Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gadchiroli Accident News: भीषण अपघात! रस्त्यावर व्यायाम करतांना भरधाव ट्रकनं ६ मुलांना चिरडले, चार जण जखमी

गडचिरोलीमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव ट्रॅकने ६ मुलांना चिरडले असून ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. उर्वरित दोघांचा नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 07, 2025 | 11:15 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

गडचिरोली: गडचिरोलीमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव ट्रॅकने ६ मुलांना चिरडले असून ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. उर्वरित दोघांचा नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. गडचिरोली- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील काटली येथे हा भीषण अपघात झाला आहे. हे ६ मुलं रस्त्यावर व्यायाम करत होते त्यावेळी अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की चार मुलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर काटली गावात शोककळा पसरली आहे. संतप्त गावकऱ्यांकडून राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा प्रयत्न सुरु आहे. गडचिरोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! पती पत्नीमध्ये मध्यरात्री वाद, संतापलेल्या पतीने केला पत्नीचा निर्घृणपणे खून; आधी गळा दाबला नंतर

एसटीतील ‘त्या’ कोयताधारी युवकामुळे अत्यवस्थ असलेल्या महिलेचा दुर्दैवी अंत

बारामती:  वालचंदनगर एस टी बसमध्ये गेल्या १० दिवसांपूर्वी माथेफिरू तरुणाने अचानक कोयत्याने एका तरुणावर हल्ला केल्यामुळे भयभीत होऊन जीव वाचवण्यासाठी पळत असताना अचानक जमिनीवर कोसळून गंभीर जखमी झालेल्या बारामती येथील वर्षा रामचंद्र भोसले (वय ४३, रा. यादगार सिटी, बारामती) या विवाहित महिलेचा पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना दुर्दैवी अंत झाला.

काटेवाडी (ता. बारामती) येथे दि ३१ ऑगस्ट रोजी बारामती वालचंद नगर बस मधून वर्षा भोसले या वालचंदनगर या त्यांच्या माहेरी निघाल्या होत्या. या बस मध्ये अचानक मागील सीटवर बसलेल्या अविनाश शिवाजी सगर(वय २१, मूळ रा. लातूर, सध्या रा. सोनगाव, ता. बारामती) याने अचानक शेजारच्या सीटवर बसलेल्या पवन अनिल गायकवाड या तरुणावर कोयत्याने वार केले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बसमध्ये असलेले प्रवासी भयभीत झाले. यामध्ये वर्षा भोसले यांच्यासह इतर महिला व विद्यार्थिनी देखील मोठ्या संख्येने होत्या. त्यादेखील भयभीत झाल्या. काही प्रवाशांनी चालू बस मधून मागच्या बाजूने उड्या मारल्या. प्रसंगावधान राखून ड्रायव्हरने बस काठेवाडी येथील उड्डाणपुलावर थांबवली, यावेळी पवन गायकवाड हा जीव वाचवण्यासाठी पळाला, त्याच्यासह अन्य प्रवाशांच्या मागे आरोपी अविनाश सगर हा माथेफिरू पळू लागला.

दरम्यान वर्षा भोसले यादेखील स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळाल्या, त्याचवेळी त्या जमिनीवर जोरदार कोसळल्या, यामध्ये त्या गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाल्या. त्यांच्या मेंदूत मोठा रक्तस्त्राव झाला .यावेळी वालचंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी झडप घालून सदर आरोपीला जेरबंद केले. त्याच्यावर पवन गायकवाड या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जखमी झालेल्या वर्षा भोसले यांना पोलिसांनी बारामती औद्योगिक वसाहतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान त्यांच्या कुटुंबीयांना ओळखपत्राच्या आधारे संपर्क साधून बोलावण्यात आले. वर्षा भोसले यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सुरुवातीपासूनच त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या. सलग पाच दिवस मृत्यूशी त्या झुंज देत होत्या. त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी मोठे प्रयत्न केले, मात्र बुधवारी(दि ६)दुपारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे वानेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्रा. रामचंद्र भोसले यांच्या त्या पत्नी होत, वर्षा भोसले यांच्या मृत्यु पश्चात पती प्रा. रामचंद्र भोसले , एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. मूळचे इंदापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी असलेले भोसले कुटुंब बारामती शहरातील यादगार सिटी या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. माथेफिरू तरुणाने एका युवकावर बसमध्ये अचानक केलेल्या हल्ल्यामुळे हकनाक वर्षा भोसले यांचा बळी गेला आहे.

Crime News: जन्मदात्या आईने पोटच्या अल्पवयीन मुलीचं लग्न ४५ वर्षीय सावत्र मुलासोबत ठरवलं, अत्याचार करायला लावला आणि….

 

 

Web Title: Horrific accident six children were crushed by a speeding truck while exercising on the road four injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2025 | 11:15 AM

Topics:  

  • accident in gadchiroli
  • crime
  • Gadchiroli

संबंधित बातम्या

“मी माझ्या वडिलांना मारून…”, मोठ्या मुलाच्या उपचारासाठी जमीन विकली, लहान भाऊ रागावला, मग त्याने जे केले…
1

“मी माझ्या वडिलांना मारून…”, मोठ्या मुलाच्या उपचारासाठी जमीन विकली, लहान भाऊ रागावला, मग त्याने जे केले…

‘मला भीती वाटतेय, मा‍झ्या बायकोचे काय होईल…’, प्रेमविवाहानंतर १३ दिवसांनी वधू गायब, जावयाने सासऱ्यावर व्यक्त केला संशय
2

‘मला भीती वाटतेय, मा‍झ्या बायकोचे काय होईल…’, प्रेमविवाहानंतर १३ दिवसांनी वधू गायब, जावयाने सासऱ्यावर व्यक्त केला संशय

Pune News: ९ दिवसांच्या बाळाला सोडून २४ वर्षीय महिला बेपत्ता; घरात कुणालाही न सांगता महिला…
3

Pune News: ९ दिवसांच्या बाळाला सोडून २४ वर्षीय महिला बेपत्ता; घरात कुणालाही न सांगता महिला…

स्वातंत्र्यदिनी ८ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; घटनेने नागरिकांमध्ये संताप, आरोपीचे हॉटेल फोडले
4

स्वातंत्र्यदिनी ८ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; घटनेने नागरिकांमध्ये संताप, आरोपीचे हॉटेल फोडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.