौल्यवान वस्तू लुटून पळून गेले. सकाळ होताच तो सहजपणे पोलिसांच्या तावडीत सापडला.
[read_also content=”नायजेरियामध्ये मोठा अपघात! फेरी बोट 26 जणांचा मृत्यू,अनेक बेपत्ता! https://www.navarashtra.com/world/26-people-died-after-ferry-boat-capsized-in-river-in-nigeria-nrps-456611.html”]

नेमकं काय घडलं

कानपूरच्या  कृष्णा विहार परिसरात बुधवारी रात्री तीन चोरट्यांनी एका बंद घरात प्रवेश केला. दोन चोरटे सामान घेऊन निघून गेले. तिसरा खूप मद्यधुंद असल्यामुळे तिथेच झोपला. सकाळी घरमालक आला आणि तो घरात झोपलेला दिसल्यानंतर त्याला उठवले. तेव्हा तो त्यालाच विचारु लागल. तू कोण आहेस आणि इथे काय करतोय. चोराचे हे प्रश्न ऐकून मालकाने त्याला दोनदा चापट मारली आणि त्याची नशा उतरली. यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती देण्यात  आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या आणखी एका साथीदाराला पकडले आणि तुरुंगात पाठवले, त्यांचा तिसरा साथीदार फरार होण्यात यशस्वी झाला.

घराची केली होती रेकी

कोळशाचा व्यवसाय करणाऱ्या इंद्रकुमार तिवारी यांच्या शिक्षणतज्ज्ञ पत्नी मनीषा यांना तोंडाच्या कर्करोगाने ग्रासले होते. सोमवारी त्यांचे निधन झाले. मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर इंद्रकुमार हे त्यांच्या दोन मुली सोनी आणि मोनी यांच्यासह घराला कुलूप लावून त्यांच्या मूळ गावी पातारा तिलसाडा येथे गेले. ही बाब या तिन्ही चोरट्यांना माहिती होतीा. त्यामुळे त्यांनी बुधवारी रात्री उशिरा तीन चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दोन चोरट्यांनी सुमारे दीड लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पलायन केले, मात्र तिसरा चोर दयालपुरमचा रहिवासी दीपक शुक्ला हा दारूच्या नशेत नग्न अवस्थेत घरात झोपला होता.

Web Title: Drunk thief enter house for robbery sleeps all night police arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2023 | 04:48 PM

Topics:  

  • crime news
  • Kanpur
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

पैशाच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; आधी सिगारेटचे चटके दिले अन् नंतर गळाच चिरला
1

पैशाच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; आधी सिगारेटचे चटके दिले अन् नंतर गळाच चिरला

Bhayander Crime : ऑनलाईन फसवणूक टोळीचा पर्दाफाश; गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोठी कारवाई
2

Bhayander Crime : ऑनलाईन फसवणूक टोळीचा पर्दाफाश; गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोठी कारवाई

Crime News: सौरपंपाची केबल चोरणारी टोळी सक्रिय; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
3

Crime News: सौरपंपाची केबल चोरणारी टोळी सक्रिय; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

Crime News: नोकरीचे अमिष दाखवले अन् तब्बल 11 लाखांची फसवणूक; कुठे घडला हा प्रकार?
4

Crime News: नोकरीचे अमिष दाखवले अन् तब्बल 11 लाखांची फसवणूक; कुठे घडला हा प्रकार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.