Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nandurbar News: नंदुरबारमध्ये 21 दिवसांपासून बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला शेतात; घातपाताचा संशय

नांदूरबारमधील कहाटुळ येथे 21 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह तिच्याच शेताच्या बांधावर सापडला. शहादा पोलिसांकडून घातपाताच्या संशयावरून तपास सुरू.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 05, 2026 | 09:07 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 21 दिवसांपासून महिला बेपत्ता होती
  • शेताच्या बांधावर मृतदेह आढळला
  • पोस्टमार्टेम अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार
नंदुरबार: नंदुरबार येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. २१ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका महिलेचा मृतदेह तिच्याच शेताच्या बांधावर आढळून आला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या महिलेचा घातपात झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना शहादा तालुक्यातील कहाटुळ येथे घडली. पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

काय घडलं नेमकं?

नंदुरबार जिल्ह्यातील कहाटुळ येथील एक महिला गेल्या २१ दिवसांपासून बेपत्ता होती. तिच्या कुटुंबीयांनी तिची शोध घेतली मात्र ती कुठेच सापडली नाही. अखेर ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली. पोलीस आणि कुटुंबीय गेल्या तीन आठवड्यांपासून तिचा शोध घेत होते. २१ दिवसानंतर तिच्याच शेताच्या बांधावर तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेने खळबळ उडाली आहे.

मद्यधुंद चालकांना पुणे पोलिसांचा दणका! एकाच दिवसात ४५५ चालकांवर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची कारवाई

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, पोलीस ही महिला कुठे होती आणि तिचा मृत्यू नेमका कधी आणि कसा झाला, या प्रश्नांचे गूढ अद्याप कायम आहे. पुढील तपास शहादा पोलीस करत आहे.

नागरिकांची मागणी काय?

महिलेचा मृतदेह ज्या स्थितीत सापडला, त्यावरून तिचा घातपात झाला असावा, असा संशय तिच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच समाजातील बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींना तत्काळ अटक करावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.

पतीच्या अफेअरला केला विरोध, विवाहबाह्य संबंधातून छळ; नंदुरबारमध्ये 29 वर्षीय महिलेचा दुर्दैवी अंत

नंदुरबार जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका २९ वर्षीय विवाहित महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करणाऱ्या विवाहित महिलेचे नाव भाग्यश्री गौरव चौधरी (३५) असे आहे. पतीच्या विवाहबाह्य संबंधाला विरोध केला म्हणून गौरवकडून तिचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ होत होता. यातूनच तिने आपले जीवन संपवले. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

 

ही कसली क्रूरता? भटक्या कुत्र्याला पकडले, हवेत गरगर फिरवले अन्…; PCMC मधील Video Viral

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: नंदुरबार जिल्ह्यातील कहाटुळ (शहादा तालुका) येथे.

  • Que: महिलेचा मृतदेह कुठे सापडला?

    Ans: तिच्याच गावातील शेताच्या बांधावर.

  • Que: पुढील कारवाई काय आहे?

    Ans: पोस्टमार्टेमनंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल; शहादा पोलिस तपास करत आहेत.

Web Title: Nandurbar news body of woman missing for 21 days found in nandurbar field murder suspected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 09:07 AM

Topics:  

  • crime
  • Nandurbar
  • Nandurbar Crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.