Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyderabad Crime: संतापजनक! 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच काका आणि दोन सावत्र भावांनी केला अत्याचार

हैदराबादमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच सख्ख्या काका आणि दोन सावत्र भावांनी अनेक महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पीडितेने शाळेतील शिक्षिकेला आपबिती सांगितल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली. या प्रकरणी POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 26, 2026 | 03:02 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच सख्ख्या काका आणि दोन सावत्र भावांनी अनेक महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप.
  • पीडितेने शाळेतील शिक्षिकेला आपबिती सांगितल्यानंतर प्रकरण उघडकीस आले; पोलिसांनी तत्काळ कारवाई केली.
  • POCSO आणि BNS अंतर्गत गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक; न्यायालयीन कोठडी सुनावली.
हैदराबाद: हैदराबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच तीन नातेवाईकांनी तिचा सख्खा काका आणि दोन सावत्र भावांनी लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. हे क्रूर कृत्य तेव्हा उघडकीस आली जेव्हा पीडित मुलीने तिच्या शाळेतील एका शिक्षिकेजवळ आपल्या शारीरिक वेदना आणि अत्याचाराबद्दल सांगितले. तेव्हा शिक्षिकेने पोलिसांना सांगितले.

चालकाचा ताबा सुटल्याने थेट दरीत कोसळला ट्रक; झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला

काय घडलं नेमकं?

काही वर्षांपूर्वी पीडित मुलीच्या आई-वडिलांनी आत्महत्येसारखे अत्यंत टोकाचे पाऊल उचलले होते. तेव्हापासून पीडिता तिच्या आजीसोबत राहत होती आणि स्थानिक हायस्कुलमध्ये शिक्षण घेत होती. तीला जेव्हा जेव्हा शाळेला सुट्ट्या असायचे तेव्हा तिचा ३० वर्षांचा काका आणि २१ व १९ वर्षांचे दोन सावत्र भाऊ वेगवेगळ्या प्रसंगी तिच्यावर अत्याचार करत होते. याची माहिती पीडित मुलीने शिक्षिकेला दिली. मुलीला सुरक्षिततेच्या दृष्टीने तत्काळ ‘भरोसा केंद्रात’ हलवण्यात आले, जिथे तिचा जबाब नोंदवून पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले.

आरोपी अटकेत

पोलिसांनी मुलीच्या तक्रारीनंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींना जशीच ही बाब समजली तिन्ही आरोपींनी पळ काढला. मात्र पोलिसांनी आरोपींना शोधत तीनही आरोपींना अटक केली. एका २१ वर्षीय सावत्र भावाला तेलंगणातील वनापार्थी येथून ताब्यात घेतले. तर 30 वर्षीय काका आणि 19 वर्षीय दुसऱ्या सावत्र भावाला शनिवारी (25 जुलै) सकाळी महाराष्ट्रातील लातूर येथून अटक करण्यात आली. पोलिसांनी या तिघांविरुद्ध पोक्सो कायदा (POCSO Act) आणि भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 65(1) (16 वर्षांखालील मुलीवर बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करत न्यायिक कोठडीत रवानगी कोठडीत रवानगी केली जाईल. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

विठूरायाच्या दारात जवानाची आत्महत्या, महापूजेवेळीच घडला थरार; स्वतःवर गोळ्या झाडून संपवलं जीवन

💡

Frequently Asked Questions

  • Que: या प्रकरणात मुख्य आरोपी कोण आहेत?

    Ans: पीडित मुलीचा सख्खा काका आणि दोन सावत्र भाऊ.

  • Que: हा प्रकार उघडकीस कसा आला?

    Ans: पीडित मुलीने शाळेतील शिक्षिकेला अत्याचाराची माहिती दिल्यानंतर.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: तिन्ही आरोपींना अटक करून POCSO आणि BNS अंतर्गत गुन्हा दाखल केला.

Web Title: Hyderabad crime shocking 13 year old girl sexually assaulted by her own uncle and two stepbrothers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • crime
  • Hyderabad
  • Hyderabad Crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
2

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
3

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.