Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hariyana Crime: माहेरी आलेल्या मुलीला खोलीत नेलं अन्… सावत्र बापाच्या कृत्याने खळबळ

हरियाणातील छप्पर परिसरात 24 वर्षीय विवाहित महिलेने आपल्या सावत्र वडिलांवर लैंगिक अत्याचार आणि धमकावल्याचा गंभीर आरोप केला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 17, 2026 | 03:23 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 24 वर्षीय विवाहित महिलेने सावत्र वडिलांवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला.
  • विरोध केल्यास जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचाही आरोप.
  • पोलिसांनी आरोपीला अटक करून पोलीस कोठडी मिळवली.
हरियाणा: हरियाणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय नवविवाहित महिलेवर तिच्या सावत्र बापाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. पोलिसांनी सावत्र बापाला अटक केली असून न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Hariyana Crime)

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील पीडित मुलगी ही इयत्ता सातवीत शिकत असताना तिच्या आईने दुसरा विवाह केला होता. ती आपल्या आईसोबत राहत होती. जेव्हा ती महिला १८ वर्षांची झाली, तेव्हा तिच्या सावत्र वडिलांनी तिच्यावर वाईट नजर टाकण्यास सुरुवात केली आणि गैरवर्तन केले. पीडितेने याला विरोध केला असता, तिला अनेकदा धमकावून गप्प बसवण्यात आले.

गोडाऊनमधून तब्बल 20 लाखांचे अ‍ॅसिड चोरले; 200 कॅन एकाचवेळी पळवले

एप्रिल महिन्यात तिचा विवाह झाला होता. ती सासरच्या घरी राहू लागली होती. सुमारे महिन्याभरापूर्वी ती तिच्या माहेरी आली होती. त्यावेळी तिच्या सावत्र बापाने तिला चुकीच्या हेतूने तिला खोलीत घेऊन आला आणि तिला पकडले. जेव्हा पीडितेनं विरोध केला असता, तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्यासोबत गैरवर्तन करण्यात केले. असा आरोप पीडितेने केला आहे. (Hariyana Crime)

तिच्या सासरच्या घरी परतली, तेव्हा तिला सावत्र बापाने फोनकरून धमक्या दिल्या. तिने ही गोष्ट तिच्या पतीला सांगितली. तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत या घटनेची तक्रार देण्यात आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपी सावत्र बापाविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

संतापजनक! ३ नराधमांनी अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार, मुलगी गंभीरपणे जखमी

ओडिसा येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. तीन नराधमांनी मिळून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पीडित मुलगी ही तलावात आंघोळ करून परतत असतांना तिच्यासोबत हा भयंकर प्रकार घडला. आरोपींनी तिला निर्जनस्थळी नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या घटनेने परिसर हादरून गेला आहे. घडलेली घटना ओडिशातील सुंदरगड जिल्ह्यातील धरूआडीच पोलीस ठाणे परिसरात मंगळवारी सायंकाळी घडली.

Nasrapur Crime Update: आरोपीच्या क्रूरतेचा कळस; नसरापूर येथील चिमुकलीच्या शवावरही अत्याचार

💡

Frequently Asked Questions

  • Que: पीडित महिलेने कोणाविरुद्ध तक्रार दाखल केली?

    Ans: पीडितेने तिच्या सावत्र वडिलांविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली.

  • Que: पीडितेच्या आरोपानुसार काय घडले?

    Ans: सावत्र वडिलांनी गैरवर्तन करून धमकावल्याचा आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे.

  • Que: पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले, त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Web Title: Haryana crime stepfather takes daughterwho was visiting her maternal homeinto a room and his actions spark outrage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
1

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
2

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
3

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
4

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.