Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Himachal Pradesh: एकतर्फी प्रेमाचा भयानक शेवट; कॉलेज तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला, जागीच मृत्यू

हिमाचलच्या मंडी जिल्ह्यात कॉलेजला जाणाऱ्या 19 वर्षीय तरुणीची एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. आरोपीला स्थानिकांच्या मदतीने अटक करण्यात आली असून पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 15, 2026 | 11:17 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कॉलेजला जात असताना तरुणीवर अचानक हल्ला
  • एकतर्फी प्रेमातून आरोपीने केली हत्या
  • गावकऱ्यांच्या मदतीने आरोपी अटकेत
हिमाचल प्रदेश: हिमाचल प्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय तरुणीची भररस्त्यात हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यावेळी सोमवारी सकाळी पीडित तरुणी नेहमीप्रमाणे कोलेकला जात होती. याचवेळी पाठीमागून आलेल्या आरोपीने तिच्यावर अचानक हल्ला केला. हा हल्ला इतका भयंकर होता की विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. त्याने थेट गळ्यावर वार केला होता.

काय घडलं नेमकं?

मृत तरुणी मंडी जिल्ह्यातील सरकाघाट उपविभागातील गोपालपूर गावची रहिवासी होती. सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास ती नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्यासाठी बस स्टॉपच्या दिशेने चालली होती. याच दरम्यान, त्याच गावातील विकास (३६) नावाच्या व्यक्तीने तिचा रस्ता अडवला. विकास हा अमली पदार्थांच्या आहारी गेलेला असून तो गेल्या काही दिवसांपासून या तरुणीचा पाठलाग करत होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Kolhapur Crime: कोल्हापुर हादरलं! 25 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण; बॅटरी करंट देऊन व्यावसायिकाची निर्घृण हत्या

एकतर्फी प्रेमातून किंवा तरुणीने त्याला नकार दिल्याच्या रागातून विकासने अचानक तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यास सुरुवात केली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र नराधम विकासने तिच्या डोक्यावर, मानेवर आणि चेहऱ्यावर इतक्या वेगाने वार केले की तिचा जागीच मृत्यू झाला. या क्रूर हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून जंगलाच्या दिशेने पळून गेला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी आणि पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. तासाभराच्या शोधमोहिमेनंतर, गोपालपूरच्या गावकऱ्यांनी आरोपी विकासला एका शेतात लपलेले असताना शोधून काढले आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. मंडीचे पोलीस अधीक्षक विनोद कुमार यांनी फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Pune Crime: पुण्यात झोपण्याच्या वादातून खून! वॉचमनने सहकाऱ्याचा गळा आवळून केली हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात ही घटना घडली.

  • Que: हल्ल्याचे कारण काय होते?

    Ans: एकतर्फी प्रेम आणि नकाराचा राग हे कारण असल्याचा संशय आहे.

  • Que: आरोपीला कसे पकडले?

    Ans: गावकऱ्यांनी शेतात लपलेल्या आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Web Title: Himachal pradesh the horrific end of unrequited love college student attacked with a sharp weapon dies on the spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 11:17 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.