Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyderabad Crime: लग्नाला नकार दिल्याचा राग; HIV संक्रमित इंजेक्शन टोचलं, मानसिक धक्क्यातून तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

हैदराबादमध्ये 24 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. आरोपीने लग्नाला नकार दिल्याच्या रागातून तिला जबरदस्तीने HIV संक्रमित इंजेक्शन टोचले. या धक्क्यातून आणि सामाजिक भीतीतून ती मानसिक तणावात होती.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 12, 2026 | 09:36 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लग्नाला नकार दिल्याने आरोपीने तरुणीला HIV इंजेक्शन टोचले
  • मानसिक तणाव आणि भीतीमुळे तरुणीने गळफास घेतला
  • पोलिसांकडून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
हैदराबाद: हैदराबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला नकार दिल्याने एका तरुणाने आपल्या प्रेयसीला HIV संक्रमित इंजेक्शन टोचल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील २४ वर्षीय पीडित तरुणीने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव मनोहर आहे. त्याने ११ मार्च रोजी ही घटना घडली. आरोपीने तरुणीच्या घरामध्ये जाऊन तिला जबरदस्तीने ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ रक्ताचे इंजेक्शन टोचले होते, ज्याच्या मानसिक धक्क्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचं तिच्या कुटूंबातील सदस्यांनी सांगितलं आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Andhra Pradesh: लग्नाला नकार दिल्याचा संताप; 19 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीचा थेट चिरला गळा

काय घडलं नेमकं?

आरोपी मनोहर आणि पीडित तरुणी हे एकमेकांचे नातेवाईक होते. सुरुवातीला त्यांचे लग्न ठरले होते. मात्र मनोहरचे आई-वडील एचआयव्ही बाधित असल्याचे समजले, त्यानंतर तरुणीच्या पालकांनी गेल्या वर्षी सेप्टेंबरमध्ये मनोहरची आई-वडील एचआयव्ही बाधित असल्याचे समजल्यानंतर, तरुणीच्या पालकांनी गेल्या वर्षी सेप्टेंबरमध्ये मनोहरची एचआयव्ही चाचणी केली. त्या चाचणीत मनोहर देखील ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ असल्याचे आढळून आले. हे समजताच तरुणीने तात्काळ लग्नास नकार दिला आणि जमलेली सोयरीक तोडली.

यामुळे मनोहर संतापला, त्याने ११ मार्च रोजी तरुणीच्या घरात घुसून तिला जबरदस्तीने स्वतःचे एचआयव्ही संक्रमित रक्ताचे इंजेक्शन टोचले. या धक्कादायक प्रकारानंतर तरुणीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी त्यावेळी मनोहरला हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली अटक केली होती. या घटनेला एक महिना उलटला. पीडित या घटनेमुळे मानसिक तणावात होती.

महिन्याभरानंतर पीडित तरुणीने आपल्या घरात मृतावस्थेत आढळली. तिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिला एचआयव्ही संसर्ग झाला असण्याची भीती, सामाजिक बदनामीची धास्ती आणि या भयानक अनुभवामुळे ती प्रचंड मानसिक तणावात होती. कुटुंबियांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

कराडजवळ सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा; सिग्नलमध्ये छेडछाड करून रेल्वे थांबवली अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: तरुणीने आत्महत्या का केली?

    Ans: HIV संसर्गाची भीती आणि मानसिक धक्क्यामुळे तिने आत्महत्या केली.

  • Que: आरोपीने काय केलं होतं?

    Ans: त्याने जबरदस्तीने HIV संक्रमित इंजेक्शन टोचलं.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Hyderabad crime spurned by marriage refusalhiv infected injection administered young woman takes extreme step due to mental trauma

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.