Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पार्टीत मित्राच्या मुलाला कीडनॅप, नंतर किडनॅपरच्या भावाने असं काही केलं की…; असा झाला गुन्ह्याचा उलगडा

. मित्राच्या पैश्यांवर डोळा ठेवणाऱ्या  या आरोपींनी आपल्याच मित्राच्या मुलाला किडनॅप करण्याचा कट रचला.  मात्र पुढे असं काही घडलं की, आरोपींचा गुन्हा पुराव्यानिशी सिद्ध झाला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 29, 2025 | 03:04 PM
पार्टीत मित्राच्या मुलाला कीडनॅप, नंतर किडनॅपरच्या भावाने असं काही केलं की…; असा झाला गुन्ह्याचा उलगडा
Follow Us
Close
Follow Us:

डोंबिववलीमध्ये चक्क मित्रच मित्राचा वैरी झाल्याची घटना समोर आली आहे. मित्राच्या पैश्यांवर डोळा ठेवणाऱ्या  या आरोपींनी आपल्याच मित्राच्या मुलाला किडनॅप करण्याचा कट रचला.    रात्रभर वाढदिवसाची पार्टी झाली आणि मित्राच्या मुलाचे अपहरण करुन दोन कोटीची खंडणी मागण्याचे ठरले. मुलाचे दुसऱ्या दिवशी मुलाचे अपहरण ही केले. मात्र सूत्रधार रिक्षा चालकाच्या भावाच्या एका खुलाश्याने या घटनेचे बिंग फुटले. मानपाडा पाेलिसांनी सहा वर्षाच्या कैवल्य भोईरची सुटका करीत या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे. तर तीन अल्पवयीन आरोपीना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. आणखीन एक आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

डोंबिवलीतील पिसवली राहणारे महेश भोईर यांनी नुकतीच एक शेतजमीन विकली आहे. त्या शेत जमीनीच्या विक्रीतून त्यांना पाच काेटी मिळाले असल्याची माहिती त्यांच्या काही मित्रांना होती. त्यांच्या सहा वर्षीय मुलाला शाळेत सोडणारा रिक्षा चालक विरेन पाटील याने एक कट रचला. काही साथीदारांना सोबत घेऊन महेश भोईर यांच्या मुलाचे अपहरण करण्याचे ठरविले. २७ मार्चच्या रात्री विजय देवडेकर याच्या घरी वाढदिवसाची पार्टी झाली. रात्रभर दारु पिऊन धिंगाणा केला. त्याच वेळी महेश भोईर यांच्या मुलाचे सकाळी अपहरण कसे करायचे याची योजना आखली गेली. सकाळी ठरल्यानुसार सहा वर्षाच्या कैवल्य याला घेऊन रिक्षा चालक विरेन पाटील हा शाळेसाठी निघाला. रिक्षात संकेत मढवी देखील बसला होता. काही लोक आले. मुलाच्या तोंडावर कपडा घातला. रिक्षा चालक आणि मुलाला घेऊन घेऊन गेले.

मात्र जेव्हा मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कादबाने आणि पोलिस निरिक्षक राम चोपडे, पोलिस निरिक्षक दत्तात्रय गुंड आणि पाेलिस अधिकारी संपत फडोल, महेश राळेभात, अभिजीत पाटील आणि कोलगंडा पाटील यांच्याकडून या प्रकरणाचा तपास सुरु झाला. सर्वात आधी रिक्षा चालक विरेन पाटील याच्या भावाला ताब्यात घेतल्यावर सकाळी मुलाला सोडण्या दरम्यान संकेत मढवी रिक्षात बसला होता. तो एका ठिकाणी उतरला. पोलिसांनी संकेतला ताब्यात घेतला. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने सर्व हकीगत पोलिसांना सांगितली. आधी संकेत आणि विरेनला अटक केली होती. त्यांच्या सोबत दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले होेते. शनिवारी या प्रकरणातील आरोपी विजय देवडेकर आणि एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. अल्पवयीन आरोपींना चांगल्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. खंडणीचे दोन काेटी मिळाल्यावर चांगले पैसे भेटतील या उद्देशाने अपहरणाचा डाव आखला गोला होता. आत्ता यासर्व आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस अधिकारी संपत फडोल हे करीत आहेत.

Web Title: Friends son kidnapped at a party then the kidnappers brother did something like this this is how the crime was solved in dombivali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2025 | 03:03 PM

Topics:  

  • crime
  • Dombivali Crime
  • police

संबंधित बातम्या

Mumbai Crime News: घरात एकटं असतांना पोलीस हवालदाराने संपवले आयुष्य, एकटेपणा आणि आजारापासून त्रस्त
1

Mumbai Crime News: घरात एकटं असतांना पोलीस हवालदाराने संपवले आयुष्य, एकटेपणा आणि आजारापासून त्रस्त

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून एका नेत्याने संपवले आयुष्य, आत्महत्या करण्यापूर्वी बनवले व्हिडीओ
2

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून एका नेत्याने संपवले आयुष्य, आत्महत्या करण्यापूर्वी बनवले व्हिडीओ

Rajasthan News : भाजप नेत्याने प्रेयसीसाठी केली पत्नीची हत्या; नंतर मृतदेहाजवळ बसून रडला…
3

Rajasthan News : भाजप नेत्याने प्रेयसीसाठी केली पत्नीची हत्या; नंतर मृतदेहाजवळ बसून रडला…

Shirdi Crime : शिर्डीत दहीहंडीच्या दिवशी 21 वर्षीय तरुणाची हत्या; दोन तरुणांनी चाकूने सपासप केले वार
4

Shirdi Crime : शिर्डीत दहीहंडीच्या दिवशी 21 वर्षीय तरुणाची हत्या; दोन तरुणांनी चाकूने सपासप केले वार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.