Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Crime: मित्राच्या हातून मृत्यू! गावठी कट्ट्याच्या ‘मिसफायर’मध्ये 35 वर्षीय तरुण ठार; तपास सुरु

अमळनेरमध्ये गावठी कट्ट्याच्या ‘मिसफायर’मुळे 35 वर्षीय व्यावसायिकाचा मृत्यू झाला. मित्र कट्टा हाताळत असताना गोळी छातीत लागली. पोलिसांनी संशयित मित्राविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 28, 2026 | 12:20 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • गावठी कट्टा हाताळताना अचानक ‘मिसफायर’ होऊन गोळी लागली
  • 35 वर्षीय अरुण महाजन यांचा उपचारापूर्वीच मृत्यू
  • संशयित मित्राविरुद्ध खुनाचा गुन्हा; पोलिस तपास सुरू
जळगाव: जळगाव येथून एक घटना समोर आली आहे. शहरातील अमलेश्वर नगर परिसरात शुक्रवारी रात्री एका गावठी कट्ट्यातून ‘मिसफायर’ झाला होता. त्यात एका ३५ वर्षीय तरुण व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे. अरुण सुरेश महाजन असे मृत तरुणाचे नाव असून तो मंडप व्यवसायाशी निगडित होता. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयित आरोपी मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काय घडलं नेमकं?

शुक्रवारी रात्री ९:१५ वाजेच्या सुमारास अरुण महाजन हा आपल्या काही मित्रांसोबत माळीवाडा परिसरात गप्पा मारत बसला होता. त्यावेळी त्याचा एक मित्र भूषण महाजन हा आपल्याजवळील गावठी कट्ट्याबद्दल (पिस्तूल) माहिती देत होता. तो कट्टा हाताळत असताना अचानक त्यातून मिसफायर झाले आणि गोळी थेट अरुणच्या छातीत घुसली. त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Pune Crime: संशयातून रक्तरंजित शेवट! पतीच्या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू; बिबवेवाडी हादरलं!

पोलीस तपास सुरु

या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी आणि रुग्णलयात धाव घेतली. यावेळी रुग्णालयाबाहेर नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. पोलिसांनी भूषण महाजन याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा वेगवेगळ्या अँगलने तपास करत आहे.

भुसावळमध्ये प्रेमविवाहाचा संताप; तरुणाला नग्न करून लोखंडी रॉडने गावभर मारहाण, 5 जण अटकेत

जळगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम विवाह केल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी तरुणाला नग्न करून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जखमी तरुणाला रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना भुसावळ तालुक्यातील खडका गावात घडली.

Akola Crime: नैसर्गिक मृत्यू की हत्या? पोस्टमॉर्टेमने उघड केला थरारक कट; एका चुकीने वहिनी आणि पुतण्या अडकले जाळ्यात

काय घडलं नेमकं?

चेतन दिलीप जंगले असे पीडित तरुणाचे नाव आहे. चेतनने आपल्याच समाजातील धनश्री पाटील या तरुणीशी नाशिक पंचवटी येथे जाऊन प्रेम विवाह केला होता. मात्र हा विवाह मुलीच्या माहेरच्या लोकांना मान्य नव्हता. लग्नानंतर चेतन हा धनश्री सोबत त्याच्या नातेवाईकांकडे आल्याची माहिती मुलीच्या नातेवाईकांना मिळाली. त्यांनी खडका गावात जाऊन चेतन जंगले सह त्याच्या पत्नीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी काही जणांनी त्याला नग्न करून गावात धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर नग्न करून खांबाला बांधून मारहाण केली. बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात आल्यावर गावातील काही जणांनी मध्यस्थी करून त्याची सुटका केली. त्यामुळे अनर्थ टळला.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: अमळनेर शहरातील अमलेश्वर नगर परिसरात.

  • Que: मृत्यू कसा झाला?

    Ans: मित्राकडील गावठी कट्ट्यातून ‘मिसफायर’ होऊन गोळी छातीत लागली.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: संशयित मित्राविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Jalgaon crime killed by a friend 35 year old man dies in country made pistol misfire investigation underway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • crime
  • Jalgaon
  • jalgaon Crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Farmmers Impact On Kharif Crops : शेतकऱ्यांच्या उत्पादनावर घट, खरीप पिकांवर मोठा परिणाम…..
3

Farmmers Impact On Kharif Crops : शेतकऱ्यांच्या उत्पादनावर घट, खरीप पिकांवर मोठा परिणाम…..

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
4

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.