Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी जनावरांच्या गोठ्यात बांधले, नंतर केळी, टरबुजाची साली खायला…..; गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना

बीड जिल्ह्यात संतापजनक घटना समोर आली आहे. एका गतिमंद मुलीला तिच्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या वडीलांनी जिवंतपणी मरणयातना दिल्या आहेत. मुलीला आधी जनावरांच्या गोठ्यात बांधले, नंतर केळी, टरबूजची साली खायला लावले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 14, 2025 | 01:42 PM
crime (फोटो सौजन्य : social media)

crime (फोटो सौजन्य : social media)

Follow Us
Close
Follow Us:

सतत गुन्ह्यांची घटना समोर येत असल्याने बीड जिल्हा चर्चेत आहे. आता बीड जिल्ह्यातील गेवराई शहरातील एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका व्यसनी बापाने स्वतःच्याच गतिमंद मुलीला जनावरांच्या गोठ्यात पायाला दोरी बांधले. त्यानंतर तिला केळी, टरबूजच्या साली खाण्यास देऊन जिवंतपणीच बापाने मृत्यूच्या वेदना मुलीला दिल्या. त्या मुलीच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रकार घडला. पीडित मुलीचा नाव रिहाना आहे. रिहानाची अवस्था पाहून हिनाला मायेचा पाझर फुटला आणि तिने मुलीची सुटका केली. बाल कल्याण समितीकडून सध्या मुलीवर उपचार सुरु आहे.

भारत-पाकिस्तान युद्धदरम्यान तरुणाने Google वर सर्च केलं…, ATS कडून तरुणावर कारवाई

नेमकं काय प्रकार?

ही घटना बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात घडली आहे. रिहाना पाच वर्षाची आहे. आईच्या मृत्यूनंतर दहनाच्या वडिलाने तिच्यासोबत अमानुष वागणूक केली. व्यसनी बापाने जनावरांच्या गोठ्यात पायाला दोरी बांधून डांबले होते. तिला अक्षरशः केळी, टरबूजच्या साली खाण्यास देऊन जिवंतपणी मृत्यूच्या वेदना दिल्या. मात्र, एक महिलेने तिचा आक्रोश ऐकून तिची सुटका केली. हिना माहेरी गेलेली असतांना तिला सतत रडण्याचा आवाज येत होता. तिने गोठ्यात जाऊन पाहिल्यावर तिला रिहाना दिसली. रिहानाची अवस्था पाहून तिला मायेचा पाझर फुटला. हिना यांनी हज हाउसजवळील खालिद अहमद यांच्या अनाथ आश्रमात रिहानाला सोडले. खालिद यांनी तिच्यावर उपचार केले. मात्र, अनाथ आश्रमात सर्वच मुले असल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगर दामिनी पथकाची मदत घेतली. दामिनी पथकाच्या मदतीने कायदेशीर पुनर्वसन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

रिहानाच्या आईचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. ती गेवराईची होती. व्यसनी वडिलांना रिहाना डोईजड झाली. रिहानाचा नैसर्गिक मृत्यू होण्याच्या उद्देशाने त्याने तिचे हालहाल केले. रिहानाला अक्षरशः जनावरांच्या गोठ्यात पायाला दोरी बांधून ठेवणे सुरू केले. सकस आहार, माणसांच्या सहवासाच्या अभावी रिहानाची बौद्धिक, शारीरिक वाढच झाली नाही. ती बोलू शकत नव्हती.

ब्रेकअपनंतर लग्नासाठी मानसिक त्रास, ‘पर्सनल’ व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; गुन्हा दाखल

Web Title: First tied up in a cattle shed then made to eat banana and watermelon peels a girl with a walking disability was tortured to death while still alive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 01:42 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Karnatak Crime: संतापजनक! पतीने बेडरूममध्ये कॅमेरा लावून पत्नीचे खासगी व्हिडीओ मित्रांना पाठवले,19 महिलांशी संबंध समोर
1

Karnatak Crime: संतापजनक! पतीने बेडरूममध्ये कॅमेरा लावून पत्नीचे खासगी व्हिडीओ मित्रांना पाठवले,19 महिलांशी संबंध समोर

Navi Mumbai: मनोरमा खेडकर पुन्हा चर्चेत! पोलिसांनी लावलेली नोटीस फाडली, अपहरणप्रकरणात अजूनही फरार
2

Navi Mumbai: मनोरमा खेडकर पुन्हा चर्चेत! पोलिसांनी लावलेली नोटीस फाडली, अपहरणप्रकरणात अजूनही फरार

Telangana Crime: मोठ्या मुलावरून झालेल्या वादात पतीचा संताप, पतीनेच कुऱ्हाडीने वार करत केली पत्नीची हत्या
3

Telangana Crime: मोठ्या मुलावरून झालेल्या वादात पतीचा संताप, पतीनेच कुऱ्हाडीने वार करत केली पत्नीची हत्या

Rajasthan Crime: पतीने पत्नीची हत्या केली, नंतर तळघरात दफन केलं, सहा दिवस लपवलं आणि…; नेमकं काय घडलं?
4

Rajasthan Crime: पतीने पत्नीची हत्या केली, नंतर तळघरात दफन केलं, सहा दिवस लपवलं आणि…; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.