Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyderabad Crime: मांजरीवरून वाद आणि थेट आत्महत्या; हैद्राबादमध्ये 23 वर्षीय MBBS डॉक्टरने संपवले जीवन

हैद्राबादमध्ये 23 वर्षीय MBBS डॉक्टर प्रिन्सी हिने घरगुती वादानंतर आत्महत्या केल्याचा संशय आहे. मांजरीवरून आईसोबत वाद झाला होता. पोलिसांनी संशयास्पद मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 22, 2026 | 01:49 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 23 वर्षीय MBBS डॉक्टरची आत्महत्या
  • मांजरीवरून आईसोबत घरगुती वाद
  • पोलिसांकडून संशयास्पद मृत्यूची नोंद, तपास सुरू
हैदराबाद: हैदराबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २३ वर्षीय MBBS डॉक्टरने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मांजरीवरून कुटुंबात झालेल्या वादानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यकत केला जात आहे.

काय घडलं नेमकं?

आत्महत्या करणाऱ्या २३ वर्षीय तरुणीचे नाव आहे टी. प्रिन्सी उर्फ श्रेष्टा असे नाव आहे. हैद्राबादच्या अहवाल भागात रिसाला बाजार परिसरात राहत होती. ती मेडिकल शिक्षण पूर्ण केलं होतं. एमबीबीएस केल्यानंतर ती पुढील शिक्षणाची तयारी करीत होती. सोबतच तिने मेडिकल लायसन्ससाठी अर्ज केला होता. त्यांनतर प्रिन्सीने एक मांजर घरी आणली होती. यांनतर तिला सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ लागला. यामुळे आई आणि प्रिन्सीमध्ये अनेकदा भांडण होत होतं. शुक्रवारीही मांजर ठेवण्यावरून दोघांमध्ये भांडणं झालं.

धक्कादायक! भोरमध्ये पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; घरात कोंडून आग लावली अन्…

यांनतर प्रिन्सीची आई कुसुमलता कामावर निघून गेली. त्यामुळे प्रिन्सी घरात एकटी होती. सायंकाळी जेव्हा कुसुमलता परतल्या तर प्रिन्सीने गळफास घेत आत्महत्या केली होती. मुलीला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून आईला धक्काच बसला.

त्यांनी तातडीने शेजारच्यांना बोलावलं. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला. पोलिसांनी आईच्या तक्रारीवरून संशयास्पद मृत्यूची नोंद केली असून तपास सुरु करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितलं की, प्राथमिक तपासात घरगुती वादाचं कारण समोर आलं आहे. मात्र पोलीस तपास करत आहे.

10 महिन्यांच्या लग्नाचा भयानक शेवट! गर्भवती सोशल मीडिया स्टारची निर्घृण हत्या; पती फरार

हैदराबाद येथून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. Youtube वरील आपल्या फॅमिली व्लॉगसाठी ओळखली जाणारी २० वर्षीय चित्तारी वैष्णवी हिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. वैष्णवी तीन महिन्यांची गर्भवती होती. तिच्या मृत्यूला तिचा पती जबाबदार आहे. तिचा पती तिची निर्गुण हत्या करत फरार झालाय. पोलिसाचा शोध घेत आहेत. हैदराबाद जवळच्या जगतियाल जिल्ह्यातील कोरुतला मंडळातील माधापूर गावात ही घटना घडली.

Belgaum: बेळगावात कमांडो प्रशिक्षणादरम्यान दुर्दैवी घटना; स्विमिंग पूलमध्ये लष्करी अधिकाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: हैद्राबादच्या अलवाल परिसरात ही घटना घडली.

  • Que: आत्महत्येचे कारण काय मानले जात आहे?

    Ans: मांजरीवरून झालेला घरगुती वाद हे प्राथमिक कारण मानले जात आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: संशयास्पद मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Hyderabad crime dispute over a cat leads to suicide 23 year old mbbs doctor ends life in hyderabad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 01:49 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
3

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
4

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.