• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Grandson Kills Grandfather In Land Dispute

जमिनीच्या वादात नातवाने आजोबाचा जीव घेतला; छत्तीसगडमध्ये घडली क्रूर घटना

जमिनीचा नाद खूप वाईट! अनेक क्रूर अपराध या नादामध्ये घडत असतात. अशीच एक घटना छत्तीसगड राज्यत घडली आहे. जमिनीच्या वादामध्ये चक्क नातवाने आपल्या आजोबाच्या डोक्यात दांडका टाकून जीव घेतला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 09, 2024 | 09:46 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

छत्तीसगड राज्यात एक भयंकर घटना घडली आहे. आताच्या जगामध्ये काय काय वार्ताहर घडू शकतात. याचे जागते उदाहरण छत्तीसगड येथे घडले आहे. छत्तीसगडच्या दुर्गूकोंदल गावामध्येही घटना घडून आली आहे. हे गाव भानुप्रतापपुर येथून जवळ आहे. येथे एका नातवाने आपल्या वयोवृद्ध आजोबाची हत्या केली आहे. लाकडी दांडक्याने मारून ही हत्या करण्यात आली आहे. या घटनेत त्या वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीचे नाव सुन्नू राम आहे. सुन्नू राम यांचे वय ६० वर्षे इतके होते. आपल्या आजोबांची हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव सुरेश आहे. जमिनीच्या वादाने ही हत्या करण्यात आली आहे. जमिनीच्या वादामध्ये देशात अनेक घटना घडत असतात, ही त्यापैकी एक आहे. आरोप सुरेश साध्य पोलिसांच्या ताब्यात आहे त्याला अटक केली गेली आहे.

हे देखील वाचा : आपापसातील वाद गेला विकोपाला, पनवेलमध्ये रागाच्या भरात एकाने घेतला दुसऱ्याचा जीव

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेश छत्तीसगड राज्यातील दुर्गूकोंदल या गावाचा रहिवाशी होता. आपल्या आजोबांशी झालेल्या जमिनीच्या वादामध्ये त्याने हे पाऊल उचलले. दरम्यान, घटनेच्या अगोदर घेण्यात आलेल्या जमिनी संदर्भातील बैठकीमध्ये आरोपी सुरेशने त्याच्या आजोबा सुन्नू राम यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती असे सागण्यात आले होते. बैठकी दफरम्यान झालेल्या वादाचा सूड आरोपी सुरेशने घेतला. संध्यकाळी सुन्नू राम झोपण्यासाठी शेतात गेला असता, आरोपी सुरेशने त्या गोष्टीचा फायदा घेत आजोबा सुन्नू रामची हत्या केली.

सुन्नू राम शेतात झोपण्यासाठी जात असता सुरेशने लाकडी बांबू त्याच्या डोक्यात घालून त्याची हत्या केली. इतकेच नव्हे तर या कृत्यानंतर आरोपी सुरेश घराकडे परतला. सकाळी सुन्नू रामची वाट बघत असता. खूप वेळ झाला, तरी अद्याप सुन्नू राम घरी आले नाही? हा प्रश्न कुटुंबियांना पडला असता. सुन्नू राम यांचा मुलगा त्यांना शोधण्यासाठी शेतात गेला. तेथे त्याला सुन्नू राम मृत अस्वस्थेत दिसून आला. या घटनेची माहिती त्यांनी जवळच्या दुर्गूकोंदल पोलीस स्थानकात दिली. पोलिसांनी यावर शोध कार्य सुरु केले.

हे देखील वाचा : बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांना बड्या बक्षिसांची आश्वासनं; दुबई ट्रीप अन् अलिशान गाडी…

यावर शोध कार्य करत असताना पोलिसांच्या नजरेस आले की, हत्या करणारा आरोपी नक्कीच येथील स्थानिक आहे. दरम्यान पोलिसांना जमिनीच्या वादाबाबत माहितीव पडले. या गोष्टीवर शोध केला असता त्यांना सुन्नू रामच्या नावाविषयी माहिती पडले. त्याने दिलेल्या धमकी विषयी माहिती पडताच, त्याला पोलीस स्थानकात आणले गेले. शेवटी, आरोपी सुरेशने गुन्हा मान्य केला आहे. त्याला न्यायलयात सादर करण्यात आले आहे. तसेच कारावास दिला गेला आहे. जमिनीच्या वादावरून घडलेले देशात हे पहिले प्रकरण नाही. असे अनेक प्रकरण घडत असतात.

