Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalna Crime: जालन्यात रेड्यांच्या टकरीवरून वाद पेटला; लोखंडी रॉडने मारहाणीत 15 दिवसांच्या नवविवाहिताचा मृत्यू

जालन्यात रेड्यांच्या टकरीवरून दोन गटांत वाद होऊन हिंसाचार झाला. लोखंडी रॉड व धारदार शस्त्रांनी मारहाणीत 28 वर्षीय नवविवाहित तरुणाचा मृत्यू झाला. तिघे जखमी असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 24, 2026 | 10:58 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • रेड्यांच्या टकरीवरून दोन गटांत वाद
  • मारहाणीत नवविवाहित तरुणाचा मृत्यू
  • तिघे जखमी; आरोपी ताब्यात
जालना: जालना येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेड्यांच्या टकरीवरून दोन गटात वाद झाला आणि त्याच वादात एका तरुणाची हत्या झाली. मृत्यू झालेल्या तरुणाचे रवींद्र अशोक लाड (वय 28 वर्ष) तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रवींद्रचे १५ दिवसापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे. या मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाले आहे.

Dhule Crime: पिंपळनेरमध्ये पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने वार, आरोपी फरार

काय घडलं नेमकं?
जालन्यात रेड्यांच्या टकरीवरून दोन गटात मोठा वाद झाला. वींद्र लाड, प्रेम लाड आणि नरेश अवघड यांचा सोमनाथ अशोक लाड याच्यासोबत रेड्यांच्या टकरीवरून किरकोळ वाद झाला होता. वाद मिटवण्याच्या बहाण्याने आरोपींनी त्या तिघांना मोतीबाग परिसरात नेले, तिथे आल्यानंतर तिघांवर तलवार आणि चाकूने वार करत त्यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात रवींद्र लाड जखमी झाला, तर प्रेम लाड आणि नरेश अवघड यांच्याही डोक्याला दुखापत झाली.

या प्रकरणात पोलिसांनी संतोष श्रीचंद लाड, सुरज दादाराव लाड आणि सोमनाथ अशोक लाड या तिघांना ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Jalna Crime: जालना हादरलं! मुलीला वाचवताना आईची उडी; खदानीत बुडून दोघींचा मृत्यू

जालना येथून एक हृदयद्रावक घटना घडल्याचे समोर आले आहे. खदानीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या ३० वर्षीय विवाहित आणि त्यांच्या १२ वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पोटच्या मुलीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात उडी मारली. मात्र यात दोघीनींही आपले प्राण गमावले. ही घटना जालना तालुक्यातील पंढरपूर वाडी परिसरात शक्रवारी दुपारी घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडलं नेमकं?

कावेरी दशरथ मोहिते (३०) आणि त्यांची मुलगी सोनाली दशरथ मोहिते (१२) असे मृत्यू झालेल्या माय लेकींचे नावे आहेत. या दोघी शुक्रवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास कपडे धुण्यासाठी खदानीवर गेल्या होत्या. कावेरी कपडे धुण्यात मग्न असताना, सोमालीचा पाय घसरला आणि ती खोल पाण्यात पडली. आपल्या मुलीला बुडताना पाहून आई कावेरी यांनी क्षणाचाही विचार न करता तिला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने आणि खदान खोल असल्याने दोघींचाही बुडून मृत्यू झाला.

Pune Crime: पुण्यात हृदयद्रावक घटना; मोबाईल तपासल्याच्या रागातून 16 वर्षीय मुलीची आत्महत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: वाद कशामुळे झाला?

    Ans: रेड्यांच्या टकरीवरून दोन गटांत वाद झाला.

  • Que: मृत व्यक्ती कोण होती?

    Ans: रवींद्र अशोक लाड (वय 28), नुकताच विवाह झालेला तरुण.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: तिघा आरोपींना ताब्यात घेऊन अटक प्रक्रिया सुरू केली आहे.

Web Title: Jalna crime dispute erupts in jalna over buffalo fight 15 day old newlywed dies after being beaten with an iron rod

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 10:58 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Dhule Crime: पिंपळनेरमध्ये पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने वार, आरोपी फरार
1

Dhule Crime: पिंपळनेरमध्ये पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने वार, आरोपी फरार

Pune Crime: पुण्यात हृदयद्रावक घटना; मोबाईल तपासल्याच्या रागातून 16 वर्षीय मुलीची आत्महत्या
2

Pune Crime: पुण्यात हृदयद्रावक घटना; मोबाईल तपासल्याच्या रागातून 16 वर्षीय मुलीची आत्महत्या

Kerala Crime: अंगावर काटा आणणारी घटना! एकाच घरातील 5 जणांचा मृतदेह, दोन महिला फासावर; केरळमध्ये थरार
3

Kerala Crime: अंगावर काटा आणणारी घटना! एकाच घरातील 5 जणांचा मृतदेह, दोन महिला फासावर; केरळमध्ये थरार

Yavatmal Crime: सोन्याच्या नथीसाठी 6 वर्षीय मुलीची हत्या; एकाच कुटुंबातील 5 जण अटकेत; काय घडलं नेमकं?
4

Yavatmal Crime: सोन्याच्या नथीसाठी 6 वर्षीय मुलीची हत्या; एकाच कुटुंबातील 5 जण अटकेत; काय घडलं नेमकं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.