Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalna Crime: लग्नाचे आमिष, अत्याचार आणि चार महिन्यांची गर्भवती; शिक्षा टाळण्यासाठी आरोपीने काय केलं बघा…

जालना जिल्ह्यात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला. पीडिता चार महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. अल्पवयीन असल्याचा बनाव केला...

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 11, 2026 | 12:33 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी संबंध; पीडिता चार महिन्यांची गर्भवती.
  • आरोपीने अल्पवयीन असल्याचा दावा करत बनावट जन्म प्रमाणपत्र सादर केले.
  • पोलिस तपासात आरोपीचे खरे वय 18 वर्षे 6 महिने असल्याचे उघड.
जालना: जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात तरुणी चार महिन्यांची गर्भवर्ती राहिल्याचे समोर आले आहे. पीडित तरुणीला फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केले मात्र आरोपीने शिक्षा टाळण्यासाठी जे केले ते ऐकून तुम्हालाही धक्काच बसेल. ही घटना बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Jalgaon Crime: क्राईम थ्रिलरलाही लाजवेल असा कट; बनावट अपघात दाखवून विम्याचे 50 लाख लाटण्याचा प्रयत्न

काय नेमकं प्रकरण?

एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात तरुणी चार महिन्यांची गर्भवती राहिली. पीडित तरुणीला फसवणूक झाल्याचे समजताच तिने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडित तरुणीच्या वैद्यकीय तपासणीनंतर गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली. मात्र तपासादरम्यान कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी आणि शिक्षा कमी करून घेण्याच्या उद्देशाने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

त्याने आपली वय 16 वर्षे 6 महिने असल्याचे भासवले, स्वतःचे बनावट जन्म प्रमाणपत्र सादर करून त्याने हे केलं. जेणेकरून त्याला अल्पवयीन घोषित केले जावे. मात्र नंतर कसा समोर आला हा प्रकरण? असा प्रश्न आता समोर येत असेलच पोलिसांनीच आरोपीने सादर केलेल्या कागदपत्रांवर संशय आल्याने त्यांनी या कागदपत्रांची सखोल पडताळणी केली. या चौकशीत आरोपीचे खरे वय 18 वर्षे 6 महिने असल्याचे उघड झाले.

आरोपीला न्यायालयीन कोठडी
या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला सध्या न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस बनावट कागदपत्रे तयार करण्यात त्याला कोणी मदत केली याचा देखील तपास करत ते. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

Dharashiv Accident: टायर फुटल्याने भरधाव कार चहाच्या टपरीत घुसली; धाराशिवमध्ये माजी नगरसेवकासह दोघांचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: जालना जिल्ह्यातील बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

  • Que: आरोपीने पोलिसांची दिशाभूल कशी करण्याचा प्रयत्न केला?

    Ans: त्याने स्वतःला अल्पवयीन दाखवण्यासाठी बनावट जन्म प्रमाणपत्र सादर केले.

  • Que: पोलिस तपासात काय उघड झाले?

    Ans: पोलिस तपासात काय उघड झाले?

Web Title: Jalna crime lured with a promise of marriage sexual assault and four months pregnantsee what the accused did to evade punishment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 12:33 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Pune Crime: खराडीत किरकोळ वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात मारला सिलेंडर; महिलेचा जागीच मृत्यू
1

Pune Crime: खराडीत किरकोळ वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात मारला सिलेंडर; महिलेचा जागीच मृत्यू

Pune Crime: सियाने केतनच्या हत्येसाठी लोहगडच का निवडला? तपासात समोर आलेली थरारक क्राईम स्टोरी
2

Pune Crime: सियाने केतनच्या हत्येसाठी लोहगडच का निवडला? तपासात समोर आलेली थरारक क्राईम स्टोरी

Beed: विलास घुले हत्या प्रकरणावर राजकीय हालचालींना वेग; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत भेट, खासदार पुत्राच्या भूमिकेचीही चौकशी
3

Beed: विलास घुले हत्या प्रकरणावर राजकीय हालचालींना वेग; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत भेट, खासदार पुत्राच्या भूमिकेचीही चौकशी

Pune Crime: ‘तू मला वाढदिवशीच सोडून गेलास…’ इन्स्टाग्रामवर प्रेमाचा दिखावा अन्….; केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे
4

Pune Crime: ‘तू मला वाढदिवशीच सोडून गेलास…’ इन्स्टाग्रामवर प्रेमाचा दिखावा अन्….; केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.