Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पुण्यात हृदयद्रावक घटना; मोबाईल तपासल्याच्या रागातून 16 वर्षीय मुलीची आत्महत्या

पुण्यातील चिखली येथे वडिलांनी मोबाईल तपासल्याच्या रागातून 16 वर्षीय मुलीने विषारी औषध प्राशन केले. तीन दिवस उपचारानंतर तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 24, 2026 | 09:03 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • मोबाईल तपासल्याच्या रागातून मुलीचे टोकाचे पाऊल
  • विषारी औषध प्राशन; तीन दिवस उपचारानंतर मृत्यू
  • घटनेनंतर परिसरात हळहळ
पुणे: पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. वडिलांनी मोबाईल तपासल्याच्या रागातून तिने एवढे टोकाचे पाऊल उचलायचे समोर आले आहे. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना चिखली परिसरात घडलेली आहे.

काय घडलं नेमकं?

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी ही चिखली परिसरातील रहिवासी असून ती महानगरपालिकेच्या शाळेत आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होती. १७ मार्च रोजी रात्री नऊच्या दरम्यान वडिलांनी तिचा मोबाईल तपासाला होता. याच राग मनात धरून मुलीने घरात असलेले उंदीर मारण्याचे औषध प्रश्न केले होते.

Virar Murder News: विरारमध्ये गळा चिरुन महिलेची हत्या; शेतात मृतदेह आढळल्याने खळबळ

मुलीची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. गेल्या तीन दिवसांपासून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे चिखली परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून पालकांनी मुलांशी संवाद साधताना काळजी घेण्याची गरज असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.

Pune Crime: पुण्यात पिस्तूल दाखवताना गोळी सुटली; अल्पवयीन मुलगा जखमी, तिघे अटकेत

पुण्यातून एक गोळीबाराची घटना समोर आली आहे. पिस्तूल मित्रांना दाखवतांना चुकून गोळी सुटली आणि थेट अल्पवयीन मुलाला लागली. यात तो गंभीर जखमी झाला. सुरुवातीला महाकाल टोळीने हा गोळीबार केल्याची शक्यता वर्तवली होती, मात्र तपासात गोळीबाराचा खरा कारण समोर आला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

काय घडलं नेमकं?

१८ मार्चला रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपी गायकवाड, मुंडे आणि अल्पवयीन युवक हे मुंढव्यातील केशवनगर भागात असलेल्या गुरुकृपा सोसायटीच्या परिसरात मोकळ्या जागेत थांबले होते. आरोपी मुंडे याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल होत. परवाना नसलेली बाळगलेली पिस्तूल उगारून ते एकमेकांना दाखवीत होते. त्या वेळी तेथे अल्पवयीन थांबला होता. त्यानेही पिस्तूल हाताळले. त्यानंतर मुंडे याने पिस्तूल घेतले आणि अल्पवयीनाच्या दिशेने रोखले. पिस्तुलाचा चाप ओढल्यानंतर गोळी सुटली आणि अल्पवयीन मुलाच्या कंबरेत शिरले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीनाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Gurugram Crime : 3 वर्षाच्या पिडीतेला आरोपीच्या बाजूला बसवलं अन्… पोलिसांच्या वागणुकीवर सुप्रीम कोर्टाचा संताप

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: पुण्यातील चिखली परिसरात ही घटना घडली.

  • Que: मुलीने आत्महत्या का केली?

    Ans: वडिलांनी मोबाईल तपासल्याच्या रागातून तिने विषारी औषध घेतले.

  • Que: मुलीचा मृत्यू कसा झाला?

    Ans: तीन दिवस उपचार घेतल्यानंतर तिचा मृत्यू झाला.

Web Title: Pune crime heartbreaking incident in pune 16 year old girl commits suicide out of anger over her mobile phone being checked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 09:03 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Mumbai Pune Expressway: काय सांगता! मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर तीन दिवस टोल माफी, पण ‘हे’ पत्र ठरणार अनिवार्य
1

Mumbai Pune Expressway: काय सांगता! मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर तीन दिवस टोल माफी, पण ‘हे’ पत्र ठरणार अनिवार्य

पुण्यात काय बी घडू शकतंय! ना पूर, ना पाऊस तरीही शहरात पाणीच पाणी; नेमका विषय तरी काय?
2

पुण्यात काय बी घडू शकतंय! ना पूर, ना पाऊस तरीही शहरात पाणीच पाणी; नेमका विषय तरी काय?

Mumbai Pune Missing Link: मुंबई- पुणे प्रवास होणार सुसाट! मुंबई-पुणे मिसिंग लिंक १ मे रोजी होणार खुला
3

Mumbai Pune Missing Link: मुंबई- पुणे प्रवास होणार सुसाट! मुंबई-पुणे मिसिंग लिंक १ मे रोजी होणार खुला

Kerala Crime: अंगावर काटा आणणारी घटना! एकाच घरातील 5 जणांचा मृतदेह, दोन महिला फासावर; केरळमध्ये थरार
4

Kerala Crime: अंगावर काटा आणणारी घटना! एकाच घरातील 5 जणांचा मृतदेह, दोन महिला फासावर; केरळमध्ये थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.