Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gadchiroli: बँकेच्या अटींमुळे कोमात असलेल्या वृद्धेला न्यावे लागले बँकेत; 70 वर्षीय वृद्धेचा दुर्दैवी निधन

Gadchiroli जिल्ह्यातील पोर्ला गावात कोमात असलेल्या 70 वर्षीय शांताबाई मानकर यांना पैसे काढण्यासाठी बँकेत नेल्याचा प्रकार घडला. शाखेने खातेदार प्रत्यक्ष हजर करण्याचा आग्रह धरल्याने संताप व्यक्त झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 28, 2026 | 01:28 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कोमातील वृद्धेला बँकेत नेल्याचा आरोप.
  • नातेवाईकांनी बँक व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा ठपका.
  • घटनेनंतर कारवाईची मागणी आणि गावकऱ्यांत संताप.
गडचिरोली: गडचिरोली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोमात असतांनाही एका वृद्ध महिलेला बँकेत पैसे काढण्यासाठी जावे लागल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर त्या वृद्ध महिलेचा दुर्दैवी निधन झाल्याचे समोर आले आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव शांताबाई मानकर (७० वर्षीय) असे नाव आहे. ही घटना काटली येथे घडली.

काय घडलं नेमकं?

गेल्या काही दिवसांपासून शांताबाई या कोमात होत्या. त्यांना औषधोपचारासाठी पैशाची गरज असल्याने त्यांच्या खात्यावरील पैसे काढण्यासाठी त्यांची मुलगी आणि जावई यांनी शांताबाई यांच्या अंगठ्याचा ठसा घेऊन महाराष्ट्र बँकेच्या शाखेत गेले होते. मात्र बँकेतील कर्मचाऱ्यांनी खातेदाराला प्रत्यक्ष हजर करा, त्याशिवाय पैसे मिळणार नाही अशी भूमिका घेतली.

पुणे हादरलं! लग्नानंतर तीन महिन्यातच छळ; नवविवाहितेने इमारतीवरून उडी घेऊन संपवलं जीवन

गंभीर आजारी खातेधारकाच्या नातेवाईकाला मेडिकल सर्टिफिकेट मागणे किंवा बँकेचा कर्मचारी घरी पाठवणे गरजेचे होते. मात्र तसे न करता बँकेच्या कर्मचायांनी खातेदाराला त्यांनी शाखेत बोलावले. नाईलाजाने मुलीला आणि जावयाला गंभीर आजारी कोमात असलेल्या शांताबाई याना बँकेत घेऊन जावे लागले. अखेर आज ७० वर्षीय शांताबाई यांचे निधन झाले आहे. या प्रकरणानंतर गावकरी तीव्र संताप व्यक्त करत आहे. संबंधित बँक व्यवस्थापकावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

आदिवासी क्षेत्रात स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग! मुलचेरा तालुक्यातील चिचेला येथे तंत्रज्ञानाचा वापर करून लागवड

दुर्गम व आदिवासीबहुल अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आधुनिक शेतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. पारंपरिक धान शेतीवर अवलंबून असलेल्या या भागात आता नगदी फळपिकांच्या माध्यमातून आर्थिक परिवर्तनाची नवी दिशा मिळत आहे. याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे मुलचेरा तालुक्यातील चिचेला येथे प्रगतशील शेतकरी सुबेनराव गंगाराव येरमे यांनी यशस्वीपणे केलेली स्ट्रॉबेरी लागवड. गोमणी परिसरात प्रामुख्याने धान व पारंपरिक पिकांची शेती केली जाते. मात्र उत्पादनातील अनिश्चितता, वाढते खर्च आणि बाजारातील चढ उतार लक्षात घेत सुबेनराव यांनी पर्यायी नगदी पिकांचा विचार करून कमी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्ट्रॉबेरीची लागवड सुरू केली. लागवडीपूर्वी जमिनीची योग्य मशागत, सेंद्रिय खतांचा वापर आणि प्लास्टिक मल्चिंग तंत्राचा अवलंब करण्यात आला.

Madhyapradesh Crime: नात्याला काळिमा! आजोबानेच केला ९ महिन्यांच्या नातीवर अत्याचार; मध्यप्रदेश येथील घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: गडचिरोली जिल्ह्यातील पोर्ला गावात.

  • Que: वादाचा मुद्दा काय होता?

    Ans: खातेदार प्रत्यक्ष हजर नसल्यास पैसे न देण्याची शाखेची भूमिका.

  • Que: सध्या काय स्थिती आहे?

    Ans: महिलेचे निधन झाले असून संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.

Web Title: Gadchiroli an elderly man in a coma had to be taken to the bank due to bank conditions 70 year old man dies tragically

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.