Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jharkhand Crime: संतापजनक! प्रियकरासह मित्रांनी आळीपाळीने केला अत्याचार, नंतर अल्पवयीन मुलीची केली हत्या

झारखंडमधील पाकूर जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीला प्रियकराने निर्जन शेतात बोलावून मित्रांसह अत्याचार केल्याचा आरोप. त्यानंतर हत्या करून मृतदेह फेकला. तिघे ताब्यात.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 05, 2026 | 10:51 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • परपुरुषाशी संबंधांच्या संशयातून कट रचल्याचा आरोप
  • निर्जन शेतात सामूहिक अत्याचारानंतर हत्या
  • हिरणपूर पोलिसांनी तिघांना ताब्यात; एक अल्पवयीन
झारखंड: झारखंडच्या पाकूर जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. प्रियकराने आपल्या अल्पवयीन प्रेयसीला भेटायला बोलावले. तिला एका निर्जन शेतात नेत, मित्रांसह सामूहिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्यांनतर मुलीची हत्या करून मृतदेह शेतात फेकून दिला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र प्रियकराने असं का केलं? जाणून घ्या…

काय घडलं नेमकं?

त्याने मुलीला भेटण्याच्या बहाण्याने एका निर्जन शेतात बोलावले, त्याचे काही मित्र आधीच घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी पीडितेवर सामूहिक अत्याचार केला, नंतर तिची हत्या केली आणि मृतदेह शेतात फेकून दिला. त्यांनतर तिथून पळ काढला.

Nashik News: बेपत्ता महिलांचा शोध; आता पोलीस ठाण्यांचे रँकिंग ‘शोधमोहिमे’वर ठरणार

पोलिसांना तपासात पीडितेच्या निर्जन शेतात मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता तिघांना अटक केली. त्यातून पीडित अलपवयीन मुलीचा प्रियकर असल्याचे सांगण्यात येत आहे. राफेल सोरेन असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सध्या दोघांना तुरुंगात पाठवले, तर एक अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधागृहात पाठवण्यात आले.

दुष्कृत्य करण्यामागचं कारण काय?

आरोपी राफेलला पीडित मुलीची विवाह करायचा होता, मात्र ती त्याला फसवत होती. ती दुसऱ्याच पुरुषाच्या प्रेमात होती. राफेनलं सांगितलं की, जेव्हा त्याला याबाबत माहिती समजली तेव्हा त्याने तरुणीचा काटा काढण्याचा कट रचला.

अंधश्रद्धेतून माणुसकीला काळिमा! आधी ‘डाकीण’ ठरवलं, नंतर आई आणि नवजात बाळाला पेट्रोल ओतून जाळले

झारखंड येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. अंधश्रद्धेतून माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. एका महिलेवर ‘डाकिण’ असल्याचा आरोप करत तिच्यावर आणि तिच्या महिलेवर पेट्रोल ओतून आग लावण्यात आली. या भीषण घटनेत त्या महिलेचा आणि नवजात बाळाचा होरपळून मृत्यू झाला. या संतापजनक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे ही घटना झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील कुमारडुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कलैया गावात घडली.

Palghar Accident: पालघरजवळ धावत्या ट्रकला आग; ड्रायव्हरचा केबिनमध्येच होरपळून मृत्यू, क्लिनर गंभीर

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: झारखंडमधील पाकूर जिल्ह्यात.

  • Que: आरोपी कोण आहेत?

    Ans: प्रियकरासह तिघांना ताब्यात घेण्यात आले असून एक आरोपी अल्पवयीन आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपींना अटक करून दोन जणांना तुरुंगात, तर अल्पवयीनास बालसुधारगृहात पाठवले.

Web Title: Jharkhand crime outrageous boyfriend and friends took turns abusing then murdering a minor girl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 10:51 AM

Topics:  

  • crime
  • Jharkhand
  • Jharkhand Crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: पंचर काढताना चोराने मारला डल्ला; 111 लाख 55 हजार रुपये केले लंपास; अवघ्या २४ तासात आरोपी जेरबंद
1

Mumbai Crime: पंचर काढताना चोराने मारला डल्ला; 111 लाख 55 हजार रुपये केले लंपास; अवघ्या २४ तासात आरोपी जेरबंद

Bengaluru Crime : Gemini AI ला विचारून रचला तिहेरी हत्येचा कट; आधी आंधळं कसं….; लिव्ह-इन पार्टनरसह दोघे अटकेत
2

Bengaluru Crime : Gemini AI ला विचारून रचला तिहेरी हत्येचा कट; आधी आंधळं कसं….; लिव्ह-इन पार्टनरसह दोघे अटकेत

Karnataka Crime: ‘संपत्ती कशी वाटायची’ चिठ्ठीत लिहिलं अन् संपूर्ण कुटुंब संपवलं; म्हैसूरमधील धक्कादायक घटना
3

Karnataka Crime: ‘संपत्ती कशी वाटायची’ चिठ्ठीत लिहिलं अन् संपूर्ण कुटुंब संपवलं; म्हैसूरमधील धक्कादायक घटना

Hyderabad : महिला सहकारी अधिकाऱ्याच्या आरोपांनंतर IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; सुसाईड नोटमुळे प्रकरणाला नवं वळण
4

Hyderabad : महिला सहकारी अधिकाऱ्याच्या आरोपांनंतर IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; सुसाईड नोटमुळे प्रकरणाला नवं वळण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.