
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
यशोदा ही माहेरी एकटी असतांना गोरखने तिच्यावर धारधार शास्त्राने वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर धुळे येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या गंभीर घटनेची दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) संजय भांबळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.तसेच पुराव्यांच्या संकलनासाठी ‘फॉरेन्सिक टीम’देखील घटनास्थळी दाखल झाली असून तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे.
Virar Murder News: विरारमध्ये गळा चिरुन महिलेची हत्या; शेतात मृतदेह आढळल्याने खळबळ
हल्लेनंतर आरोपी गोरख महाले फरार झाला असून पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी दोन विशेष पथके तैनात केली आहेत. पिंपळनेर शहराच्या परिसरात घडलेली मागील काही दिवसांतील ही तिसरी घटना आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलं आहे.
Pune Crime: पुण्यात हृदयद्रावक घटना; मोबाईल तपासल्याच्या रागातून 16 वर्षीय मुलीची आत्महत्या
पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. वडिलांनी मोबाईल तपासल्याच्या रागातून तिने एवढे टोकाचे पाऊल उचलायचे समोर आले आहे. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना चिखली परिसरात घडलेली आहे.
काय घडलं नेमकं?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी ही चिखली परिसरातील रहिवासी असून ती महानगरपालिकेच्या शाळेत आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होती. १७ मार्च रोजी रात्री नऊच्या दरम्यान वडिलांनी तिचा मोबाईल तपासाला होता. याच राग मनात धरून मुलीने घरात असलेले उंदीर मारण्याचे औषध प्रश्न केले होते. मुलीची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. गेल्या तीन दिवसांपासून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे चिखली परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून पालकांनी मुलांशी संवाद साधताना काळजी घेण्याची गरज असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.
Ans: पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
Ans: ती गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Ans: आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.