Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fake Scientist Arrest: बनावट आयडी कार्ड वापरून अणुशास्त्रज्ञ असल्याचा दावा; मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

हमदने देशाशी संबंधित संवेदनशील माहिती कोणत्याही परदेशी व्यक्ती किंवा संघटनांना विकली का याचाही केंद्रीय संस्था तपास करत आहेत. पोलिस आता त्याच्या परदेश प्रवासाची आणि त्यांच्याशी संबंधित लोकांची सखोल चौकशी करत आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 19, 2025 | 09:22 AM
Fake Scientist Arrest: बनावट आयडी कार्ड वापरून अणुशास्त्रज्ञ असल्याचा दावा; मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबई पोलिसांच्या क्राइम इंटेलिजेंस युनिटकडून बनावट शास्त्रज्ञाला अटक
  • भाभा अणु संशोधन केंद्राचा शास्त्रज्ञ असल्याचा दावा
  •  आरोपी अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमदला तीन दिवसांची पोलीस कोठडी

Fake Scientist Arrested In Mumbai:  मुंबई पोलिसांच्या क्राइम इंटेलिजेंस युनिट (CIU) ने एका मोठ्या फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमद (60 वर्ष) यांना अटक केली आहे. अख्तर हुसेन हा  भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) मध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करत होता.अहमदकडून एक बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे, जे मूळ BARC आयडीशी अगदी मिळतेजुळते आहे. पोलिसांनी त्याला तातडीने  न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Todays Gold-Silver Price: दिवाळीचा मुहूर्त आणि महागाईची धक्‍का! सोनं-चांदीच्या भावात मोठी हालचाल, जाणून घ्या

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अहमदने  BARC च्या नावाने अनेक बनावट कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे तयार केली होती. या बनावट कागदपत्रांचा वापर करून तो खाजगी ऑपरेटर्ससोबत आर्थिक व्यवहार करत होता.  धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या अनेक महिन्यांपासून तो शास्त्रज्ञ असल्याचे भासवून अनेक प्रभावशाली लोक आणि संस्थांना फसवले असल्याचे तपासातून समोर आले आहे.

केंद्रीय एजन्सी तपासात सहभागी

मुंबई पोलिसांनी अहमदला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.  प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, अनेक केंद्रीय तपास संस्था देखील तपासात सामील झाल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयात उपस्थित आहेत आणि अहमदची सतत चौकशी करत आहेत.

प्रसिद्धीपत्रक सादर करत राज्य निवडणुक आयोगाने विरोधी पक्षाचे आरोप धुडकावून लावले

केंद्रीय एजन्सीकडून अहमदने कोणत्याही परदेशी व्यक्ती किंवा संस्थांना संवेदनशील राष्ट्रीय माहिती विकली का याचाही तपास सुरू आहे. पोलिस आता त्याच्या परदेश प्रवासाची आणि त्याच्याशी संबंधित लोकांची सखोल चौकशी करत आहेत. या फसवणुकीमागे मोठे नेटवर्क आहे का हे निश्चित करण्यासाठी आरोपीचे संपर्क आणि आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत.

दुबईहून भारतात प्रत्यार्पण

अशाच एका प्रकरणातील आरोपी अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमद याला २००४ मध्ये इंटेलिजेंस ब्युरो (IB) ने दुबईहून भारतात प्रत्यार्पण केले होते. अरब राजनयिकांना भारतीय अणुकार्यक्रमाची माहिती विकल्याच्या आरोपाखाली दुबई पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यांची चार दिवस कसून चौकशी करण्यात आली, परंतु नंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले.

Web Title: Fake scientist arrest claimed to be a nuclear scientist using fake id card mumbai police frowns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 09:06 AM

Topics:  

  • crime news
  • Mumbai Police

संबंधित बातम्या

पोलिस असल्याची बतावणी केली आयडी कार्डही दाखवले अन् नंतर दाम्पत्यालाच भर रस्त्यात…
1

पोलिस असल्याची बतावणी केली आयडी कार्डही दाखवले अन् नंतर दाम्पत्यालाच भर रस्त्यात…

Crime News: खून, खंडणी, विनयभंग अन्न…; गुन्ह्यांची यादीच संपेना; 2 सराईत गुन्हेगार सातारा-सांगलीमधून तडीपार
2

Crime News: खून, खंडणी, विनयभंग अन्न…; गुन्ह्यांची यादीच संपेना; 2 सराईत गुन्हेगार सातारा-सांगलीमधून तडीपार

ऐन दिवाळीत लूटमारीच्या घटनेमुळे घबराट; बाजीराव रस्त्यावर व्यावसायिकाला अडवले अन्…
3

ऐन दिवाळीत लूटमारीच्या घटनेमुळे घबराट; बाजीराव रस्त्यावर व्यावसायिकाला अडवले अन्…

बंडू आंदेकर टोळीतील आणखी एका गुंडाला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरातून सापळा रचून पकडले
4

बंडू आंदेकर टोळीतील आणखी एका गुंडाला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरातून सापळा रचून पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.