काय नेमकं प्रकरण?
6 मार्च रोजी आरोपी ऑटो चालक आणि त्याच्या पत्नीने पोलिसांत तक्रार केली, त्याच्या 8, 6 आणि 5 वर्षांच्या तीन मुली अचानक बेपत्ता झाल्या. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तात्काळ शोधायला सुरुवात केली. मुलींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्थानिक रहिवाशांची चौकशी केली आणि मुलींचे फोटो सोशल मिडिया आणि मेसेंजिग अॅपवर शेअर केले होते.
पोलिसांनी वडिलांची कडक चौकशी केली असता, मुलींना शेवटच्या क्षणी कुठे पहिले याची मागणी केली होती. तो त्याच्या बोलण्यावर ठाम नव्हता. पोलिसांना त्याच्या हालचालींवर संशय आला आणि तांत्रिक तपासणी आणि कठोर चौकशीनंतर त्याने गुन्हा कबूल केला.
कारण काय?
चौकशीत आरोपी ऑटोचालक ड्रग्ज व्यसनी असल्याचे समोर आले आहे. आर्थिक अडचणींच्या सामना करत असल्याचे उघड झाले. त्याने पोलिसांना सांगितले की, त्याच्या तीन मुलींचे पालनपोषण करणे कठीण होत चालले होते, म्हणून त्याने त्यांना मारण्याचा निर्णय घेतला होता.
कशी केली हत्या?
आरोपींनी पुढे सांगितले की, त्याच्या कटानुसार त्याने ६ ६ मार्च रोजी सकाळी कोणत्यातरी बहाण्याने तिन्ही मुलींना तलावाकडे नेले आणि त्यांना एक- एक करून तलावात फेकून देण्यात आले होते. पोलिसांनी सांगितलं की, त्याला हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
६५ वर्षीय सासूवर जावयाने केला बलात्कार, त्यांनतर मारहाण करत…
तेलंगणाच्या नागरकुरनूल जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या सासूवर बलात्कार करून हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने आरोपीच्या पत्नीनेच आपल्या पतीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास करत असून दारूच्या नशेत त्याने हे निर्दयी कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
चलो निकलो यहा से! रत्नागिरी पोलिसांची मोठी कारवाई; बांग्लादेशी महिलेला केली अटक
Ans: आरोपी कोण आहे?
Ans: आरोपीने मुलींना तलावात नेऊन एक-एक करून पाण्यात फेकून त्यांची हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले.
Ans: सुरुवातीला मुली बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती. तपासादरम्यान पोलिसांनी वडिलांची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.






