Hyderabad News: ऑनलाइन गेमिंगचे व्यसन जीवावर बेतले! पैसे हरल्यानंतर 24 वर्षीय तरुणाची आत्महत्या
अय्यूब सय्यद सोशल मीडियावर होते लोकप्रिय
तृतीयपंथी उमेदवार म्हणून ते नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांना रिल्स वर मोठी पसंती होती. मात्र त्यांच्या घरातील सीसीटीव्हीमध्ये तीन जण आढळून आले आहेत. डीव्हीआर मिळाला नाही. तोंडाला मास्क लावून आल्याने काय ओळख पटली नाही. तृतीयपंथी समाजात आणि परिसरात त्यांच सामाजिक काम चांगलं होत. त्यांचा खून का करण्यात आला याच अद्याप कारण समजू शकल नाही.
गळ्यात होत ५० तोळे सोने
त्यांच्या गळ्यात जवळपास ५० तोळे सोने होत. ते सोने देखील मारून टाकल्यानंतर लुटून घेवून गेले आहेत. मात्र खून नक्की सोन्यासाठी केला की वेगळ काही कारण होत याचा तपास पोलीस करत आहेत. ते घरात भिशी चालवत होत. घरातील डब्यात काही चिठ्ठ्या आढळून आल्या आहेत. त्यांचा परिवार हा सोलापूर मध्येच नई जिंदगी परिसरात राहतो. मात्र त्यांच्या या घटनेनंतर उत्तर बझार परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांना प्रभाग क्रमांक १५ मध्ये निवडणूक लढवायची होती. त्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून रिल्स पण शेयर केली होती. ती महाराष्ट्रात प्रचंड व्हायरल झाली होती. तृतीयपंथी पण निवडणूक लढवतात याने त्यांच्यात आत्मविश्वास आला होता. मात्र काही होण्या आधीच त्यांचा घरात खून करण्यात आला आहे. त्यांचं सोशल मीडिया अकाउंट अनेक जण पाहत असत. त्यांच्या या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. आता पोलीस संशयित आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपी पकडण्यात आता पोलिसांना कधी यश येत हे पहावं लागेल.50 तोळे सोन्यासाठी की कटकारस्थान? महापालिका निवडणुकीची तयारी करणाऱ्या तृतीयपंथी उमेदवाराची हत्या.
Ans: अय्युब सय्यद यांच्या घरात उशीने तोंड दाबून त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर गळ्यातील व कानातील सोनं काढून आरोपी फरार झाले.
Ans: प्राथमिक तपासात सोन्याच्या लुटीचा संशय आहे, मात्र अय्युब सय्यद हे निवडणुकीस इच्छुक व सामाजिक कार्यकर्ते असल्याने इतर कारणांचा देखील पोलीस तपास करत आहेत.
Ans: अद्याप ओळख पटलेली नाही. तीन संशयित CCTVत दिसले आहेत, मात्र त्यांनी मास्क घातले होते आणि DVR गायब असल्याने तपासात अडचणी येत आहेत.






