Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वच्छतागृहात गेलेल्या महिलेचा व्हिडीओ चित्रित करणाऱ्या इंजिनिअरला अटक; मोबाइल ताब्यात

महिला स्वच्छतागृहात गेली असता महिलेचा गुपचूप व्हिडीओ शूट करणाऱ्या एका इंजिनिअरला अटक करण्यात आली आहे. ही घटना बंगळुरु येथील इन्फोसिसमध्ये घडली आहे. त्याचा मोबाइल ताब्यात घेतला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 03, 2025 | 08:58 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

महिला स्वच्छतागृहात गेली असता महिलेचा गुपचूप व्हिडीओ शूट करणाऱ्या एका इंजिनिअरला अटक करण्यात आली आहे. ही घटना बंगळुरु येथील इन्फोसिसमध्ये घडली आहे. अटक करण्यात आलेल्या इंजिनिअरच नाव नागेश स्वप्नील माळी असे आहे. तो इन्फोसिसमध्ये सिनियर असोसिएट म्हणून काम करतो. त्याला व्हिडीओ चित्रण करतांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

Thane Crime : अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरोपीला अटक, तब्बल ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

काय घडलं नेमकं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या एका महिलेला हा संशय होता की नागेश तिचे व्हिडीओ काढत आहे, तिने नागेशला व्हिडीओ चित्रण करत असतांना त्याला पकडलं. त्यानंतर तिने तातडीने या विरोधात आवाज उठवलं. यावेळी बाकीचे कर्मचारी तिथे आले. त्यांनी नागेशला पकडलं आणि त्याचा मोबाइल ताब्यात घेतला. त्यात या महिलेचे व्हिडीओ होते. या सगळ्या प्रकारणानंतर एचआरकडून हे व्हिडीओ डिलिट करण्यात आले.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागेशने फक्त या महिलेचं नाही तर इतर महिला कर्मचाऱ्यांचेही गुप्तपणे शूटिंग केल्याची शक्यता आहे. या प्रकरणात त्याची चौकशी पोलीस करत आहे. नागेशचा मोबाइल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. डिलिट केलेले व्हिडीओ पुनर्प्राप्त करण्यासाठी फॉरेन्सिक टीम काम करते आहे.

पोटच्या मुलाकडून जन्मदात्या आईला लोखंडी पाइपने मारहाण

बीड: बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलानेच जन्मदात्या आईचा जीव घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलाने आपल्या आईला लोखंडी पाईपने मारहाण केली. यामारहाणीमुळे ती जखमी झाली. मुलाने जखमी अवस्थेत आईला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान आईने आपले प्राण सोडले. आपल्या पोटच्या गोळ्यानेच, आपल्याच मुलाने लोखंडी पाईपने केलेले आघात आईला सहन न झाल्याने या उपचारादरम्यान आईने जीव सोडला. मृत महिलेचे नाव सुवर्णमाला बांगर असं असून दत्त्ता बांगर असं आरोपी मुलाचं नाव आहे. याप्रकरणी, पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Satara Crime: घरकाम करणाऱ्या बाईकडून दागिन्यांवर डल्ला; पोलिसांकडून साडेदहा तोळे सोने हस्तगत

Web Title: Engineer arrested for filming woman in toilet mobile seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 08:58 AM

Topics:  

  • Bangalore
  • crime
  • crime news

संबंधित बातम्या

Pune Crime : कात्रज-नवले ब्रिजवर रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला; आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना
1

Pune Crime : कात्रज-नवले ब्रिजवर रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला; आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना

Navi Mumbai : भाडे घेण्याच्या वादातून रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी; झटापटीत 18 वर्षीय युवकाची हत्या
2

Navi Mumbai : भाडे घेण्याच्या वादातून रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी; झटापटीत 18 वर्षीय युवकाची हत्या

Nashik : भोंदू अशोक खरातविरुद्ध पहिले दोषारोपपत्र दाखल, १०५ साक्षीदारांची चौकशी
3

Nashik : भोंदू अशोक खरातविरुद्ध पहिले दोषारोपपत्र दाखल, १०५ साक्षीदारांची चौकशी

Karanatak Crime: प्रेमसंबंधांचा राग अन् बाप बनला हैवान! पोटच्या मुलीची हत्या करून जमिनीत गाडलं
4

Karanatak Crime: प्रेमसंबंधांचा राग अन् बाप बनला हैवान! पोटच्या मुलीची हत्या करून जमिनीत गाडलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.