Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhyapradesh: मध्यप्रदेश हादरला! अनैतिक संबंधांच्या संशयातून 18 महिन्यांच्या चिमुकलीची हत्या; मृतदेह १० दिवस घरातच ठेवला आणि…

मध्यप्रदेश येथे पतीच्या कथित अनैतिक संबंधांच्या संशयातून महिलेने 18 महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण करून हत्या केली. मृतदेह 10 दिवस घरात लपवून शेतात फेकला; आरोपी अटकेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 05, 2026 | 11:41 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • निवारी गावात धक्कादायक घटना
  • चिमुकलीचा गळा दाबून खून; मृतदेह 10 दिवस लपवला
  • टेक्निकल तपासानंतर आरोपी महिलेची कबुली
मध्यप्रदेश: मध्यप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका महिलेने १८ महिन्यांच्या निष्पाप मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर तिची हाती करून मृतदेह १० दिवस घरातच लपवून ठेवला. ही चिमुकली आरोपी महिलेच्या पतीच्या प्रेयसीची मुलगी आहे. ही घटना मध्यप्रदेश येथील सिंगरौली जिल्ह्यात घडली. काय नेमकं प्रकरण आहे जाणून घ्या?

काय नेमकं प्रकरण?

गावकऱ्यांना एका शेतात निष्पाप मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोस्टमार्टम रिपोर्ट्सच्या आधारे याप्रकरणाचा तपास सुरु केला. तपासात पोलिसांना एका महिलेवर संशय आला. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि चौकशी सुरु केली. सुरुवातीला महिलेने पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कठोर चौकशी केली असता तिने हत्येची कबुली दिली.

पोर्श कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; डॉ. अजय तावरेला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

कारण काय?

आरोपी महिलेने पोलिसांसमोर कबूल केलं की तिने मुलीचा गळा दाबून खून केला होता. तिने आधी मुलाचं अपहरण केलं, नंतर तिच्या आईचा बदला घेण्यासाठी त्याची हत्या केली.तिने सांगितलं की तिला तिच्या पतीचा मृत मुलीच्या आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच संशयामुळे तिने हत्येचा कट रचला.

कशी केली हत्या?

आरोपी महिलेने आधी मुलाचं अपहरण केलं, त्यानंतर तिच्या आईचा बदला घेण्यासाठी चिमुकलीचा गळा दाबून हत्या केली.त्यानंतर महिलेने बाळाचा मृतदेह पांघरुणात गुंडाळून सुमारे १० दिवस घरात लपवून ठेवला. मात्र मृतदेहाला वास येऊ लागल्याने तिने तो शेतात फेकून दिला.

पोलीस तपास सुरु

तिच्या कबुलीनंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

मोबाइलवरून पती-पत्नीमध्ये वाद! दुसऱ्या दिवशी पत्नीचा सापडला मृतदेह…

पती-पत्नी मध्येवाद होणं हे साहजिक आहे. मध्यप्रदेशच्या भोपाळ मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईलच्या कारणावरून पती- पत्नीमध्ये वाद झाला आणि दुसऱ्याच दिवशी पत्नीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला. दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस पोस्टमार्टम रिपोर्ट्सच्या प्रतीक्षेत आहेत.

Jharkhand Crime: संतापजनक! प्रियकरासह मित्रांनी आळीपाळीने केला अत्याचार, नंतर अल्पवयीन मुलीची केली हत्या

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील निवारी गावात.

  • Que: हत्येचे कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: पतीचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याच्या संशयातून सूड म्हणून हत्या.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: टेक्निकल तपासानंतर आरोपी महिलेला अटक करून गुन्हा नोंदवला.

Web Title: Madhya pradesh madhya pradesh shocked 18 month old girl murdered on suspicion of having an immoral relationship body kept in house for 10 days and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.