Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nandurbar Crime: नदीकाठी सुरू होता हातभट्टीचा अड्डा; पोलिसांनी टाकली धाड आणि १.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त

नंदुरबारात हातभट्टी अड्ड्यावर पोलिसांचा छापा टाकून १.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर मुंबई-गोवा महामार्गावर ट्रकमधून १ कोटींची अवैध दारू जप्त करून चालकाला अटक करण्यात आली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 09, 2026 | 01:56 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • शिरूड परिसरात हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकून हजारो लिटर वॉश जप्त.
  • मुंबई-गोवा महामार्गावर ट्रकमधून १ कोटी रुपयांची दारू जप्त.
  • राज्य उत्पादन शुल्क विभागाने चालकाला अटक करून तपास सुरू केला.
नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्यात पोलिसांनी शहादा तालुक्यात एका हातभट्टी अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला आहे. या छाप्यात पोलिसांनी जवळपास १ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल आहे. यामध्ये २ हजार लीटर सडका वाश, हातभट्टी दारू, लोखंडी ड्रम लोखंडी साहित्य जप्त केल आहे. शिरूड परिसरात नदीकाठी दारू बनवण्याचं काम सुरू होत. अचानक पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला आणि त्यांनी यामध्ये १ लाख ५९ हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला आहे जेव्हा पोलिसांनी धाड टाकली तेव्हा आरोपी इथून पळून गेले. मात्र पोलिसांनी दोन्ही आरोपींना नोटीस बजावण्यात आली आहे. घटनेतील आरोपींवर कारवाई केली जाणार आहे.

Jalna Crime: ‘झुला झुल… बाप को मत भूल’ स्टेटस टाकून पोलिसांना आव्हान; १० मिनिटांत वाळू माफियाचा उतरवला माज

मुंबई गोवा महामार्गावर इन्सुली टोल प्लाझाजवळ मोठी कारवाई 

मुंबई गोवा महामार्गावर मोठी कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आली आहे. यामध्ये जवळपास १ कोटी रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. मुंबईवरून गोव्याच्या दिशेने हा माल जात होता. मात्र अधिक माहीती मिळताच इन्सुली टोल नाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली आहे. १ कोटी ३ लाख रुपयांची दारू तर २० लाखाचा ट्रक असा माल जप्त करण्यात आळ आहे. लाकडी पेट्यांमधून लपवून हा माल घेवून जात होते. जेव्हा माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली तेव्हा त्यांनी थेट कारवाई केली. यामधील चालक पंकज व्यास यांना अटक करण्यात आली आहे. अधिकचा तपास हा करत आहेत. गोव्या वरून माल हा मुंबई मध्ये कुठे जाणार होते. कुठून हा सगळा माल पुरवला जातो. याचे कनेक्शन काय आहे? या सगळ्यांचा तपास हे आता करत आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९९४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हा पोलीस करत आहेत. इन्सुली टोलणक्यावर ही कारवाई करताना लाकडी पेट्या आढळून आल्या. या पेट्यामध्ये हा माल लपवण्यात आला होता.

तुळजापुरात रक्तरंजित थरार, तरुणावर धारदार शस्त्राने वार; नेमकं काय घडलं?

💡

Frequently Asked Questions

  • Que: नंदुरबारात काय कारवाई झाली?

    Ans: पोलिसांनी हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकून १.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

  • Que: मुंबई-गोवा महामार्गावर काय जप्त झाले?

    Ans: ट्रकमधून १ कोटी रुपयांची अवैध दारू आणि ट्रक जप्त करण्यात आला.

  • Que: या प्रकरणात कोणाला अटक झाली?

    Ans: ट्रक चालक पंकज व्यास यांना अटक करण्यात आली.

Web Title: Illicit liquor den operating on riverbank police raid conducted goods worth 159 lakh seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • crime
  • Nandurbar
  • Nandurbar Crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
2

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
3

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
4

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.