Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh Crime: सामूहिक हत्याकांड! तरुणाने आपल्याच कुटुंबातील चार जनाची कुऱ्हाडीने केली हत्या; कारण काय?

उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात संपत्तीच्या वादातून एका तरुणाने आई-वडील, आजी व बहिणीची कुऱ्हाडीने हत्या केली. दोघे जखमी असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 03, 2026 | 02:42 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • संपत्तीच्या वादातून कुटुंबातील चार जणांची हत्या.
  • दोघे गंभीर जखमी; एकाला लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये हलवले.
  • पोलिसांनी कुऱ्हाड जप्त करून तपास सुरू केला.
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेश येथून एक सामूहिक हत्याकांडाची धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणाने आपल्याच कुटुंबातील चार सदस्यांची कुऱ्हाडीने वार करून निघून हत्या केली. ही घटना उत्तर प्रदेश येथील बराईच जिल्ह्यातील आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. आरोपीनेस रागाच्या भरात सर्व मर्यादा ओलांडून कुऱ्हाडीने सभासद वार करत आपल्याच कुटुंबातील क्षार सदस्यांची हत्या केली. मात्र त्यांनी हत्या का केली? जाणून घ्या.

Mumbai Crime: भांडुप हादरलं! खेळायला गेलेल्या 14 वर्षीय मुलाचा तलावात मृतदेह, पोस्टमार्टम अहवालानं उघडला खूनाचा प्रकार

नेमकं प्रकरण काय आहे?

या घटनेत एकूण चार जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींमध्ये एक लहान बाळाचा देखील समाविष्ट आहे. मृत्यू झालेल्यांची नावे अशी 62 वर्षीय वडील बडलूराम, साठ वर्षे आई संजू देवी, 82 वर्षे आजी शीतला आणि वीस वर्षे बहीण पार्वती. शेजाऱ्यांना जेव्हा मृतकांच्या किंकाळ्या ऐकू आल्या तेव्हा शेजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घरात प्रवेश केला तेव्हा हा प्रकार समोर आला. पोलिसांनी या घटनेत गंभीर जखमी झालेले 40 वर्षे गुरुदेव आणि तीस वर्षे निरंकार यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. निरंकारची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला लखनऊ येथील ट्रॉमा सेंटर मध्ये हलवण्यात आले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक रामनयनसिंग आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक दुर्गाप्रसाद त्रिपाठी यांनी पी एस सी जवानासह गावात गाव घेतली असून तणावपूर्ण परिस्थिती पाहता सध्या गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.पोलिसांसह रात्री उशिरा फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. घराबाहेरील झुडपातून हत्येसाठी वापरलेली कुऱ्हाड देखील जप्त केली आहे.

कारण काय ?

आरोपी तरुण गेल्या अनेक दिवसांपासून संपत्तीच्या वादावरून मानसिक तणावात होता आणि त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले अशी पोलीस सूत्रांची माहिती आहे.पोलीस सध्या जखमींच्या शुद्धीवर येण्याची वाट बघत आहेत जेणेकरून या सामूहिक हत्याकांड मागील नेमके कारण काय आहे हे समोर येईल. या घटनेने परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Crime: संतापजनक! मदतीच्या बहाण्याने रेल्वे कर्मचाऱ्याने केला तरुणीवर अत्याचार, आरोपी अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात ही घटना घडली.

  • Que: हत्येमागचे प्राथमिक कारण काय?

    Ans: संपत्तीच्या वादातून आरोपी मानसिक तणावात होता.

  • Que: सध्या पोलिस काय करत आहेत?

    Ans: जखमींची प्रकृती स्थिर होण्याची वाट पाहत तपास सुरू आहे.

Web Title: Uttar pradesh crime mass murder a young man killed four members of his own family with an axe what was the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • crime
  • Uttar Pradesh
  • uttar pradesh crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

माणसांची पार्टी सोडा, ‘बसंती’चा VIP वाढदिवस पाहा! डोक्यावर टोपी, गळ्यात माळ अन् म्हशीसाठी कापला केक; Video Viral
2

माणसांची पार्टी सोडा, ‘बसंती’चा VIP वाढदिवस पाहा! डोक्यावर टोपी, गळ्यात माळ अन् म्हशीसाठी कापला केक; Video Viral

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
4

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.