Web Title: Grandson kills grandfather in land dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2024 | 09:46 PM

Topics:  

  • crime news

संबंधित बातम्या

पुण्यातील ज्येष्ठ वकिलाची सायबर चोरट्यांकडून फसवणूक; तब्बल 14 कोटींना घातला गंडा
1

पुण्यातील ज्येष्ठ वकिलाची सायबर चोरट्यांकडून फसवणूक; तब्बल 14 कोटींना घातला गंडा

Thane News : वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग ; धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर पोलीसांची कारवाई
2

Thane News : वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग ; धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर पोलीसांची कारवाई

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले
3

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार; लोखंडी रॉडनेही केला हल्ला
4

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार; लोखंडी रॉडनेही केला हल्ला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Operation Epic Fury: PM मोदी भारतात पोहोचले अन् इराण झाला उद्ध्वस्त; इस्रायली राजदूताने उघड केलं ‘त्या’ टायमिंगचं रहस्य

Operation Epic Fury: PM मोदी भारतात पोहोचले अन् इराण झाला उद्ध्वस्त; इस्रायली राजदूताने उघड केलं ‘त्या’ टायमिंगचं रहस्य

Mar 04, 2026 | 01:22 PM
Nashik Crime: संतापजनक! आधी गुंगीचे औषध दिले, नंतर मद्य पाजले आणि… दहावीच्या विद्यार्थ्यांकडून चिमुकल्यांवर अत्याचार

Nashik Crime: संतापजनक! आधी गुंगीचे औषध दिले, नंतर मद्य पाजले आणि… दहावीच्या विद्यार्थ्यांकडून चिमुकल्यांवर अत्याचार

Mar 04, 2026 | 01:20 PM
“सनई चौघडे” मध्ये राज हंचनाळेची दमदार एन्ट्री; ‘जय खानोलकर’च्या भूमिकेत घालणार धुमाकूळ

“सनई चौघडे” मध्ये राज हंचनाळेची दमदार एन्ट्री; ‘जय खानोलकर’च्या भूमिकेत घालणार धुमाकूळ

Mar 04, 2026 | 01:09 PM
मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तीव्र चटका; शेतीपिकांसह आरोग्यावर होणार गंभीर परिणाम?

मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तीव्र चटका; शेतीपिकांसह आरोग्यावर होणार गंभीर परिणाम?

Mar 04, 2026 | 01:08 PM
IND VS ENG Weather Report : भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनलमध्ये पाऊस बनणार ‘विलेन’? मोठ्या सामन्यापूर्वी कसं असेल मुंबईत हवामान?

IND VS ENG Weather Report : भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनलमध्ये पाऊस बनणार ‘विलेन’? मोठ्या सामन्यापूर्वी कसं असेल मुंबईत हवामान?

Mar 04, 2026 | 01:07 PM
ग्लेन मॅकग्राची भविष्यवाणी, ‘या’ दोन टीमदरम्यान होणार T20 World Cup 2026 चा अंतिम सामना, घमासान असणार मॅच

ग्लेन मॅकग्राची भविष्यवाणी, ‘या’ दोन टीमदरम्यान होणार T20 World Cup 2026 चा अंतिम सामना, घमासान असणार मॅच

Mar 04, 2026 | 01:05 PM
Middle East Conflict : मध्य पूर्वेत युद्धाचा भडका! भारताने धाडली महाशक्तीशाली युद्धनौका; भारतीयांच्या सुरक्षेसाठी मोठा प्लॅन

Middle East Conflict : मध्य पूर्वेत युद्धाचा भडका! भारताने धाडली महाशक्तीशाली युद्धनौका; भारतीयांच्या सुरक्षेसाठी मोठा प्लॅन

Mar 04, 2026 | 01:03 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.