Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्ली नंतर Bengaluru टार्गेटवर? जैश-ए-मोहम्मदकडून एअरपोर्ट अन् ‘या’ ठिकाणांना बॉम्ब ब्लास्टची धमकी

दिल्ली बॉम्ब स्फोटाची घटना ताजी असतानाच देशातील प्रगत शहर म्हणून ओळख असलेल्या बेंगळुरू शहराला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 02, 2025 | 08:15 PM
दिल्ली नंतर Bengaluru टार्गेटवर? जैश-ए-मोहम्मदकडून एअरपोर्ट अन् ‘या’ ठिकाणांना बॉम्ब ब्लास्टची धमकी

दिल्ली नंतर Bengaluru टार्गेटवर? जैश-ए-मोहम्मदकडून एअरपोर्ट अन् ‘या’ ठिकाणांना बॉम्ब ब्लास्टची धमकी

Follow Us
Close
Follow Us:

जैश-ए-मोहम्मदकडून बेंगळुरू एअरपोर्ट उडवण्याची धमकी 
बेंगळुरू शहर पोलिस आयुक्तांना आला ई-मेल 
संवेदनशील ठिकाणी वाढवण्यात आली सुरक्षा 

दिल्ली बॉम्ब स्फोटाची घटना ताजी असतानाच देशातील प्रगत शहर म्हणून ओळख असलेल्या बेंगळुरू शहराला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. 30 नोव्हेंबर रोजी बेंगळुरू शहर पोलिस आयुक्तांना धमकीचा ईमेल प्राप्त झाला. या ईमेलमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ, मॉल्स बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. बंगळुरू शहरात महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

दरम्यान हा ईमेल 30 तारखेला पोलिस आयुक्तांच्या अधिकृत ईमेलवर प्राप्त झाला. यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या ईमेल विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्व संवेदनशील ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या ईमेलमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या व्हाईट कॉलर टेरर टीमकडून एक चेतावणी आहे, आम्ही आंतरराष्ट्रीय विमानतळ, ओरियन मॉल, लुलू मॉल, फोरम साऊथ मॉल ही ठिकाणे  बॉम्ब ब्लास्ट करण्यासाठी निश्चित केली आहेत.

मोठी बातमी! ‘या’ कारणासाठी थेट बंगळूरु मेट्रो स्टेशन उडवून देण्याची धमकी; अधिकारी देखील चक्रावले

असा ईमेल प्राप्त होताच याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईमेल पाठविणाऱ्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. हा धमकीचा ईमेल बंगळुरू शहर पोलिस आयुक्तांच्या अधिकृत ईमेल आयडीवर प्राप्त झाला. त्यानंतर वेगाने सूत्र फिरवली गेली आणि या सर्व ठिकाणी आणि अन्य महत्वाच्या ठिकाण सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. दिल्लीत स्फोट झाल्यानंतर देशभरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

कुवेत-हैदराबाद इंडिगो विमानात मानवी बॉम्बची धमकी

कुवेतहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला विमानात “मानवी बॉम्ब” असल्याची धमकी मिळाल्यानंतर विमानाची मुंबई विमानतळावर आत्पकालीन लॅंडिंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली विमानतळावर ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आल्याने धोका लक्षात घेता  पाललटने मुंबई विमानतळावर विमानाचे आत्पातकालीन लॅंडिग केले.

Indigo Flight Human Bomb Threat: कुवेत-हैदराबाद इंडिगो विमानात मानवी बॉम्बची धमकी; मुंबईत आपत्कालीन लँडिंग

इंडिगोच्या विमानात मानवी बॉम्बची धमकी

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी कुवैतहुन हैदराबादला निघालेल्या  इंडिगोच्या विमानात मानवी बॉम्ब असल्याची धमकीचा मेल दिल्ली विमानतळ अधिकाऱ्यांना प्राप्त झाला.  या मेलमध्ये विमानात मानवी बॉम्ब असल्याची धमकी नमुद करण्यात आली होती.  जी अधिकाऱ्यांना अत्यंत संवेदनशील वाटत होती.  मेल मिळताच  विमानतळ अधिकारी ताबडतोब सतर्क झाले. अधिकाऱ्यांनी पायलटला विमानाचे मुंबई विमानतळावरच लँडिग करण्यास सांगितले. टेकऑफनंतर लगेचच या धमकीमुळे विमान मुंबईकडे वळवण्यात आले. विमानाचे आपात्कालीन लँडिंग होईपर्यंत  विमानतळ अधिकाऱ्यांनी आधीच सर्व खबरदारीच्या उपाययोजना राबवल्या होत्या. आपत्कालीन प्रतिसाद पथकांसह सुरक्षा दल पूर्णपणे तैनात करण्यात आले.

Web Title: Jaish e mohammed module sent email to police bomb threat o bengaluru airport and malls

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 08:03 PM

Topics:  

  • Bengaluru
  • Bomb threat
  • Terrorist Attack

संबंधित बातम्या

Terror Attack Threat:  कश्मीर स्वतंत्र करू, भारतात विनाश घडवू…; लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आमिर झियाची धमकी
1

Terror Attack Threat: कश्मीर स्वतंत्र करू, भारतात विनाश घडवू…; लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आमिर झियाची धमकी

Delhi Bagdogra Flight Bomb : दिल्ली-बागडोगरा विमानात बॉम्ब..! वॉशरुममध्ये सापडली चिठ्ठी अन् करावे लागले Emergency Landing
2

Delhi Bagdogra Flight Bomb : दिल्ली-बागडोगरा विमानात बॉम्ब..! वॉशरुममध्ये सापडली चिठ्ठी अन् करावे लागले Emergency Landing

हाय अलर्ट! Republic Day वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; खलीस्तानी अन्… , राजधानीत चोख बंदोबस्त
3

हाय अलर्ट! Republic Day वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; खलीस्तानी अन्… , राजधानीत चोख बंदोबस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.