Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tamil Nadu Crime: पहिले दिली मिठाई, नंतर चिरला गळा, तामिळनाडूत बापानं तीन मुलांची केली निर्घृण हत्या

तामिळनाडू येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. बापाने आपल्या तीन निष्पाप मुलांचा गळा चिरून हत्या केल्याचे समोर आले आहे. येवढेच नाही तर हत्या केल्यानंतर स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 13, 2025 | 01:54 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

तामिळनाडू: तामिळनाडू येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. बापाने आपल्या तीन निष्पाप मुलांचा गळा चिरून हत्या केल्याचे समोर आले आहे. येवढेच नाही तर हत्या केल्यानंतर स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. आरोपीची पत्नी त्याच्यापासून वेगळी राहू लागल्यामुळे त्याने संतापाच्या भरात हत्या केल्याचे कबूल केले आहे. ही घटना पत्तुकोट्टईजवळील पेरियाकोट्टई गावात घडली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून तपास सुरू केला आहे.

Crime News: विवाहितेवर वारंवार लैंगिक अत्याचार, अश्लील व्हिडीओ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नेता फरार

नेमकं काय प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपीचं नाव विनोथ कुमार असे आहे. विनोथ कुमार याच लग्न नित्याशी झालं होत. ११ वर्षांची ओविया, ८ वर्षांची कीर्ती आणि ५ वर्षांचा ईश्वर हे त्यांच्या तीन मुलांची नावे आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून विनोथ आणि नित्या यांच्यात वाद सुरु होता. ते वेगवेगळे राहत होते. नित्य आपल्या माहेरी राहत होती, तर मुलं हे आपल्या वडिलांसोबत मधुकुर गावात राहत होती. काही दिवसांपूर्वी विनोथनं नित्याशी पुन्हा एकत्र राहण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने नकार दिला. त्यामुळे विनोथ खूप खचला. शुक्रवारी त्याने आपल्या मुलांसाठी मिठाई आणली, त्यांना ती दिली आणि त्यानंतर तिन्ही मुलांचा गळा चिरून हत्या केली.

पोलिसांसमोर आत्मसमर्पण

हत्या केल्यानंतर विनोथनं स्वतः थेट पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं. मधुकुर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, घटना घडत असताना घरात अन्य कोणीही उपस्थित नव्हतं.तिन्ही मुलांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवले आहे.

तपासात काय समोर?

हत्येमागील कारणांची सखोल चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासात समोर आलं आहे की विनोथ मानसिक ताणाखाली होता आणि वैवाहिक वादामुळे अत्यंत त्रस्त झाला होता. या घटनेनं संपूर्ण परिसर हादरला आहे. ग्रामस्थ म्हणतात की, विनोथ आपल्या मुलांवर खूप प्रेम करायचा, त्यामुळे त्याचं हे पाऊल सर्वांसाठी धक्कादायक आहे. पोलिस आता हेही शोधत आहेत की ही हत्या विनोथनं आधीच आखलेली होती का, की ती रागाच्या भरात केलेली होती.

Beed Crime: शेतीच्या वादातून ७२ वर्षीय महिलेला मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू, तीन पुतणे आणि सुनांना अटक

 

 

Web Title: Father brutally murdered three children in tamil nadu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2025 | 01:52 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Beed Crime: शेतीच्या वादातून ७२ वर्षीय महिलेला मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू, तीन पुतणे आणि सुनांना अटक
1

Beed Crime: शेतीच्या वादातून ७२ वर्षीय महिलेला मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू, तीन पुतणे आणि सुनांना अटक

France Crime: मुंडकं नसलेल्या मृतदेहासोबत 3 महिने राहिली महिला, तो अजून जिवंत आहे म्हणत…;फ्रान्स येथील घटना
2

France Crime: मुंडकं नसलेल्या मृतदेहासोबत 3 महिने राहिली महिला, तो अजून जिवंत आहे म्हणत…;फ्रान्स येथील घटना

Bangalore Crime: मित्रांसोबत डिनरला गेला आणि…,पबच्या बाथरूममध्ये आढळला बँक मॅनेजरचा मृतदेह, बंगळुरू येथील घटना
3

Bangalore Crime: मित्रांसोबत डिनरला गेला आणि…,पबच्या बाथरूममध्ये आढळला बँक मॅनेजरचा मृतदेह, बंगळुरू येथील घटना

kerala crime: ‘RSS वाल्यांशी मैत्री करू नका’ अशी केली पोस्ट, नंतर IT सॉफ्टवेअर इंजीनिअरने संपवले जीवन; केरळ येथील घटना
4

kerala crime: ‘RSS वाल्यांशी मैत्री करू नका’ अशी केली पोस्ट, नंतर IT सॉफ्टवेअर इंजीनिअरने संपवले जीवन; केरळ येथील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.