Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jaysingpur Crime: जयसिंगपूर पोलिसांची धडक कामगिरी; ५० लाखांच्या घरफोडीच्या गुन्हा १२ तासांत केला उघड

Crime News: पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने कौशल्यपूर्ण तपास केला.

  • By तेजस भागवत
Updated On: May 29, 2025 | 02:35 AM
Jaysingpur Crime: जयसिंगपूर पोलिसांची धडक कामगिरी; ५० लाखांच्या घरफोडीच्या गुन्हा १२ तासांत केला उघड
Follow Us
Close
Follow Us:
जयसिंगपूर: जयसिंगपूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने दिवसा झालेल्या गंभीर घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत दोन संशयितांना ताब्यात घेऊन सुमारे ५० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक २२ मे २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत राधाबाई रोडवरील रहिवासी भगवान राजाराम बियाणी (वय ७६) यांच्या घरात चोरी झाली होती. अज्ञात चोरट्यांनी दुसऱ्या मजल्यावरील खोलीतील कपाट उचकटून सोनं, हिरे आणि मोत्यांचे दागिने चोरण्याचा प्रकार घडला होता.
पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने कौशल्यपूर्ण तपास केला. गोपनीय माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित घरकामगार संतोषबाई मदनलाल प्रजापत (वय ५४) व विनायक मलगोंडा पाटील (वय ४१) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान संतोषबाईंनी गुन्ह्याची कबुली दिली. तिने आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने घराच्या गजावर बनावट तोडफोड करून चोरी केली होती. त्यांच्या ताब्यातून डायमंड ब्रेसलेट, नवरत्न हार, राणी हार, कमरपट्टा, झुमके, बाजुबंद यांसारखे एकूण ५०.७० लाख रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
 हा तपास  उप विभागीय पोलीस अधिकारी रोहीणी सोळंखे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर स्थानीक गुन्हे अन्वेषन शाखा, सहायक पोलीस निरीक्षक दिपक कदम, पो.उ.नि युनुस इनामदार, पो.उ.नि प्रवीण माने, पोलीस अंमलदार ताहीर मुल्ला, निलेश मांजरे, वैभव सुर्यवंशी, बाळासाहेब गुत्ते कोळी महीला पोलीस अंमलदार अंजना बन्ने, स्मिता कांबळे, राजश्री देसाई यांनी केला.

घरफोडी करणाऱ्या परराज्यातील चोरट्याला ठोकल्या बेड्या

परराज्यातून येऊन घरफोडी करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन लाख २७ रुपये किमतीचे दागिने आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. सराइताकडून आंबेगाव, बावधन आणि लोणीकंद या तीन पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. व्यंकटेश रमेश (वय २२ वर्षे, रा. पी.जी. बिल्डिंग, एमआयटी कॉलेज जवळ, कोथरूड, मूळ रा. बेंगळुरू, कर्नाटक) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

घरफोडी करणाऱ्या परराज्यातील चोरट्याला ठोकल्या बेड्या; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

दिवसा घरफोडी करणाऱ्याला अटक

दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईताला गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने अटक केली आहे. हडपसर परिसरारील घरफोडीचा गुन्हाही त्याच्याकडून उघडकीस आला असून, एक लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मॉन्ट्या ऊर्फ आर्यन माने (वय २२ वर्षे, रा. वंदे मातरम चौक, रामटेकडी, हडपसर) असे अटक चोरट्याचे नाव आहे. युनिटचे वरिष्ठ निरीक्षक वाहीद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाकडून तपास केला जात होता. खबऱ्याकडून पोलीस रेकॉर्डवरील आर्यन माने याने घरफोडी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपीला शिताफीने अटक केली. तपासादरम्यान आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Jaysingpur police solve 50 lakhs burglary in 12 hours crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • crime news
  • Police News
  • Robbery case

संबंधित बातम्या

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना
1

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर तळीरामांवर धडक कारवाई; १०.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त, ४७ आरोपींवर गुन्हे
2

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर तळीरामांवर धडक कारवाई; १०.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त, ४७ आरोपींवर गुन्हे

Fake Gutkha Factory: बनावट गुटख्याचा घरगुती कारखाना उद्ध्वस्त! ३.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त
3

Fake Gutkha Factory: बनावट गुटख्याचा घरगुती कारखाना उद्ध्वस्त! ३.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Kolhapur News : पाणीपुरवठा योजनेत भष्टाचार; उद्घाटनापूर्वीच पाण्याच्या टाकीचे तीनतेरा
4

Kolhapur News : पाणीपुरवठा योजनेत भष्टाचार; उद्घाटनापूर्वीच पाण्याच्या टाकीचे तीनतेरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.