Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gadchiroli Crime: बेपत्ता आरडी एजंटचा जंगलात निर्घृण अवस्थेत मृतदेह; हाताचे बोट छाटलेले….

अहेरी तालुक्यात बेपत्ता असलेल्या ४९ वर्षीय रवींद्र तंगडपल्लीवार यांचा मृतदेह जंगलात आढळला. शरीरावर गंभीर घाव, बोट छाटलेले असल्याने निर्घृण हत्येचा संशय. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 19, 2026 | 12:54 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • रविवारी दुपारपासून रवींद्र तंगडपल्लीवार बेपत्ता होते
  • आलापल्ली–सिरोंचा मार्गालगत जंगलात मृतदेह सापडला
  • डोके व शरीरावर गंभीर घाव, हाताचे बोट छाटलेले
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथून एक धक्कादायक घटना समोर आली. अहेरीच्या जंगलात एका इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. हत्या अतिशय क्रूर पद्धतीने करण्यात आल्याचे समोर आले आहे. रवींद्र तंगडपल्लीवार (४९, रा. नागेपल्ली) ता. अहेरी असे त्यांचे नाव आहे. हे रविवार दुपार पासून बेपत्ता होते. अखेर त्यांचा शोध घेतला असता ते आलापल्ली ते सिरोंचा मार्गावर, नागमंदिराजवळील जंगलात त्यांचा मृतदेह सापडला. या घटनेने आलापल्ली-नागेपल्ली परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

भंगाराच्या पैशावरून वाद, पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घातला अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना

काय घडलं नेमकं?

मृतक रवींद्र तंगडपल्लीवार हे रविवारी दुपारी आर.डी. जमा करण्याचे काम करतात. त्यांनी कामानिमित्त प्रगती बँकेत जाणार असल्याचे सांगितले आणि ते घराबाहेर पडले. त्यांचा मोबाइल लवकरच स्विच ऑफ झाला. घरच्यांनी व मित्रमंडळींनी संपूर्ण सायंकाळ शोध घेतला, परंतु काहीच मिळेना. सोमवारी सकाळी आलापल्ली ते सिरोंचा (एनएच-३५३सी) मार्गावर पुन्हा शोधमोहीम चालू असताना, नागमंदिराजवळील जंगलात (राष्ट्रीय महामार्गापासून २०० मीटर अंतरावर) त्यांचा मृतदेह सापडला. आलापल्लीपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर ही घटना घडली.

हाताचे पूर्ण बोट छाटलेले…

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता पोलिसांना त्यांच्या एका हाताचे पूर्ण बोट छाटलेले आढळले. डोक्यावर आणि शरीरावर अत्यंत निर्घृण वार केल्याचे दिसून आले. ही हत्या तीक्ष्ण हत्याराने हल्ला झाल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाजवळ दोन ग्लास आणि दारूची छोटी बाटलीही आढळली. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रवींद्र तंगडपल्लीवार यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

पोलीस तपास सुरु

पोलिसांनी अज्ञात आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हत्येचे कारण काय? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे, पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत असून पोलीस पुढील तपस करत आहे.

आंतरजातीय प्रेमविवाहानंतर पत्नीनेच प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या; अपघात वाटावा म्हणून मृतदेह…

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातून एक धक्कदायक घटना घडली आहे. पत्नीनेच प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर ही हत्या अपघात वाटावी म्हणून त्यांनी मृतदेह पुलाखाली फेकला. मात्र पोलीस तपासात हा बनाव उलगडला. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. हत्या झालेल्या पतीचे नाव देवानंद सूर्यभान डोंगरवार असे आहे. तर आरोपीचे नाव रेखा उर्फ सोनी डोंगरवार आणि तिचा प्रियकर विश्वजीत सांगोळे असे आहे.

Parbhani Crime: अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीचा विचारलं जाब, कुटुंबावर टोळक्याचा जीवघेणा हल्ला; 16 जणांविरोधात अ‍ॅट्रॉसिटी

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत व्यक्ती कोण ?

    Ans: रवींद्र तंगडपल्लीवार (वय ४९), रा. नागेपल्ली, ता. अहेरी.

  • Que: मृतदेह कुठे आढळून आला?

    Ans: आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाजवळ नागमंदिर परिसरातील जंगलात.

  • Que: हत्या असल्याचा संशय का?

    Ans: शरीरावर क्रूर घाव, बोट छाटलेले आणि तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे स्पष्ट पुरावे आढळले.

Web Title: Gadchiroli crime the body of a missing rd agent was found brutally murdered in the forest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Parbhani Crime: अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीचा विचारलं जाब, कुटुंबावर टोळक्याचा जीवघेणा हल्ला; 16 जणांविरोधात अ‍ॅट्रॉसिटी
1

Parbhani Crime: अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीचा विचारलं जाब, कुटुंबावर टोळक्याचा जीवघेणा हल्ला; 16 जणांविरोधात अ‍ॅट्रॉसिटी

Uttar Pradesh Crime: क्रूरतेचा कळस! लिव्ह-इन पार्टनरची हत्या, मृतदेह जाळला, हाडं लोखंडी पेटीत भरुन पत्नीच्या घरी पाठवली
2

Uttar Pradesh Crime: क्रूरतेचा कळस! लिव्ह-इन पार्टनरची हत्या, मृतदेह जाळला, हाडं लोखंडी पेटीत भरुन पत्नीच्या घरी पाठवली

Goa Crime: गोव्यात सिरीयल किलरचा थरार! 15 महिलांना मोक्ष दिल्याची धक्कादायक कबुली, दोन हत्याकांड उघड
3

Goa Crime: गोव्यात सिरीयल किलरचा थरार! 15 महिलांना मोक्ष दिल्याची धक्कादायक कबुली, दोन हत्याकांड उघड

Beed Crime: बीड हादरलं! GST अधिकारी सचिन जाधवर यांचा कारमध्ये मृत्यू; सुसाईड नोटमुळे खळबळ
4

Beed Crime: बीड हादरलं! GST अधिकारी सचिन जाधवर यांचा कारमध्ये मृत्यू; सुसाईड नोटमुळे खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.