Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; ग्वाल्हेरमधून ४ एजंटना घेतलं ताब्यात

Cyber Fraud : मध्ये प्रदेशातील ग्वाल्हेरमधून पोलिसांनी पाकिस्तानी टोळीचा पर्दाफाश केला असून यात चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. चारही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला असून पोलिस घटनेचा सखोल तपास करत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: May 10, 2026 | 12:09 PM
भारतात पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; ग्वाल्हेरमधून ४ एजंटना घेतलं ताब्यात

भारतात पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; ग्वाल्हेरमधून ४ एजंटना घेतलं ताब्यात

Follow Us
Follow Us:
  • ग्वाल्हेरमध्ये हॉटेलवर छापा टाकत पोलिसांनी चार सायबर फसवणूक करणाऱ्यांना अटक केली.
  • हॉटेलच्या खोलीतून लॅपटॉप, मोबाईल, एटीएम कार्ड आणि बँक संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली.
  • तपासात पाकिस्तानी नंबरशी संपर्क आणि परदेशात पैसे पाठवल्याचे धक्कादायक कनेक्शन समोर आले.
मध्ये प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत आंतरराष्ट्रीय फसवणूक करणाऱ्या पाकिस्तानी नेटवर्कचा पर्दाफाश केला. पोलिसांशी संशयावरुन शहरातील सिटी सेंटरमध्ये असलेल्या कैलास विहार या हाॅटेसवर छापा मारला ज्यात चार सायबर फसवणूक करणाऱ्यांना अटक करण्यात आली. हाॅटेलच्या रुममधून या एजंट्सद्वारे देशभर फसवणूक केली जात होती. फसवणूकीतून जमा केलेले पैसे बँक खात्यांमार्फत परदेशात पाठवले जात होते. अटक केलेले हे आरोपी मोरेना आणि धोलपूरचे रहिवासी असून त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

बुलडाण्यात सात वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नराधमाने बालिकेला घरात बोलावले अन् नंतर…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी हाॅटेल्च्या रुममधून सर्व नेटवर्क चालवत होते. त्यांनी हाॅटेल रुमला कंट्रोल रुममध्ये बदलले होते. पोलिसांनी तिथून लॅपटाॅप आणि अनेक मोबाईल फोन्स जप्त केले. या उपकरणांच्या मदतीनेच देशव्यापी फसवणूकीचे जाळे चालवले जात होते. आरोपी बऱ्याच काळापासून हाॅटेलमध्ये राहत होते.

बऱ्याचकाळ हाॅटेलमध्ये थांबलेल्या या तरुणांची हालचाली संशयास्पद वाटत होत्या ज्यामुळे एसएसपी धर्मवीर सिंग यांनी खबरींनी याची माहिती दिली. या माहितीच्या आधारावरच पोलिस पथकाने शिताफिने हाॅटेलवर छापा टाकला आणि सर्व तरुणांना आपल्या ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीमध्ये सर्वांनी आपला गुन्हा स्वीकारत ते सायबर फसवणूकीत सामील असल्याची कबुली दिली.

तपासात पाकिस्तान कनेक्शन उघड

पोलिसांच्या तपासादरम्यान हे उघड झाले की, हाॅटेल रुममध्ये सापडलेल्या मोबाईल फोन्सवर ९२ हून अधिक पाकिस्तानी कंट्री कोडद्वारे वारंवार व्हॉट्सॲप कॉल्स आणि मेसेजेस येत होते. इतकेच काय तर एका पाकिस्तानी नंबरवरुन आरोपींनी फसवणूकीतील रकमेची मागणी केली जायची ज्यानंतर लगेच फसवणुकीची रक्कम त्या नंबरवर ट्रान्सफर केली जायची.

पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरसह 40 जणांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

पोलिसांच्या माहितीनुसार, ही टोळी लोकांना आमिष दाखवून त्यांच्या नावावर बँक खाती उघडत होती. त्यानंतर या खात्यांचा वापर फसवणुकीचे पैसे जमा करण्यासाठी केला जात होता. थेट स्वतःच्या खात्यात पैसे न घेता, ही रक्कम इतर खात्यांमधून परदेशात पाठवली जात होती. आरोपींना हाॅटेलमधून ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी या खोलीतून लॅपटॉप, अनेक मोबाईल फोन, एटीएम कार्ड, पासबुक आणि अनेक चेकबुक जप्त केले. आरोपींची पोलिसांद्वारे आता चाैकशी सुरु असून आतापर्यंत किती कोटी रुपयांची फसवणूक केली गेली आहे याचा शोध पोलिस घेत आहेत.

 

Web Title: Gwalior police busts pakistani cyber fraud network four arrested from hotel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • Cyber Fraud
  • Gwalior
  • india and pakistan
  • madhya pradesh

संबंधित बातम्या

Scam Alert: मोबाईलवर आला असा मेसेज? दुर्लक्ष केल्यास होईल मोठं नुकसान… सरकारने दिला इशारा
1

Scam Alert: मोबाईलवर आला असा मेसेज? दुर्लक्ष केल्यास होईल मोठं नुकसान… सरकारने दिला इशारा

संतापजनक! नर्सने रुग्णाच्या अंगावर फेकून मारली ग्लुकोजची बाटली, म्हणाली ‘जा खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घे’; Video Viral
2

संतापजनक! नर्सने रुग्णाच्या अंगावर फेकून मारली ग्लुकोजची बाटली, म्हणाली ‘जा खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घे’; Video Viral

16 वर्षांच्या मुलाच्या बँक खात्यात 100 कोटी, अधिकाऱ्यांचे डोळे पडले पांढरे, सायबर विश्वात खळबळ, रचला होता असा डाव…
3

16 वर्षांच्या मुलाच्या बँक खात्यात 100 कोटी, अधिकाऱ्यांचे डोळे पडले पांढरे, सायबर विश्वात खळबळ, रचला होता असा डाव…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.