Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar Crime: निलेश घायवळच्या कानशिलात लगावणाऱ्या कुख्यात गुंडांवर भररस्त्यात गोळीबार; चार गोळ्या लागून प्रकृती चिंताजनक

Jamkhedमध्ये कुख्यात गुंड सागर मोहळकरवर नुरानी कॉलनीत 5-6 राऊंड गोळीबार. चार गोळ्या लागून तो गंभीर जखमी; पुढील उपचारासाठी पुण्याला हलवले. आरोपी फरार, पोलिस तपास सुरू.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 05, 2026 | 09:39 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • नुरानी कॉलनी रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांचा गोळीबार
  • मोहळकरला चार गोळ्या लागल्या; प्रकृती चिंताजनक
  • सीसीटीव्ही तपास व विशेष पथकांकडून आरोपींचा शोध
अहिल्यानगर: अहिल्यानगर येथून एक गोळीबाराची घटना समोर आली आहे. शहरातील कुख्यात गुंड सागर किसन मोहळकर (वय ३२, रा. जामवाडी, जामखेड) याच्यावर बुधवारी गोळीबार झाल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. ही घटना नूरानी कॉलनी रस्त्यावर सायंकाळी साडेसात ते पावणे आठच्या सुमारास घडली. जवळपास पाच ते सात राउंड फायर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात मोहळकर हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Nandurbar News: नंदुरबारमध्ये 21 दिवसांपासून बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला शेतात; घातपाताचा संशय

काय घडलं नेमकं?

सागर मोहोळकर हा नुरानी कॉलनी परिसरात असतांना दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्याच्यावर अचानक गोळीबार सुरु केला आहे. हल्ला इतका अचानक झाला की परिसरात एकच गोंधळ उडाला. गोळ्या लागल्यानंतर मोहळकर रस्त्यावर कोसळला. हल्लेखोरांनी घटनेनंतर तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. परिसराची नाकेबंदी करण्यात आली.

जखमी मोहळकर याला तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी हलविण्यात आले. डॉक्टरांच्या प्राथमिक तपासणीत त्याच्या शरीरात चार गोळ्या अडकल्या असल्याचे स्पष्ट झाले. एकूण पाच ते सहा गोळ्या झाडण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याला पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आलं आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

परिसरात भीतीचे वातारण

या गोळीबारामुळे गुन्हेगारी वर्तुळातील वाद पुन्हा चिघळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेननंतर गोळीबार झालेल्या परिसरात भीतीचे वातावरण आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासात आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलीस पुढील तपास करत आहे.

अनेक गुन्हे दाखल

मोहळकर याच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न, खंडणी, मारहाण यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तो काही काळ नाशिक कारागृहात होता आणि महिनाभरापूर्वीच जामिनावर सुटला होता. त्याच्या सुटकेनंतर शहरात तणावाचे वातावरण असल्याचे बोलले जात होते.

मद्यधुंद चालकांना पुणे पोलिसांचा दणका! एकाच दिवसात ४५५ चालकांवर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची कारवाई

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोळीबार कुठे झाला?

    Ans: जामखेड शहरातील नुरानी कॉलनी परिसरात.

  • Que: सागर मोहळकरची प्रकृती कशी आहे?

    Ans: त्याला चार गोळ्या लागल्या असून तो गंभीर जखमी आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: नाकेबंदी करून सीसीटीव्ही तपास सुरू; आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना.

Web Title: Ahilyanagar crime notorious goons who stabbed nilesh ghaywal to death were shot in the street condition critical after receiving four bullets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 09:39 AM

Topics:  

  • Ahilyanagar
  • crime

संबंधित बातम्या

Ambarnath Crime: थरकाप उडवणारी घटना! वरवंट्याने डोक्यावर वार, गुप्तांगावर…; 7 वर्षीय मुलाची आईच्या प्रियकराकडून हत्या
1

Ambarnath Crime: थरकाप उडवणारी घटना! वरवंट्याने डोक्यावर वार, गुप्तांगावर…; 7 वर्षीय मुलाची आईच्या प्रियकराकडून हत्या

Mumbai Crime: पंचर काढताना चोराने मारला डल्ला; 111 लाख 55 हजार रुपये केले लंपास; अवघ्या २४ तासात आरोपी जेरबंद
2

Mumbai Crime: पंचर काढताना चोराने मारला डल्ला; 111 लाख 55 हजार रुपये केले लंपास; अवघ्या २४ तासात आरोपी जेरबंद

Bengaluru Crime : Gemini AI ला विचारून रचला तिहेरी हत्येचा कट; आधी आंधळं कसं….; लिव्ह-इन पार्टनरसह दोघे अटकेत
3

Bengaluru Crime : Gemini AI ला विचारून रचला तिहेरी हत्येचा कट; आधी आंधळं कसं….; लिव्ह-इन पार्टनरसह दोघे अटकेत

Karnataka Crime: ‘संपत्ती कशी वाटायची’ चिठ्ठीत लिहिलं अन् संपूर्ण कुटुंब संपवलं; म्हैसूरमधील धक्कादायक घटना
4

Karnataka Crime: ‘संपत्ती कशी वाटायची’ चिठ्ठीत लिहिलं अन् संपूर्ण कुटुंब संपवलं; म्हैसूरमधील धक्कादायक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.