आसाममधील हेलकांडी येथे १६ वर्षीय मुलीवर झालेल्या कथित अत्याचार आणि निर्घृण हत्येने संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून तपासासाठी विशेष पथक (SIT) स्थापन करण्यात…
बिहारमधील मुजफ्फरपूर येथे आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेत मुलाकडून आईवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून, घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला बेदम मारहाण केली.
Sangli Crime Accused Sentenced To Death: सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी येथे सव्वा चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी आरोपी पांडुरंग सोमन्ना कळळी याला जिल्हा व सत्र न्यायालयाने…
Rape Case : बिहारच्या औरंगाबादमध्ये नेपाळी तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.
Supreme Court News: वैद्यकीय व्यवसायात अंतर्भूत असलेल्या संवेदनशीलतेचा अभाव असल्याबद्दलही न्यायालयाने त्यांच्यावर तीव्र टीका केली. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने रुग्णालये आणि डॉक्टरांना फटकारत म्हटले...
Gujart Crime : गुजरातमध्ये एका अल्पवयीन पीडितेशी संबंधित अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. न्याय मिळवून देण्यासाठी ज्या वकिलाला जवळ केले त्यानेच मुलीचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा…
Rape Case : झारखंडमधील गुमला जिल्ह्यात ३ वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणात पंचायतच्या भूमिकेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीवर तत्काळ कारवाई करण्याऐवजी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप असून पोलिसांनी तपास सुरू…
Bihar Crime : तुला कर्ज देतो असं सांगत बँकेच्या शाखाप्रमुखाने कामाच्याच ठिकाणी महिलेवर केले लैंगिक अत्याचार. या प्रकरणात महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Rape Case : नरसापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली असली, तरी लैंगिक अत्याचाराच्या घटना थांबताना दिसत नाहीत. गाझियाबादच्या विजयनगर परिसरात ६० वर्षीय व्यक्तीने २ वर्षांच्या चिमुरडीवर कथित लैंगिक अत्याचार केल्याची…
Haryana News : किरकोळ कारणावरुन कॅन्सरग्रस्त रुग्णाला ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप असून, त्यानंतर पोलिस ठाण्यातच त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर पिडिताची प्रकृती ढासळल्याने रुग्णाला हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.…
सांगलीच्या विश्रामबाग येथील 'बिलेनियर' कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून अश्लील व्हिडिओ बनवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी समर्थ देवकुळेला अटक करण्यात आली असून 'शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान' संघटनेने कॅफेंविरोधात आक्रमक…
Dhurandhar या चित्रपटाच्या यशानंतर त्याच्याशी संबंधित अनेक व्यक्ती विविध कारणांमुळे चर्चेत येत आहेत. चित्रपटाचे दोन भाग प्रदर्शित झाले असून, दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिस आणि सोशल मीडियावर मोठी लोकप्रियता मिळवली होती.
सुमारे एक महिन्यापूर्वी शहरातील बेहाला परिसरात दोन पुरुषांनी तिच्या मुलीला गाडीतून लिफ्ट दिल्यानंतर तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. गाडीत मुलीचा एक ओळखीचा व्यक्तीही उपस्थित होता.