Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gurugram Crime : 3 वर्षाच्या पिडीतेला आरोपीच्या बाजूला बसवलं अन्… पोलिसांच्या वागणुकीवर सुप्रीम कोर्टाचा संताप

प्रकरणाची चौकशी करताना हरियाणा पोलीसांनी दाखवलेली असंवेदनशीलतेवर न्यायालयाने संताप व्यक्त केला. न्यायालयाने याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 23, 2026 | 05:59 PM
Gurugram Crime :  3 वर्षाच्या पिडीतेला आरोपीच्या बाजूला बसवलं अन्… पोलिसांच्या वागणुकीवर सुप्रीम कोर्टाचा संताप
Follow Us
Follow Us:
  • 3 वर्षाच्या पिडीतेला आरोपीच्या बाजूला बसवलं अन्…
  • पोलीसांच्या वागणूकीवर सुप्रीम कोर्टाचा संताप
गुरुग्राममध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या कथित लैंगिक शोषणाच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तीन वर्षांच्या चिमुरडीवर ज्या आरोपीने लैंगिक शोषण केलं त्याच्याच शेजारी बसवून पिडितेची चौकशी करणाऱ्या हरियाणा पोलीसांवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने चांगलेच ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणाची चौकशी करताना हरियाणा पोलीसांनी दाखवलेली असंवेदनशीलतेवर न्यायालयाने संताप व्यक्त केला. न्यायालयाने याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. पोलीसांचं हे वागणं माणूसकीला धरुन नाही त्याचबरोबर कायद्यात हे वागणं बसत नाही असं देखील न्यायालयाने सुनावलं आहे.

या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत, जॉयमाला बागची आणि विपुल पांचोली यांनी खंडपीठात सुनावणी केली होती. न्यायालयाने गुरुग्राम पोलीस आयुक्तांना आणि तपास अधिकाऱ्याला 25 मार्च रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले. त्य़ाचबरोबर या प्रकरणाच्या संबंधित सविस्तर अहवाल देखील सादर करण्याचे निर्देश दिले. खंडपीठाने आदेश देताना, पीडितेच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून तपास प्रक्रिया अत्यंत चिंताजनक आणि असंवेदनशील पद्धतीने राबवली गेली असल्याचं दिसत आहे. ही बाब चिंतेचा विषय असल्याचंही कोर्टाने सांगितलं आहे.

सुनावणीदरम्यान, ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी तपास प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न मांडले, त्यांनी नमूद केलं की, गुन्हा घडून महिना झाल्यानतंरही आणि आरोपींची नावं समोर आलं असताना सुद्धा पोलिस ठोस कारवाई करण्यात अपयशी ठरले. त्यांनी पुढे असा आरोप केला की, त्या पीडितेला पोलीस ठाण्यात आणि बाल कल्याण समितीकडे (CWC) नेण्यात आलं होतं. दंडाधिकाऱ्यांनी तिला तिथे खरं बोलण्याचा आग्रह केला. इतकंच नव्हे तर आरोपीलाही तिच्या समोर आणण्यात आलं होतं. हे कायद्याच्या विरोधात आहे, पोलीसांनी कायद्याचं उल्लंघन केलं असल्याचं यात कोर्टानं सांगितलं.

अति भयंकर! कारचा ताबा सुटला, डिव्हायडर तोडले अन् थेट…; भीषण Accident मध्ये तिघांचा जागीच मृत्यू

मुकूल रोहतगी यांनी हेदेखील सांगितलं की, या प्रकरणातील तपास अधिकारी याआधी पॉक्सो प्रकरणी लाच घेतल्याप्रकरणी सस्पेंड झाले होते. एवढंच नाही तर पिडितेच्या कुटुंबाला हे प्रकरण पुढे नेऊ नका असं सांगण्यात आलं होतं. त्यांनी कोर्टाकडे मागणी केली आहे की, गुरुग्राम पोलिसांना तपासातून हटवावं आणि सीबीआय किंवा विशेष तपास पथक केलं जावं.

कोर्टाच्या नाराजीवर  युक्तिवाद करत राज्यसरकारच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला की, या प्रकारणात  सुरुवातीला महिला अधिकारी तपास करत होत्या. पण त्यांचं निलंबन झाल्यानंतर SHO ने तपास हाती घेतला. तपास प्रक्रियेतील निकषांवर नाराजी व्यक्त करत, न्यायालयाने या प्रकरणी सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

Crime News: किरकोळ वाद झाला म्हणून एका तरुणाला थेट…; संगमेश्वरमधील धक्कादायक घटना

Web Title: Gurugram crime supreme court expresses anger over haryana polices insensitive behavior of making 3 year old victim sit next to accused

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 05:52 PM

Topics:  

  • crime news
  • Suprim court

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.