Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंढरपुरात सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; कुख्यात टोळी जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

अहवालानुसार येथील उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांनी हद्दपार करण्याबाबतची कामे चालवून त्याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हा पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे सादर केला होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 28, 2025 | 03:07 PM
सांगली जिल्हा बँकेवर दरोडा टाकणारे दरोडेखोर अखेर सापडले; सव्वा तीन कोटींचा मारला होता डल्ला

सांगली जिल्हा बँकेवर दरोडा टाकणारे दरोडेखोर अखेर सापडले; सव्वा तीन कोटींचा मारला होता डल्ला

Follow Us
Follow Us:

पंढरपूर : पंढरपुर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे अभिलेखावरील सहा सराईत गुन्हेगारांची टोळी एक वर्षासाठी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आली. याबाबतची माहिती येथील शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी दिली. हद्दपारीच्या या कारवाईची माहिती पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी दिली.

विश्वजीत घोडके म्हणाले की, शहर पोलीस ठाणे हद्दीतील गंभीर गुन्हे करणारे टोळीतील सराईत गुन्हेगार आणि टोळी प्रमुख राजेंद्र उर्फ डॅनी गौतम कावरे (रा. हनुमान मैदानाजवळ, जुन्या कोर्टाचे पाठीमागे, पंढरपूर) याच्यासह दर्शन उर्फ कौस्तुभ संतोष बंडगर (रा.धुंडा महाराज मठासमोर, पंढरपुर), पवन अनिल आधटराव (रा. मटण मार्केटजवळ पंढरपुर), कार्तिक नागेश सुरवसे ( रा.धुंडा महाराज मठासमोर, पंढरपुर) अक्षय हरीभाऊ गवळी उर्फ अक्षय जुमाळे (रा. हनुमान मैदान पंढरपुर), ओम उर्फ ओके गणेश कोळी उर्फ जाधव (रा. गांविदपुरा पंढरपुर सध्या रा. शिवाजीनगर, जळगाव) या सहा जणांविरूध्द दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्यामुळे हद्दपारीचा प्रस्ताव तयार करुन हद्दपारीचे कारवाईबाबत वरिष्ठांना अहवाल सादर केला होता.

दरम्यान, अहवालानुसार येथील उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांनी हद्दपार करण्याबाबतची कामे चालवून त्याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हा पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे सादर केला होता. जिल्हाप्रमुखांच्या आदेशान्वये राजेंद्र उर्फ डॅनी गौतम कावरे, (टोळी प्रमुख), दर्शन उर्फ कौस्तुभ संतोष बंडगर (टोळी सदस्य) पवन अनिल आधटराव (टोळी सदस्य), कार्तिक नागेश सुरवसे (टोळी सदस्य), अक्षय हरीभाउ गवळी उर्फ अक्षय जुमाळे आणि ओम उर्फ ओके गणेश कोळी उर्फ जाधव यांना ताब्यात घेऊन संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठीच्या हद्दपारीचे आदेश बजावण्यात आल्याचेही घोडके यांनी सांगितले.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पार पाडली हद्दपारीची कामगिरी

दरम्यान, सदर हद्दपारीची कामगिरी ही सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे, सहाय्यक पोलिस फौजदार कल्याण ढवणे, पोलीस नाईक सचिन इंगळे तसेच पोलिस हवालदार सिरमा गोडसे, प्रसाद औटी, विठ्ठल विभुते यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी केली आहे.

एक वर्ष कालावधीसाठी हद्दपार

हद्दपारीच्या या आदेशान्वये वरील टोळी प्रमुख व इतर सदस्यांना संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून एक वर्ष कालावधीकरीता हद्दपार करण्यात आले असून, यापुढेही पंढरपुर शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे अभिलेखावरील दोन पेक्षा जास्त दाखल गुन्ह्यातील अवैध वाळूचोरी तसेच शरीराविषयी गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना हद्दपार करणेसंदर्भातील कामकाज सुरू असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी दिली.

हेदेखील वाचा : Solapur Crime: 50 तोळे सोन्यासाठी की कटकारस्थान? महापालिका निवडणुकीची तयारी करणाऱ्या तृतीयपंथी उमेदवाराची हत्या

Web Title: In pandharpur the police took major action against habitual criminals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 03:07 PM

Topics:  

  • crime news
  • Solapur News

संबंधित बातम्या

इंदापूरच्या पश्चिम पट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ; शेतीपंप, केबलसह डाळिंबाची चोरी, शेतकरी हैराण
1

इंदापूरच्या पश्चिम पट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ; शेतीपंप, केबलसह डाळिंबाची चोरी, शेतकरी हैराण

‘तुम्ही अश्लील वेबसाइट…’; देवगडमध्ये Digital Arrest चा भयानक थरार, शिक्षिकेची २५ हजारांची फसवणूक
2

‘तुम्ही अश्लील वेबसाइट…’; देवगडमध्ये Digital Arrest चा भयानक थरार, शिक्षिकेची २५ हजारांची फसवणूक

खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; साक्षीदारांनी आरोप नाकारल्याने कोर्टाचा निर्णय
3

खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; साक्षीदारांनी आरोप नाकारल्याने कोर्टाचा निर्णय

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली
4

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.