Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आणखी एक हुंडाबळी! सासरच्या घरात मृतावस्थेत आढळळी सोशल मिडिया इन्फ्लुएंसर, दिड वर्षांआधी झालं होतं लग्न…

Uttar Pradesh Crime : इंस्टाग्रामवर ८ लाख फाॅलोवर्स असणाऱ्या मानसी राजपूतचा सासरच्या घरी संशयास्पद मृत्यू झाला. सासरच्या मंडळींनी हा प्रकार आत्महत्या असल्याचा दावा केला असला, तरी मानसीच्या कुटुंबीयांनी हुंड्यासाठी तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 05, 2026 | 10:34 AM
आणखी एक हुंडाबळी! सासरच्या घरात मृतावस्थेत आढळळी सोशल मिडिया इन्फ्लुएंसर, दिड वर्षांआधी झालं होतं लग्न...

आणखी एक हुंडाबळी! सासरच्या घरात मृतावस्थेत आढळळी सोशल मिडिया इन्फ्लुएंसर, दिड वर्षांआधी झालं होतं लग्न...

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडिया क्षेत्राशी संबंधित एका तरुणीच्या मृत्यूने पुन्हा एकदा वैवाहिक छळ आणि महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आणला आहे.
  • कुटुंबीयांनी गंभीर आरोप करत अनेक नातेवाईकांविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिस तपास सुरू आहे.
  • या घटनेनंतर उत्तर प्रदेशातील अशाच स्वरूपाच्या इतर प्रकरणांचीही चर्चा होत असून न्यायाची मागणी जोर धरत आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनाैमधून हुंडाबळीचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. ट्विशा शर्मा प्रकरण चांगलंच तापलेलं असतानाच सोशल मिडिया इन्फ्लुएंसर मानसी राजपूतच्या मृत्यूने पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. सासरच्या घरी तिचा मृतदेह आढळला. मानसीच्या कुटुंबाने आरोप केला होता की, लग्नावेळी सासरच्या मंडळींनी रोखरक्कम देण्यात आली होती पण त्यावरही जेव्हा त्यांच समाधान झालं नाही तेव्हा त्यांनी आणखी पैशांसाठी मानसीचा छळ करण्यास सुरुवात केली. या प्रकरणात कुटुंबाने एकूण ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

ट्वीशा शर्मा प्रकरणाची पुनरावृत्ती! 3 कोटींच्या हुंड्यानंतर केली 2 कोटींची मागणी, मुलीने संपवलं आयुष्य; सैनिक नवऱ्यावर FIR दाखल

काय आहे प्रकरण?

एनडीटीवीच्या रिपोर्टनुसार, २०२४ साली सोशल मिडिया इन्फ्लुएंजर मानसी राजपूतचा विवाह सागर राजपूतसोबत लावण्यात आला होता. कानपूरमध्ये राहणारे दोघे पती-पत्नी सोशल मिडियावर चांगलेच सक्रिय होते. इंस्टाग्रामवर मानसीचे ८ लाख फाॅलोवर्स आहेत. मानसीच्या कुटुंबाने दावा केला की, लग्नावेळी त्यांनी ७ लाख रक्कम आणि काही महागडे गिफ्टस भेट म्हणून दिल्या होत्या. परंतु इतकं सगळं करुनही सासरची मंडळी काही खुश नव्हती. कुटुंबातील काही सदस्य कारची मागणी करत होते ज्यासाठी मानसिला त्रासही देण्यात आला. कारची ही इच्छा पूर्ण न केल्याने मानसीची सासरच्यांकडून हत्या करण्यात आल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे.

कधी झाला मृत्यू?

कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, शनिवारी ३० मे रोजी त्यांना समजलं की मुलीने आत्महत्या केली आहे. परंतु कुटुंबाचा विश्वास आहे की, ही आत्महत्या नसून सासारच्यांनी मिळून केलेली हत्या आहे. मृत मानसीच्या कुटुंबाने दावा केली की, पैशांसाठी मानसीचे मानसिक आणि शारीरिक शोषण केले जात होते. मानसीने कथितरित्या तिला होणाऱ्या त्रासाची माहिती कुटुंबाला दिली होती ज्यानंतर प्रकरण सोडवण्यासाठी कुटुंब अनेक वेळा लखनौला गेले. पण अखेर याचा शेवट मृत्यूनेच झाला.

कुटुंबातील ५ जणांवर गुन्हा दाखल

मानसीच्या कुटुंबाने खुन्याच्या आरोपाखाली पती सागर राजपूत, दीर अनु, नणंदा बरखा आणि चांदनी, आणि आत्या आशा अशा एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोसिल पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा करत असून पती सागरला ताब्यात घेण्यात आलं आहे. या घटनेमुळे महिलांची सुरक्षा आणि हुंड्याचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

‘सॉरी मम्मी-पप्पा, पुन्हा परीक्षेची हिंमत नाही’; आणखी एका NEET विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

मागेच लखनाैमध्ये श्वेता सिंह हिच्याही मृत्यूचे प्रकरण समोर आले होते. माहितीनुसार, हे प्रकरण देखील हुंडाबळीचेच प्रकरण होते. २८ वर्षीय नवविवाहित श्वेताचा ६ महिन्यांआधी शिवम सिंह याच्याशी विवाह झाला होता. श्वेताचा लखनाैमधील ठाकुरगंज परिसरात गूढ मृत्यू झाला. श्वेताच्या कुटुंबाने आरोप केला की. शिवम आणि त्याच्या कुटुंबाकडून हुंड्यासाठी श्वेताचा छळ केला जात होता. या प्रकरणात पती शिवमला ताब्यात घेण्यात आल असून पोलिसांचा तपास सुरु आहे.

 

Web Title: Instagram influencer mansi rajput suspicious death dowry allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 10:34 AM

Topics:  

  • Dowry Prevention Act
  • Lakhnow
  • Suicide case

संबंधित बातम्या

पोलिस महासंचालकांचा संशयास्पद मृत्यू; पोलीस मुख्यालयातील कार्यालयात आढळला मृतदेह
1

पोलिस महासंचालकांचा संशयास्पद मृत्यू; पोलीस मुख्यालयातील कार्यालयात आढळला मृतदेह

नांदेडचे शिक्षक सुनील मोरे आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर; आधी मुलांची धारदार शस्त्रांनी हत्या केली अन् नंतर…
2

नांदेडचे शिक्षक सुनील मोरे आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर; आधी मुलांची धारदार शस्त्रांनी हत्या केली अन् नंतर…

Khalil Shaikh Suicide Case : अटकपूर्व जामिनासाठी धंगेकर दाम्पत्य न्यायालयात; दिलासा मिळणार का?
3

Khalil Shaikh Suicide Case : अटकपूर्व जामिनासाठी धंगेकर दाम्पत्य न्यायालयात; दिलासा मिळणार का?

‘मी माझ्या मुलांसह आत्महत्या करतोय…’; वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या, स्टेटस ठेवलं अन्…
4

‘मी माझ्या मुलांसह आत्महत्या करतोय…’; वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या, स्टेटस ठेवलं अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.