Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv Crime: कला केंद्रावर सशस्त्र दरोडा; 9 लाखांचा सोनं लंपास, डोक्याला पिस्तूल लावून धमकी

येरमाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत निर्मला जाधवच्या कला केंद्रावर पहाटे सुमारास सशस्त्र दरोडा झाला. आरोपींनी डोक्याला पिस्तूल लावून धमकी दिली, एकूण जवळपास 9.51 लाख रुपयांचा सोनं लंपास केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 03, 2026 | 04:17 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • निर्मला जाधवच्या कला केंद्रावर 5-6 जणांनी दरोडा टाकला.
  • आरोपींनी डोक्याला पिस्तूल लावून आणि डोळ्यात मिरची पूड टाकण्याची धमकी दिली.
  • एकूण 9.51 लाख रुपयांचा सोनं व रोख लंपास; पोलीस तपास सुरू.
धाराशिव: येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या परिसरामध्ये राहणाऱ्या निर्मला जाधव या कलाकेंद्र चालवून आपल्या पोटाची गुजरात करतात. त्यांचं बार्शी रोड वरती एक स्वतःचे कला केंद्र आहे मात्र पहाटेच्या सुमारास सशस्त्र दरोडा घालून घरातील जवळपास सहा लाख रुपयांचा सोन लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना घडताना आरोपींनी डोक्याला थेट पिस्तूल लावली आणि डोळ्यात मिरचीची पूड टाकण्याची धमकी दिली. पहाटेच्या सुमारास घरात येऊन दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला आणि निर्मला जाधव यांच्या घरातील एकूण मुद्देमाल जवळपास नऊ लाख 51 हजार रुपयांचा सोनंलंपास केलं. या प्रकरणात आता येरमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. निर्मला जाधव या धाराशिव साखर कारखान्याच्या जवळ क्रमांक 12 मध्ये कला केंद्राच्या दुसऱ्या मजल्यावर राहतात. त्यांच्यासोबत लहानपणापासूनची त्यांची मैत्रीण रेखा शिंदे (रा. टाकळी जिल्हा परभणी) व शिवम उर्फ गळ्या गंगावणे हे एकत्र राहत होते.

रेतीघाटाच्या वादातून तरुणाची हत्या; तलवारीसह इतर हत्याराने केला हल्ला अन्…

कोणी लावली डोक्याला पिस्तुल?
पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आलेल्या तक्रारीनुसार तेरखेडा मधील सचिन उर्फ प्रशांत बापू पवार व महादेव विठ्ठल घुले यांचा कला केंद्रावर ती येणं जाणं होतं. मात्र यांच्यामध्ये आर्थिक व्यवहारामधून वाद निर्माण झाल्यानंतर सचिन पवार यांनी थेट निर्मला जाधव यांचा घर फोडण्याची धमकी दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं चोराखळी मधील कला केंद्र हे सील करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर निर्मला जाधव यांनी बार्शी जिल्हा सोलापूर येथे भाड्याने दुसरं कला केंद्र सुरू केलं. रविवारी पहाटे दोन वाजता कला केंद्र बंद केल्यावरती त्या इनोव्हा गाडीने चोराखळी येथे परतत असताना एका चार चाकी वाहनांना त्यांचा पाठलाग केला. पहाटेच्या सुमारास दार उघड असतानाच तोंडाला कापड लावून पाच ते सहा जण घरामध्ये शिरले सुरुवातीला शिवम गंगावणे याला मारहाण करण्यात आली. तर निर्मला जाधव यांच्या डोक्याला लावण्यात आला आणि दमकावून घरातील सगळं सोनं लंपास करण्याचा प्रयत्न केला.

दरोडा घालताना तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे आरोपींनी थेट डोक्याला पिस्तूल लावली व डोळ्यात थेट मिरचीची पूड टाकण्याची धमकी दिली. दरोडा टाकत असताना एक आरोपी सचिन उर्फ प्रशांत पवार हा आहे. हे ओळखूनही जीवाला धोका असल्याचा लक्षात आल्यानंतर आरोपींची ओळख तत्काळ उघड केली नाही असं तक्रारीमध्ये म्हणण्यात आले. या दोड्यामध्ये सचिन पवार सह पाच इतर आरोपींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. येरमाळा पोलिसांकडून या प्रकरणाचा आणखी तपास केला जात आहे.

Uttar Pradesh Crime: सामूहिक हत्याकांड! तरुणाने आपल्याच कुटुंबातील चार जनाची कुऱ्हाडीने केली हत्या; कारण काय?

निर्मला जाधव यांचं कला केंद्र केलं होत सील निर्मला जाधव यांचा कला केंद्र त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. कालिका सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र नावाने त्या कला केंद्र चालवतात. मात्र मध्यंतरी चोराखडी रस्त्यावर असलेल्या कला केंद्रावर धाराशिव चे जिल्हाधिकारी यांनी थेट कारवाई केली होती. त्यानंतर त्यांनी जिल्हा बदल करत बार्शी रस्त्यावरती जिल्हा सोलापूर येथे स्वतःचे कला केंद्र सुरू केलं. मात्र आर्थिक व्यवहारामधून झालेला भाग हा थेट दरोडा टाकण्यापर्यंत पोहोचला आणि येरमाळा पोलीस ठाण्यामध्ये घरात दरोडा टाकण्याची तक्रार देण्यात आली आहे. निर्मला जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार येरमाळा पोलीस अधिक तपास करत आहे ज्या संस्थेत आरोपींचा येणं जाणं कला केंद्रावर होतं किंवा कोणत्या आर्थिक कारणावरून या सगळ्यांमध्ये वाद झाला याचा तपास येरमाळा पोलिसांकडून केला जात आहे. मात्र डोक्याला पिस्तूल लावून धमकावले ना या परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेबद्दल आरोपींचा शोध सध्या येरमाळा पोलीस घेत आहेत दिलेल्या तक्रारीनुसार खरंच याच्यामध्ये काही तथ्य आहे का हे पोलीस चौकशीनंतर समोर येऊ शकत मात्र ज्या संस्थेत आरोपींची नावे घेतलेली आहेत त्यांची चौकशी ही येरमाळा पोलिसांकडून केली जाईल निर्मला जाधव यांच्या डोक्याला स्टेट पिस्तूल लावल्याने त्यांच्या कला केंद्रात घबराटीचे वातावरण निर्माण झाला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत, बार्शी रोडवरील कला केंद्रात.

  • Que: दरोड्यातील एकूण हानी किती?

    Ans: एकूण जवळपास 9.51 लाख रुपयांचा सोनं व रोख लंपास झाला.

  • Que: दरोड्यात कोणत्या प्रकारची धमकी देण्यात आली?

    Ans: डोक्याला पिस्तूल लावणे आणि डोळ्यात मिरची पूड टाकण्याची धमकी.

Web Title: Solapur crime armed robbery at art center gold worth 9 lakhs looted threatened with a pistol at his head

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 04:17 PM

Topics:  

  • crime
  • Dharashiv
  • Dharashiv Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Bal Sangopan Fund : गरजू बालकांचे कुटुंब आर्थिक संकटात, ‘हे’ आहे त्यामागील कारण…
3

Bal Sangopan Fund : गरजू बालकांचे कुटुंब आर्थिक संकटात, ‘हे’ आहे त्यामागील कारण…

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको
4

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.