Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संतापजनक! पोलिस ठाण्यात कॅन्सरग्रस्त रुग्णावर लैंगिक अत्यचार, हरियाणातील पोलिसांचे कुकर्म उघड

Haryana News : किरकोळ कारणावरुन कॅन्सरग्रस्त रुग्णाला ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप असून, त्यानंतर पोलिस ठाण्यातच त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर पिडिताची प्रकृती ढासळल्याने रुग्णाला हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णाने आरोपींवर कठोर कारवाई करत न्यायाची मागणी केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 21, 2026 | 03:02 PM
संतापजनक! पोलिस ठाण्यात कॅन्सरग्रस्त रुग्णावर लैंगिक अत्यचार, हरियाणातील पोलिसांचे कुकर्म उघड

संतापजनक! पोलिस ठाण्यात कॅन्सरग्रस्त रुग्णावर लैंगिक अत्यचार, हरियाणातील पोलिसांचे कुकर्म उघड

Follow Us
Follow Us:
  • नाकाबंदीदरम्यान झालेल्या वादानंतर एका तरुणाला पोलिस ठाण्यात नेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
  • पीडिताने काही अधिकाऱ्यांविरोधात गंभीर गैरवर्तन आणि अत्याचाराचे आरोप केले आहेत.
  • घटनेनंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करत संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात पावले उचलली आहेत.
हरियाणातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माहितीनुसार, नाकाबंदी दरम्यान झालेल्या किरकोळ वादानंतर एका तरुणाला पोलिस ठाण्यात नेण्यात आलं. मुलाचं वय ३० वर्ष असून तो कॅन्सरला लढा देत होता. पोलिसांनी तरुणाला फक्त पोलिस ठाण्यात नेलं नाही तर त्यांच्या आजाराची थट्टा करत त्याचे लैंगिक शोषण केल्याचेही समोर येत आहे. पिडितीने पोलिस अधिकारी (ASI) आणि होमगार्ड यांच्यावर मारहाण आणि अत्याचाराचा आरोप लावला आहे. सध्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Madhya Pradesh : लग्नाच्या एक दिवसाआधी तरुणीने संपवले आयुष्य, कारण अजूनही गुलदस्त्यात…

पोलिस ठाण्यात केलं बंद

सदर घटना ही हरियाणाच्या कुरुक्षेत्र जिल्ह्यात घडल्याचे स्पष्ट होत आहे. लाडवा उपविभागातील एका खासगी बँकेत काम करणाऱ्या आणि कर्करोगाने ग्रस्त असलेल्या एका तरुणाचा नाकाबंदी दरम्यान पोलिसांसोबत वाद निर्माण झाला. यानंतर पोलिसांनी त्याला पोलिस ठाण्यात नेले. पिडिताने सांगितले की, त्याच्या डाव्या पायात बोन कॅन्सर असून तो यावर उपचार घेत आहे. अलिकडेच त्याची किमोथेरेपी झाली ज्यामुळे त्याच्या डोक्यावरील आणि शरीरावरील केस गळू लागली होती. १७ जून रोजी तो रात्री बँकेतील आपले काम पूर्ण करुन घरी परतत असताना रस्त्यात नाकेबंदी दरम्यान पोलिसांनी त्याला अडवले. तरुणाचा आरोप आहे की, तोंडावर कापड बांधल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं.

तरुणाने पुढे सांगितले की, चेहऱ्यावर कापड पाहताच दोन होमगार्डने ते कापड हटवू पाहिले ज्याचा विरोध केल्यावर डायल-११२ वर तैनात असलेले दोन पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहचले. यानंतर तरुणाला जबरदस्तीने गाडीत बसवून पोलिस ठाण्यात नेण्यात आलं. तरुणाच्या सांगण्यानुसार, सुरुवातीला त्याला अर्धा तास बंद करण्यात आलं आणि नंतर रात्रीच्या वेळी त्याला पोलिस ठाण्याच्या एका खोलीत नेण्यात आलं. इथे पोलिसांनी त्याला मारहाण केली. दोन सहायक उपनिरीक्षक (एएसआय) आणि एका होमगार्डने त्याचे कपडे काढून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचाही आरोप तरुणाने लावला.

Solapur Crime: माढ्यात जुन्या वादातून सख्ख्या भावावर कोयत्याने हल्ला; डोक्यात 8 वार

अधिकाऱ्यांवर कारवाई

घटनेनंतर तरुणाची प्रकृती खराब झाली ज्यामुळे त्याला एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहिती मिळताच अधिकारी रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी रुग्णाची तक्रार रितसर नोंदवून घेतली. या प्रकरणात तरुणाने न्यायाची मागणी करत पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी पिडिताचा जबाब नोंदवला असून आरोपांच्या सत्यतेची चाैकशी केली जात आहे. सध्या या प्रकरणात दोन असिस्टेंट सब-इंस्पेक्टर (ASI) आणि एका होमगार्डवर कारवाई करत त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

 

Web Title: Haryana cancer patient alleges custodial abuse by police officials three suspended

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • crime news
  • Haryana
  • Rape Case

संबंधित बातम्या

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप
1

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात
2

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ
3

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
4

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.