बुलडाण्यात सात वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नराधमाने बालिकेला घरात बोलावले अन् नंतर...
तुळजापुरात रक्तरंजित थरार, तरुणावर धारदार शस्त्राने वार; नेमकं काय घडलं?
पोलिसांनी ठोकल्या बेड्या
जाफराबाद तालुक्यातील देवळझारी शिवारात कारवाई सुरू होती. तेव्हा वाळू माफियावर कारवाई करण्यात आली. जेव्हा तो पोलीस स्टेशनच्या बाहेर आळ तेव्हा त्याने स्टेटस ठेवलं झुला झूल पर बाप को मत भूल! १०० टक्के शांततेत कार्यक्रम होणार अशा आशयाचे स्टेटस ठेवून पोलिसांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी पुन्हा पोलीसी खक्या दाखवताच त्याने माफी मागितली आणि पुन्हा एस होणार याची खात्री पोलिसानं दिली. वाळू माफियाचा माज अवघ्या १० मिनिटात पोलिसांनी उतरवला. स्टेटस ठेवून ज्या पोलिसांना तो आव्हान देत होता त्याची हवा टाईट केली आणि पोलिसांनी त्याला घेवून आले.
वाळू माफियाचा भाऊ रडला म्हटला मी माफी मागतो
जेव्हा पोलिसांनी पुन्हा कारवाई केली तेव्हा वाळू माफियाचा भाऊ रडला आणि म्हणाला या पुढे आम्ही अस करणार नाही. प्रशासनाचा आम्ही मान राखू आमच्या कडून कोणतेही कृत्य या पुढे होणार अशी हमी त्यांनी दिली. १३ एप्रिलला झालमुरी परिसरातून वाळू माफियांवर कारवाई करण्यात आली होती. तेव्हा त्याचे साहित्य उचलून घेवून आले होते. पोलिसांनी केलेल्या कारवाईच सगळीकडे कौतुक होत आहे. जिल्ह्यात वाळू माफिया मोठ्या प्रमाणावर दहशत करत आहेत. त्यांची दहशत मोडून काढण्यासाठी आणि बेकायदेशीर वाळू उपश्यावर कारवाई करावी यासाठी ग्रामस्थ पण मागणी करत होत. अखेर पोलिसांनी मोहीम चालू केली आणि वाळू माफियावर कारवाई सुरू केली आहे. ज्या पोलिसांना तो आव्हान देत होता त्याची दहशत १० मिनिटात मोडून काढली.
पबमध्ये सापडल्यामुळे पत्नीचा छळ उघड; पुण्यात पोलीस हवालदार निलंबीत
Ans: जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात ही घटना घडली.
Ans: त्याने सोशल मीडियावर स्टेटस ठेवून पोलिसांना अप्रत्यक्ष आव्हान दिले.
Ans: पोलिसांनी पुन्हा तात्काळ कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले आणि माफी मागायला लावली.






