Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Haryana crime: पतीच्या बेरोजगारीचा सूड! पत्नीकडून वीट-दांडक्याने निर्घृण खून; मृतदेहाशेजारी बसून केला मेकअप

हरियाणातील सोनीपत येथे पत्नीने बेरोजगार पतीचा वीट व दांडक्याने खून केला. खून केल्यानंतर ती मृतदेहाशेजारी बसून केस विंचरू लागली. पोलिसांनी आरोपी पूनमला अटक केली असून मानसिक आजाराचा तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 05, 2025 | 11:30 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बेरोजगार पतीचा पत्नीने खून केला
  • मृतदेहाशेजारी बसून मेकअप केला
  • आरोपी पूनम अटकेत, तपास सुरू
हरियाणा: पती-पत्नीमध्ये वाद होणे ही साधारण गोष्ट असली तरी कधी कधी या वादाचं रुप किती भयंकर होऊ शकतं हे सांगणं कठीण असतं. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने पतीच्या बेरोजगारीला कंटाळून त्याची वीट आणि दांडक्याने हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, पतीचा खून केल्यानंतर ती त्याच्या मृतदेहाशेजारी बसून मेकअप करत होती. हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील गोहाना परिसरात ही भीषण घटना घडली आहे.

KALYAN CRIME: पादचारी पुलावरून ८ महिन्यांच्या बाळाची चोरी; सीसीटीव्हीत कैद संपूर्ण प्रकार

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीच नाव सुरेश (६० वर्षे) असे आहे. सुरेश हा ऑटोरिक्षा चालवत होता. मात्र आजारपणामुळे त्याने काम बंद केले. यामुळे त्याची पत्नी पूनम नाराज होती. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,पती- पत्नीमध्ये नियमित भांडण होत होत. पत्नी पतीला मारहाण करीत होती. ज्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे.

मृतदेहाच्या शेजारी केस विंचरू लागली

ज्या दिवशी पूनमने हत्या केली त्या दिवशी सकाळी पूनम आणि सुरेशमध्ये खूप वाद झाला होता. त्यानंतर पूनमने पातीला वीट आणि दांडक्याने मारहाण केली आणि यात सुरेशचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पुनमचं वागणं भयंकर होतं. तिने पतीच्या मृतदेहाशेजारील खाट लावली आणि त्यावर बसून केस विंचरू लागली.
फणीने पतीच्या तोंडावर मारलं आणि मृत पतीच्या कानशिलात लगावली. शेजारच्या लोकांनी जेव्हा हे सगळ पाहिलं तेव्हा ते हादरले.

महिलेला मानसिक आजार

हा प्रकार त्यांनी पोलिसांना सांगितलं. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सुरेशचा मृतदेह ताब्यात घेतले आणि त्यांनी पतीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. आरोपी पूनम हिला अटक करण्यात आली आहे. तिचा तपास सुरु आहे. महिलेला मानसिक आजार होता. याबाबतची तपास केला जात आहे.

Mumbai News : मी काही चोरी केलेली नाही…, घरकाम करणाऱ्या तरुणीची मालकाच्या घरात आत्महत्या

Web Title: Haryana crime brutal murder by wife with bricks and sticks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 11:30 AM

Topics:  

  • crime
  • Haryana
  • Haryana Crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
3

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
4

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.