Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gadchiroli Crime: झोपेत असलेल्या तरुणाची कुऱ्हाडीने हत्या; एक हात असलेल्या आरोपीवर गुन्हा दाखल, परिसरात खळबळ

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात झोपेत असलेल्या तरुणाची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महेश ओडिला असे मृत तरुणाचे नाव असून तो तेलंगणा राज्यातील रहिवासी होता. आरोपी लक्ष्मण आलाम याच्याशी झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 21, 2026 | 09:05 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अहेरी परिसरात मध्यरात्री झोपलेल्या तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला.
  • महेश ओडिला याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
  • आरोपी लक्ष्मण आलाम याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक हात असलेल्या व्यक्तीने झोपेत असलेल्या तरूणाची कुऱ्हाडीने हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना आहेर तालुक्यात घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Gadchiroli Crime)

काय घडलं नेमकं?

मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव महेश ओडिला असे आहे. तो तेलंगणा राज्यातील रहिवासी होता. काही दिवसांपासून अहेरी परिसरात वास्तव्यास होता. तर आरोपीचे नाव लक्ष्मण आलाम (५५ वर्ष) असे आहे. मृतक आणि आरोपी या दोघांमध्ये काही कारणावरून वाद निर्माण झाला होता.(Gadchiroli Crime)  याच वादातून आरोपीने संतापाच्या भरात मध्यरात्री झोपेत असलेल्या महेशवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. डोक्यावर आणि शरीरावर वार केल्याने तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या प्रकरणात विशेष म्हणजे आरोपीला एकाच हात असल्याची माहिती समोर आली आहे. यांनतर त्याने अत्यंत क्रूरपणे ही हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Gadchiroli Crime) या घटनेने अहेरी तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. (Gadchiroli Crime)

Jalgaon Crime: अपघाताचा बनाव करत 26 वर्षीय तरुणाची हत्या; तीन मित्रांनी दगडाने ठेचून मारल्याचा खुलासा

‘तुझ्याशीच लग्न करेन’ म्हणत डॉक्टरकडून वारंवार लैंगिक शोषण, डॉक्टर अटकेत; आष्टीतील धक्कादायक प्रकार

गडचिरोली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका डॉक्टरने तरुणीवर वारंवार लैंगीक आणि मानसिक शोषण केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ही घटना गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथे घडली. (Gadchiroli Crime)

या प्रकरणातील आरोपी डॉक्टरचे नाव बिजन सरकार असे आहे. आष्टी येथे त्याचे ‘नमिता हॉस्पिटल’नावाचे क्लिनिक आहे. डॉक्टरने या प्रकरणातील पीडित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ‘तुझ्याशीच लग्न करेल’,असं ठाम आश्वासन त्याने तरुणीला दिले होते. या आश्वासनाच्या आणि विश्वासाच्या आधारावर आरोपीने वेळोवेळी तरुणीशी शरीरसंबंध ठेवून तिचे शारीरिक व मानसिक शोषण केले. काही दिवसानंतर जेव्हा तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली. तेव्हा डॉक्टरने लग्नाला स्पष्ट शब्दांत नकार देत त्याने पाठ फिरवली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने तातडीने पोलिसांत धाव घेतली.

Chiplun Crime : चिपळूनमध्ये सासूच्या बंद घरावर सुनेनेच मारला डल्ला; लाखो रुपयांचे दागिने लंपास

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणाचे नाव काय आहे?

    Ans: मृत तरुणाचे नाव महेश ओडिला असून तो तेलंगणा राज्यातील रहिवासी होता.

  • Que: हत्या कशातून झाल्याचा आरोप आहे?

    Ans: आरोपी आणि मृतक यांच्यात झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचा आरोप आहे.

  • Que: पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आरोपी लक्ष्मण आलाम याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

Web Title: Gadchiroli crime jhopeed youth murdered with ax accused with one hand booked for crime chaos in the area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 09:05 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
1

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
2

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
4

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.