Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेजाऱ्यांच्या छळाला कंटाळून 18 वर्षीय तरुणीची आत्महत्या, घरात स्वत:ला पेटवून घेतलं!

उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथे शनिवारी (16 मार्च) एका 18 वर्षीय तरुणीने दोन पुरुषांकडून छळ केल्यामुळे आत्महत्या केली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 17, 2024 | 09:38 AM
शेजाऱ्यांच्या छळाला कंटाळून  18 वर्षीय तरुणीची आत्महत्या, घरात स्वत:ला पेटवून घेतलं!
Follow Us
Follow Us:

उत्तर प्रदेशमधील फतेहपूर येथे एका 18 वर्षीय तरुणीने शेजारी राहणाऱ्या दोन पुरुषांनी छळ केल्यामुळे आत्महत्या (girl commit suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. तिच्या शेजारी राहणाऱ्या दोन लोकांकडून तिचा छळ झाल्यानंतर तिने शनिवारी सकाळी स्वतःला पेटवून घेतलं. ही दोनं लोकं आपला विनयभंग करत असल्याचा आरोपही मुलीनं केला होता.

[read_also content=”शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या अडचणी काही संपेना, आता बांधकाम व्यावसायिकानं खंडणीचा गुन्हा केला दाखल! https://www.navarashtra.com/maharashtra/extortion-case-filed-against-shiv-sena-city-chief-mahesh-gaikwad-in-kalyan-nrps-515762.html”]

नेमकं काय घडलं

पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, मुलगी तिच्या घरी जात असताना शेजारी राहणाऱ्या दोन लोकांनी तिचा छळ केला. या घटनेमुळे अस्वस्थ होऊन तिने घरातच स्वतःला पेटवून घेतलं. श्वास घेण्यापूर्वी शेवटी तिने आईला त्रास देणाऱ्या दोन लोकांची नावे सांगितली. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

कुटुंबीयांची ही मागणी

या प्रकरणी माहिती देताना फतेहपूरचे  अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय शंकर मिश्रा म्हणाले की, “कुटुंबातील सदस्यांनी शेजाऱ्यांवर विनयभंगाचा आरोप केला आहे. फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे आणि तपास सुरू आहे. आरोपींना लवकरच अटक केली जाईल. तर “पीडित कुटुंबीयांची मागणी आहे की, आरोपींना अटक होईपर्यंत मुलीचं शवविच्छेदन करू नये.

Web Title: Girl commit suicide after being tortured by neighbor nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2024 | 09:23 AM

Topics:  

  • crime news
  • Harassments
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
1

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
2

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
3

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
4

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.