Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हॉटेल बिलावरून झाला राडा; एकावर कुऱ्हाडसह लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला

विक्रम जगताप (रा. खांडज), जयदीप भोसले (रा. पाहुणेवाडी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी अक्षय जगताप व महादेव जाधव अद्याप फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 25, 2026 | 11:00 AM
हॉटेल बिलावरून झाला राडा; एकावर कुऱ्हाडसह लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला

हॉटेल बिलावरून झाला राडा; एकावर कुऱ्हाडसह लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला

Follow Us
Follow Us:

बारामती : हॉटेलच्या बिलावरून झालेल्या वादातून बारामती शहरातील मोरगाव रस्ता परिसरात एका ५३ वर्षीय व्यक्तीवर कुऱ्हाड आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून, जखमीवर तातडीने उपचार केल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. या घटनेतील मुख्य आरोपीसह दोघे अद्याप फरार आहेत.

याप्रकरणी जखमी महेंद्र धोंडिबा गायकवाड (वय ५३, रा. खांडज) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विक्रम जगताप (रा. खांडज), जयदीप भोसले (रा. पाहुणेवाडी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी अक्षय जगताप व महादेव जाधव अद्याप फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिस. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि २१) रात्री हॉटेल बिलावरून झालेल्या वादाचा राग धरून, अक्षय जगताप व त्याच्या साथीदारांनी रविवारी (दि २२) दुपारी बारामती शहरातील मोरगाव रस्त्यावरील ग्लोबल हॉटेलसमोर गायकवाड यांना गाठले. आरोपींनी लाकडी दांड्याची कुऱ्हाड आणि रॉडने हल्ला केला.

दरम्यान, या हल्ल्यात गायकवाड यांच्या पायाला व छातीला गंभीर इजा झाली. यावेळी आरोपींनी नागरिकांना धमकावून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड व पोलिस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी गायकवाड यांना स्वतः रुग्णालयात दाखल केले.

बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

दुसऱ्या एका घटनेत, जमावाकडून झालेल्या बेदम मारहाणीत एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील अव्हाणे शिवारात घडली आहे. मुलाला पळवून नेण्याच्या संशयावरुन हा प्रकार घडला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. या घटनेचा सखोल तपास करताना मयत तरुणाची ओळख पटविण्याचे आव्हानही पोलिसांच्या समोर आहे.

हेदेखील वाचा : प्रेमप्रकरणाच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहाण; इमारतीच्या तळमजल्यावर नेले अन्…

Web Title: A person was fatally attacked with an axe and an iron rod over a minor reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • baramati news
  • crime news

संबंधित बातम्या

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक
1

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक

Baramati News : रेवती सुळे, जय पवार यांच्यावर नवी जबाबदारी; विद्या प्रतिष्ठानमध्ये महत्त्वाची घोषणा
2

Baramati News : रेवती सुळे, जय पवार यांच्यावर नवी जबाबदारी; विद्या प्रतिष्ठानमध्ये महत्त्वाची घोषणा

Baramati: बारामतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; साठवण क्षमता वाढवण्यासाठी ॲड सुभाष ढोले नगरपरिषदेकडे मागणी
3

Baramati: बारामतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; साठवण क्षमता वाढवण्यासाठी ॲड सुभाष ढोले नगरपरिषदेकडे मागणी

वाघोलीत तरुणावर टोळक्याचा हल्ला; मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्यासाठी बोलावले अन्…
4

वाघोलीत तरुणावर टोळक्याचा हल्ला; मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्यासाठी बोलावले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.