Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan crime: ‘आमच्याकडे काय बघतोस?’ म्हणत विद्यार्थ्यावर प्राणघातक चाकूहल्ला; परिसरात दहशत

कल्याण पश्चिमेतील मच्छी मार्केट परिसरात फरदीन शेख या विद्यार्थ्यावर क्षुल्लक कारणावरून चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ‘आमच्याकडे काय बघतोस?’ असा जाब विचारत दोन तरुणांनी हल्ला केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 27, 2026 | 08:56 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • क्षुल्लक वादातून विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने हल्ला.
  • आरोपींपैकी एक अल्पवयीन; कुटुंबाची परिसरात दहशत असल्याची चर्चा.
  • बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; कठोर कारवाईची मागणी.

कल्याण: कल्याण येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका विद्यार्थ्यांवर किरकोळ कारणावरून प्राणघातक हल्ला केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. आमच्याकडे काय बघतोस? असा जाब विचारात दोन तरुणांनी फरदीन शेख याच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या विध्यार्थून हा गंभीर जखमी झाला आहे. मारहाण करणाऱ्या तरुणांपैकी एक आरोपी अल्पवयीन आहे.पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपींचा तपास सुरु केला आहे. ही घटना कल्याण शहरातील बैल बाजार मच्छी मार्केट परिसरात घडली.

काय घडलं नेमकं?

फरदीन शेख हा विद्यार्थी आपल्या लहान बहिणींना शाळेत सोडून घरी परत येत असताना दोन तरुणांनी त्याची दुचाकी अडवली. ‘तू आमच्याकडे का बघत होता’ असं विचारत या तरुणांनी फरदीनला मारहाण केली. त्यानंतर फरदीन घरी आला आणि त्याच्या एका मित्रासोबत मारहाण करणाऱ्या तरुणाच्या घरी गेला आणि त्यांना या मारहाणीबाबत जाब विचारला. याचा राग त्या तरुणांना आला आणि त्यांनी चाकूने फरदीनवर प्राण घातक हल्ला केला. आरोपीचा दुसरा भाऊ काईदनेही त्याला मारहाण केली. यादोघांतून एक आरोपी अल्पवयीन आहे.

परिसरात दहशत

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातारण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार आरोपी तरुणांची परिसरात दहशत असून ते वारंवार नागरिकांना त्रास देत असतात. यापूर्वीही किरकोळ कारणावरून वाद घालण्याच्या घटना घडल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी एका महिलेच्या घरात घुसून या तरुणांनी धिंगाणा केल्याची माहिती समोर आली आहे.

आई-बाबा यापुढे मी…; बारावीच्या परीक्षेच्या भीतीने विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

कल्याण येथून एक धक्कदायक घटना समोर येत आहे. एका बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव अक्षरा नितीन रेणुसे (१७ वर्ष) असे आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तिने आत्महत्या करण्यापूर्वी भावनिक सुसाईड नोट लिहून ठेवले होते. प्राथमिक माहितीनुसार परीक्षेच्या भितीमुळे आणि अपयशाच्या मानसिक दडपणामुळे तरुणीने आपले जीवन संपवल्याचे समोर येत आहे. ही घटना कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात घडली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हल्ला कुठे घडला?

    Ans: कल्याण पश्चिमेतील मच्छी मार्केट परिसरात ही घटना घडली.

  • Que: हल्ल्याचे कारण काय होते?

    Ans: ‘आमच्याकडे काय बघतोस?’ या किरकोळ कारणावरून वाद झाला आणि हल्ला झाला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.

Web Title: Kalyan crime student stabbed to death saying what are you looking at us for terror in the area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 08:56 AM

Topics:  

  • crime
  • kalyan
  • Kalyan Crime

संबंधित बातम्या

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक
1

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
2

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
3

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
4

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.