सार्वजनिक वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळावे,नियम हे कोणावरती बंधने नसून ते आपले कर्तव्य आहे. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, ट्रिपल सीट, विरुद्ध दिशेने जाणे या बाबी स्वतःसाठी आणि इतरांसाठीही धोकादायक आहेत.
Funny Video : देश संकटात नाही, पायजमा संकटात! 112 वर कॉल करत पोलिसांना घरी बोलावलं अन् मागणी ऐकताच पोलीस झाले थक्क. सखोल चौकशी केल्यानंतर अखेर प्रकरण मिटलं पण व्हिडिओतील संभाषणाने…
सातारा येथे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी उभारण्यात आलेल्या वृंदावन पोलीस टाऊनशीपमध्ये ६९८ सदनिका असून यामध्ये निवासस्थाने, व्यायामशाळा, वाचनालय, बहुउद्देशिय सभागृह, पॉवर हाऊस अशा अनेक सुविधा आहेत.
तिसऱ्या प्रकरणात रात्री १०.०० वाजता, शेषांश कुमारसिंग (वय २७, रा. खेडर्डी विकासवाडी, चिपळूण) हा दुचाकी (एम.एच.०८ ए.यू.७३३६) मद्यप्राशन करून चालविताना मिळून आला.
Ratnagiri Police: रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात, यावर्षीही मोठी गर्दी असल्याने जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाने खबरदारी म्हणून पूर्ण तयारी केली आहे.
पंढरपूर येथे करण्यात आलेल्या कारवाईत एक जे.सी.बी., दोन टिपर, एक टेम्पो, दोन ट्रॅक्टर , एक मोटारसायकल तसेच 25 ब्रास वाळू असा एकुण 58 लाख 80 हजार रुपयांचा मुदद्देमाल जप्त करण्यात…
पाम बीच रोडवरील बेकायदेशीर रेसिंगमुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होतो, असे नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नायकोडी यांनी सांगितले.
Crime News: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर येत असून, गुरुवारी मुंबईतील पवई येथील रा स्टुडिओमध्ये एका व्यक्तीने १५ ते २० मुलांना ओलीस ठेवल्याची घटना घडली.
तेजस्विनी चंद्रकांत कदम यांनी याप्रकरणी २६ ऑक्टोबर रोजी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी तेजस्विनी कदम या भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव आहेत.
भयमुक्त समाज अन् शहर ठेवण्यासाठी दिवस-रात्र तैनात असलेले पोलिसच आज असुरक्षिततेच्या छायेत उभे असून, गेल्या दोन वर्षात शहरात ७५ पोलिसांवर हल्ल्यांची नोंद झाली आहे.
Karad Crime News: या टोळीवर पूर्वी अनेकवेळा अटक आणि प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या, तरीही त्यांनी गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवल्या. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
ADGP Y. S. Puran suicide : हरयाणा वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि सध्या अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजीपी) वाय.एस. पुरण यांनी चंदीगड येथील त्यांच्या सरकारी निवासस्थानी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Bhiwandi Crime: दोन वर्षांपूर्वी मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे आणि खून करणाऱ्या नवऱ्याचे लग्न झाले होते. दोघांनी प्रेमविवाह केला होता. पोलिसांनी या गुन्ह्याचा शोध 24 तासांमध्ये लावला आहे.
पुणे- सोलापूर महामार्गालगत कदमवाकवस्ती (कवडीपाठ) येथील राजधानी बेकरीमध्ये विक्रीस असलेल्या केकमध्ये आळ्या आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
चिपरी (ता. शिरोळ) येथे तरुणाचा निघृण खुन केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केवळ सहा तासांत तिन्ही आरोपींना चिक्कोडी (जि. बेळगाव, कर्नाटक) येथून शिताफीने अटक केली आहे.
केरळमधील पलक्कडमधून एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका ३२ वर्षीय व्यक्तीने मांजरीची निर्घृण हत्या करून ती क्रूर कृत्ये सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे.