Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Crime News: मोठी बातमी! सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलीस अॅक्शन मोडवर

सातारा पोलिसांनी तात्काळ बीडीएस आरसीपी व श्वान पथक या माध्यमातून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाचा ताबा घेण्यात आला तब्बल 120 कर्मचारी यावेळी उपस्थित होते

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 21, 2025 | 03:58 PM
Satara Crime News: मोठी बातमी! सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलीस अॅक्शन मोडवर
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : सातारा जिल्हाधिकारी कार्यालय दुपारी संवाद तीन वाजता उडून देणार असा ई-मेल सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे . बुधवारी सातारा पोलिसांनी तातडीने ॲक्शन मोडवर येत सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य इमारतीसह परिसरातील सर्व इमारती तातडीने रिकाम्या केल्या . या सर्व इमारतींची बॉम्ब डिटेक्शन स्क्वाड आणि श्वान पथकाच्या माध्यमातून कसून तपासणी करण्यात आली मात्र प्रत्यक्षात काहीही आढळून आले नाही याबाबत अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली होती .

दुपारी एक वाजल्यापासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालय पूर्णपणे खाली करण्याची प्रक्रिया सुरू झाली .सुरुवातीला मॉक ड्रिल असल्याचे सर्वांनाच वाटले मात्र बीडीएस यंत्रणा अत्यंत शीघ्र गतीने आरसीपी पथकासह दाखल झाल्याने प्रसंगाचे गांभीर्य वाढले .याबाबतचा ई-मेल जिल्हा प्रशासनाला प्राप्त होतात याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांना देण्यात आली .बुधवारी हॉट मेलवर सातारा जिल्हाधिकारी कार्यालय आरडीएक्स ने उडवणार असल्याची माहिती अज्ञाताकडून ईमेलवर देण्यात आली त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

कल्याणमधील इमारत दुर्घटनेनंतर धक्कादायक प्रकार समोर, जखमींच्या उपचारासाठी हॉस्पिटलचा नकार

सातारा पोलिसांनी तात्काळ बीडीएस आरसीपी व श्वान पथक या माध्यमातून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाचा ताबा घेण्यात आला तब्बल 120 कर्मचारी यावेळी उपस्थित होते .सर्व परिसर तातडीने सील करण्यात येऊन प्रत्येक इमारतीची कसून तपासणी करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली . कलेक्टर ऑफिस मधील सर्वसामान्य नागरिक अधिकारी कर्मचारी यांना कार्यालयाच्या बाहेर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले बॉम्बशोधक पथकाने पुनर्वसन कार्यालय गेस्ट हाऊस जिल्हाधिकारी कार्यालयाची जुनी इमारत नियोजन भवन प्रशासनाची मुख्य इमारत या सर्वच ठिकाणी कसून तपासणी केली.

खाली खोल दरी आणि झाडाच्या पातळ खोडावर नाचू लागली तरुणी; तोल जणार तितक्यात… पाहूनच उडतील होश

सुमारे एक तास ही तपासणी सुरू होती या तपासणी प्रक्रियेमध्येच मुसळधार पावसाला सुरुवात झाली . साताऱ्यातच सातारा पोलिसांचे येथील शिवाजी महाविद्यालयावर मॉकड्रिल सुरू होते कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा हा रंगीत तालमीचा भाग असावा अशी शक्यता वाटल्याने प्रसार माध्यमे सुद्धा नेहमीच्या सरावाने तयार होती, मात्र खरोखर धमकीचा ई-मेल आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितल्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य वाढले.पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सुद्धा या संदर्भात माहिती देताना तपासाचा भाग म्हणून बऱ्याचशा गोष्टी सांगायचे कटाक्षाने टाळले ई-मेल नक्कीच कोठून आला त्याचा आयपी ऍड्रेस होण्यासाठी सायबर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.

Web Title: E mail to blow up satara collectorate office with bomb police on action mode

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2025 | 03:58 PM

Topics:  

  • crime news
  • Satara News
  • Satara Police

संबंधित बातम्या

पुण्यात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट; ‘या’ भागातून महिलांचे दागिने हिसकावले
1

पुण्यात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट; ‘या’ भागातून महिलांचे दागिने हिसकावले

Accident News: रांजणगाव गणपती येथे दोन वेगवेगेळे विचित्र अपघात; दोन जणांचा मृत्यू तर…
2

Accident News: रांजणगाव गणपती येथे दोन वेगवेगेळे विचित्र अपघात; दोन जणांचा मृत्यू तर…

पुण्यात रिक्षा अन् एसटी बसमध्ये चोऱ्या; महिलांच्या गळ्यातील लाखो रुपयांचे दागिने चोरले
3

पुण्यात रिक्षा अन् एसटी बसमध्ये चोऱ्या; महिलांच्या गळ्यातील लाखो रुपयांचे दागिने चोरले

Ahilyanagar : दिवसा ढवळ्या घरफोडी; सराईत दरोडेखोर पोलीसांच्या ताब्यात, लाखोंचा मुद्देमाल केला जप्त
4

Ahilyanagar : दिवसा ढवळ्या घरफोडी; सराईत दरोडेखोर पोलीसांच्या ताब्यात, लाखोंचा मुद्देमाल केला जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.