Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kerala Crime: अंगावर काटा आणणारी घटना! एकाच घरातील 5 जणांचा मृतदेह, दोन महिला फासावर; केरळमध्ये थरार

केरळमध्ये एका घरात पाच जणांचे मृतदेह आढळले. दोन महिलांनी गळफास घेतल्याचा संशय असून तीन मुलांना विष दिल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांना सुसाईड नोट सापडली असून तपास सुरू आहे

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 23, 2026 | 03:26 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू
  • दोन महिलांचा गळफास; तीन मुलांना विष दिल्याचा संशय
  • सुसाईड नोट सापडली; पोलिस तपास सुरू
केरळ: केरळ राज्यात घडलेल्या घटनेने संपूर्ण राज्य हादरल आहे. या घटनेने तुम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसेल. एकाच घरातील पाच जणांचा करून अंत झाला आहे. दोन महिला गळफासाला अटकल्या होत्या. इतर तीन जणांचा मृतदेह घरात आढळला होता. कोणालाही याची कल्पना नव्हती, मात्र टीव्ही ऑपरेटर घरी आला आणि त्याने घरात डोकावून पहिले असता तेव्हा त्याच्या लक्षात आले. त्याने घाबरलेल्या अवस्थेत आरडा ओरड सुरू केली. तेव्हा आजूबाजूचे लोक गोळा झाले तेव्हा ही घटना उघडकीस आली. केरळ राज्यातील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील रहिवाशी होते. विलापीलसाला इथल ते मुळचे होते. पोलीस तपासात जी माहिती समोर आली ती म्हणजे वादुत्यला इथ भाडेतत्वावर राहत होत. कुटुंबातील थोरल्या मुलाच हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. त्यासाठी त्याची काळजी घेण्यासाठी हे इथे राहत होते.

Yavatmal Crime: सोन्याच्या नथीसाठी 6 वर्षीय मुलीची हत्या; एकाच कुटुंबातील 5 जण अटकेत; काय घडलं नेमकं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीकुमारी (वय ५८) आणि मुलगी अश्विनी नायर (वय ३६) या मध्ये अश्वथीच्या तीन मुलांचा या मध्ये समावेश होता. यामध्ये चौदा वर्षाचा एक मुलगा आणि ४ वर्षाची दोन मुल आणि एक दोन वर्षाचा होता. पोलिसानी घरातून एक सुसाईड नोट जप्त केली आहे. एकाच वेळी घरातील पाच जणांचा यात मृत्यू झाल्याने खळबळ उडाला आहे.

मुलांना विष पाजल्याचा संशय

घरात दोन महिलांनी गळाला फास लावून आत्महत्या केली. तर इतर तीन मुलांना त्यांनी विष पाजल्याचा संशय आहे. एकूण पाच जणांचे एकाच वेळी मृतदेह पाहायला मिळाले. आता पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवले आहेत. पोस्टमार्टेम रिपोर्ट मधून सत्य बाहेर येईल. सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे . त्या अनुषंगाने पोलीस तपास सुरू आहे ..

पोलीस तपास सुरु

घरातील मोठ्या मुलावर उपचार सुरू होते. त्याचा आर्थिक ताण मोठा होता. घरातील आर्थिक चणचण याला कारणीभूत आहे का? याची चर्चा आता सुरू आहे. मात्र केरळ या घटनेनं पुरते हादरल आहे. पोलीस याचा तपास करत आहेत.

Crime News: किरकोळ वाद झाला म्हणून एका तरुणाला थेट…; संगमेश्वरमधील धक्कादायक घटना

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: केरळ राज्यातील तिरुवनंतपुरम जिल्ह्यात.

  • Que: मृत्यू कशामुळे झाला असा संशय आहे?

    Ans: महिलांनी आत्महत्या केली आणि मुलांना विष दिल्याचा संशय आहे.

  • Que: पोलिसांना काय सापडलं?

    Ans: घटनास्थळी सुसाईड नोट सापडली असून तपास सुरू आहे.

Web Title: Kerala crime a chilling incident bodies of five family members found in a single house two women found hangeda shocking horror unfolds in kerala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.