• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Fake Accident Case Exposed For 2 Crore Insurance Money

विम्याचे दोन कोटी हडपण्यासाठी जीवंत असतानाच केला तेरावा; बापाला मिळाली लेकाची साथ

सतीश आणि त्याचा मुलगा गगन अशी आरोपींची नावे आहेत. ते नजफगडच्या पुढे असलेल्या एका गावाचे रहिवासी आहेत, पण काही काळापासून द्वारकेत राहत होते. या फसवणुकीत सहभागी असलेल्या आणखी तीन जणांची पोलिस चौकशी करत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 09, 2025 | 09:08 AM
विम्याचे दोन कोटी हडपण्यासाठी जीवंत असतानाच केला तेरावा; लेकाला मिळाली बापाची साथ

विम्याचे दोन कोटी हडपण्यासाठी जीवंत असतानाच केला तेरावा; लेकाला मिळाली बापाची साथ (फोटो : संग्रहित फोटो)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवी दिल्ली : दिल्लीतील नजफगडमध्ये बाप-लेकाने दोन कोटी रुपयांचा विमा हडपण्यासाठी सोंग रचले. त्यांनी एक कट रचून जिवंत मुलाला मृत घोषित करून विम्याचे पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी बनावट अपघात आणि अंत्यसंस्कारही करण्यात आले. पण शेवटी पोलिसांनी दोघांनाही अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश आणि त्याचा मुलगा गगन अशी आरोपींची नावे आहेत. ते नजफगडच्या पुढे असलेल्या एका गावाचे रहिवासी आहेत, पण काही काळापासून द्वारकेत राहत होते. या फसवणुकीत सहभागी असलेल्या आणखी तीन जणांची पोलिस चौकशी करत आहेत. यातील एक आरोपी डॉक्टर आहे. त्याने खोटा अहवाल बनवला आणि अपघात दाखवण्यासाठी कपाळावर वार केला. तर, दुसऱ्याने अंत्यसंस्काराचे बनावट प्रमाणपत्र बनवले.

सतीश आणि त्याचा मुलगा गगन यांच्या अटकेची माहिती पोलिस अधिकारी अंकित सिंह यांनी दिली. नजफगड पोलिसांना 5 मार्च रोजी मध्यरात्री या बनावट अपघाताची माहिती मिळाली, ज्यामध्ये असे सांगण्यात आले की, दोन दुचाकींची टक्कर झाली, ज्यामध्ये एक व्यक्ती जखमी झाला आहे. नंतर सांगण्यात आले की जखमी तरुण गगनचा मृत्यू झाला. त्याच्यावर गंगा नदीत गंगामुक्तेश्वर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रात्री घडलेला बनावट अपघात

वडील सतीश, मुलगा गगन, त्यांचा मित्र आणि आणखी एका वकिलाने मिळून ही योजना आखली होती. याअंतर्गत 1 कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला. विम्याची रक्कम दुप्पट मिळविण्यासाठी रात्रीच्या वेळी बनावट अपघात घडवण्यात आला. बनावट मृत्यू घोषित करून त्यांनी बनावट अंत्यसंस्कार केले व गावात तेराव्याचा समारंभ आयोजित केला. लोकांना जेवणही दिले, परंतु जेव्हा हे प्रकरण पोलिसांकडे एफआयआर दाखल करण्यासाठी आणि आरोपींना अटक करण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांचे गुपित उघड झाले.

बनावट आरोपीची गुन्ह्याची कबुली

या प्रकरणात फसवणुकीसाठी एफआयआर दाखल करण्यात आला होता. परंतु विम्याचा दावा करण्याची पुढील प्रक्रिया सुरू झाली तेव्हा पोलिस कागदपत्रे आवश्यक होती. त्यानंतर एकंदरीत या सर्व प्रकारानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

Web Title: Fake accident case exposed for 2 crore insurance money

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 09:08 AM

Topics:  

  • crime news
  • Insurance Claim

संबंधित बातम्या

आम्ही भाई आहोत, या भागात राहायचे असेल तर…; गुलटेकडीत अल्पवयीन मुलांकडून गोळीबार
1

आम्ही भाई आहोत, या भागात राहायचे असेल तर…; गुलटेकडीत अल्पवयीन मुलांकडून गोळीबार

कंपनीच्या मालकाचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपला डीपी ठेवून फसवणूक; पुणे पोलिसांकडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
2

कंपनीच्या मालकाचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपला डीपी ठेवून फसवणूक; पुणे पोलिसांकडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

साईनगरीत गुन्हेगारांचा ‘गेम ओव्हर’! पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा शिर्डीत; अवैध व्यावसायिकांच्या मुसक्या आवळणार…
3

साईनगरीत गुन्हेगारांचा ‘गेम ओव्हर’! पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा शिर्डीत; अवैध व्यावसायिकांच्या मुसक्या आवळणार…

घरात घुसून चोरी करणाऱ्या चोरट्यांना ठोकल्या बेड्या; बारामती तालुका पोलिसांची कारवाई
4

घरात घुसून चोरी करणाऱ्या चोरट्यांना ठोकल्या बेड्या; बारामती तालुका पोलिसांची कारवाई

ताज्या बातम्या

पुढे वाचा
डोनाल्ड ट्रम्पने उडवली माजी राष्ट्राध्यक्षांची खिल्ली; बराक ओबामांना माकड म्हटल्याची टीका खूप गाजली

डोनाल्ड ट्रम्पने उडवली माजी राष्ट्राध्यक्षांची खिल्ली; बराक ओबामांना माकड म्हटल्याची टीका खूप गाजली

Feb 23, 2026 | 01:15 AM
End of World : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने जगाचा विनाश निश्चित? Baba Vanga ची ती भयंकर भविष्यवाणी ठरणार खरी!

End of World : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने जगाचा विनाश निश्चित? Baba Vanga ची ती भयंकर भविष्यवाणी ठरणार खरी!

Feb 22, 2026 | 11:23 PM
महाराष्ट्र शासनच्या पुढाकारातून औंध जिल्हा रुग्णालयात ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू; दर बुधवारी महिलांवर उपचार

महाराष्ट्र शासनच्या पुढाकारातून औंध जिल्हा रुग्णालयात ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू; दर बुधवारी महिलांवर उपचार

Feb 22, 2026 | 11:10 PM
Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Feb 22, 2026 | 10:59 PM
Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Feb 22, 2026 | 10:53 PM
IND vs SA : फेल फेल भारताचे फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर पूर्णपणे फेल! SA ने 76 धावांनी मिळवला विजय

IND vs SA : फेल फेल भारताचे फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर पूर्णपणे फेल! SA ने 76 धावांनी मिळवला विजय

Feb 22, 2026 | 10:36 PM
किंमत कमी म्हणूनच मार्केटमध्ये भाव जास्त! ‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार, किंमत तर फक्त 5.65 लाखांपासून सुरु

किंमत कमी म्हणूनच मार्केटमध्ये भाव जास्त! ‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार, किंमत तर फक्त 5.65 लाखांपासून सुरु

Feb 22, 2026 | 10:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM
Ahilyanagar :  जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Ahilyanagar : जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Feb 22, 2026 | 03:06 PM
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.