Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Crime: विद्यार्थिनींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधण्यास भाग पाडले; शाळेच्या मुख्याध्यापक आणि आठ शिक्षकांवर गुन्हा दाखल

भुसावळच्या सेंट अलायन्स स्कूलच्या सद्भावना सहलीत विद्यार्थिनींना स्कार्फ बांधायला भाग पाडल्याचा आणि धार्मिक पुस्तक वाटपाचा आरोप झाला. पालकांच्या तक्रारीनंतर मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांवर गुन्हा दाखल.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 09, 2025 | 03:43 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सद्भावना दिवस सहलीत विद्यार्थिनीना स्कार्फ बांधण्यास भाग
  • पालकांच्या तक्रारीनंतर मुख्याध्यापक व 8 शिक्षकांवर गुन्हा नोंद.
  • हिंदुत्ववादी संघटनांनीही आक्रमक भूमिका
जळगाव: जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील सेंट अलायन्स स्कूलच्या मुख्याध्यापक आणि आठ शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शाळेची सद्भावना दिवसाच्या निमित्ताने 11 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना शहरातील विविध धार्मिक स्थळांची सहल आयोजित करण्यात आली होती. या सहली दरम्यान एका धार्मिक स्थळी प्रवेश करतांना काही विद्यार्थिनी स्कार्फ बांधण्यास भाग पाडण्यात आल्याचा आणि त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना धार्मिक विषयक पुस्तकांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप केले आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

धक्कादायक ! झोपेतच पत्नीवर कुऱ्हाडीने सपासप करून हत्या; कारण वाचून बसेल धक्का…

मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल

या घटनेची माहिती पालकांना मिळताच त्यांनी संताप व्यक्त करत शाळा प्रशासनाकडे स्पष्टीकरणाची मागणी केली. याप्रकरणी काही हिंदुत्ववादी संघटनांनीही आक्रमक भूमिका घेत शाळेविरोधात कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत भुसावळचे गट शिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी स्वतः भुसावळ शहर पोलीस ठाण्यात उपस्थित राहून सेंट अलायन्स शाळेचे मुख्याध्यापक आणि संबंधित आठ शिक्षकांविरोधात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तक्रार दाखल करत शाळेचे मुख्याध्यापक आणि संबंधित आठ शिक्षकांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

इंस्टाग्राम व्हिडिओचा वाद ठरला जीवघेणा! जळगावात 19 वर्षीय तरुणाची बेदम मारहाणीत हत्या

जळगाव मधून एक मारहाणीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तुषार चंद्रकांत तायडे असे मृत तरुणाचे नाव आहे. तो जळगावातील समता नगर परिसरातील रहिवासी आहे. त्याला सात ते आठ जणांनी बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेने जळगावात खळबळ उडाली आहे.

कशी केली मारहाण?

तुषार चंद्रकांत तायडे हा त्याचा आजीवर अंत्यसंस्कार करून यावल तालुक्यातून दुचाकीने परत येत होता. याचवेळी रस्त्यात सात ते आठ जण चारचाकीतून आले आणि त्याला तिथून यावल बोरावल रोडवर घेऊन गेले. तिथे त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तुषार तायडे गंभीर जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत जळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर दुखापत झाल्यामुळे तुषारचा पहाटे १ वाजता मृत्यू झाला. या घटनेमुळे समता नगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

का केली मारहाण?

जुन्या वादातून ही मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. या तरुणाने आरोपीविरुद्ध महिनाभरापूर्वी instagram वर एक व्हिडिओ केला होता. या कारणावरून त्याला बेदम मारहाण झाली असे पोलिसांचे म्हणणे आहे.

अवैध संबंधांना विरोध केला म्हणून पतीचे हातपाय तोडले, पत्नी आणि प्रियकरासह चौघांना अटक

💡

Frequently Asked Questions

  • Que: वाद का निर्माण झाला?

    Ans: धार्मिक स्थळी विद्यार्थिनींना स्कार्फ बांधण्यास भाग पाडल्याचा व पुस्तक वाटपाचा आरोप झाल्याने वाद निर्माण झाला.

  • Que: कारवाई कोणावर करण्यात आली?

    Ans: भुसावळच्या सेंट अलायन्स स्कूलचे मुख्याध्यापक आणि आठ शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Jalgaon crime students forced to wear headscarves at religious place

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 08:40 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.