Nagpur Crime: तरुणाचा खून! जरीपटका पोलिस ठाण्याला शेकडोंनी घातला घेराव
काय घडलं नेमकं?
शाळेत परीक्षा सुरू होती. आरोपी विद्यार्थी वर्गात उशिरा आला, याचे कारण विचारताच शिक्षिकेसोबत त्याचा वाद सुरू झाला. वाद वाढल्यावर विद्यार्थ्याने अचानक शिक्षिकेच्या कानशिलात लगावली. हा प्रकार पाहून शाळेतील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. या घटनेनंतर शाळाप्रशासनाने पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी विध्यार्थ्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले आहे. सध्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. अश्या घटनांमुळे शाळेतील शैक्षणिक आणि सामाजिक वातावरण बिघडते असेही पोलिसांनी नमूद केले आहे.
मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी पाठवलेल्या १५ वर्षीय मुलीवर मामासह चुलत भावाकडून अत्याचार
गुजरात येथून एक धक्कदायक आणि संतापजनक प्रकार समोर आली आहे. पीडित अल्पवयीन मुलीवर तिच्या मामाने आणि तिच्या चुलत भावाने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. आईने आपल्या मुलीला मोबाईलचे व्यसन सोडवण्यासाठी तिने आपल्या नातेवाईकांकडे पाठवले होते. मात्र त्या नातेवाईकांकडून त्या पीडितेशी नको तेच कृत्य केलं. घडलेली घटना गुजरातमधील अहमदाबाद येथे घडली.
काय घडलं नेमकं?
पीडित मुलगी ही १५ वर्षांची आहे. तिच्यावर तिच्या मामाने आणि चुलत भावाने लैंगिक अत्याचार केला. मुलीला मोबाइलचं लागलेलं व्यसन तोडण्यासाठी पीडितेच्या आईने आपल्याच नातेवाईकांकडे पाठवले होते. तिथेच तिचे लैंगिक शोषण झाल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात एका समुपदेशकाने सांगितलं की, मुलीच्या आईने तिला तिच्या तब्येतीसाठी सुमारे दोन महिन्यांपूर्वी मामाच्या घरी पाठवले होते. जेव्हा तिची आई तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन करायची तेव्हा आरोपी पीडितेच्या आईला सांगायचा की, मुलगी व्यवस्थित आहे आणि चांगलं शिक्षण घेत आहे.
Uttarpradesh Crime: टीव्ही पाहण्यावरून आईची ओरड, 12 वर्षांच्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल
Ans: गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील खासगी शाळेत.
Ans: विद्यार्थी वर्गात उशिरा आल्याने शिक्षिकेने विचारणा केली.
Ans: विद्यार्थ्याला ताब्यात घेऊन तपास सुरू केला.






